Tax For Salaried Employees | पगारदारांसाठी इन्कम टॅक्स वजावटीची मर्यादा वाढणार? या 5 अपेक्षा पूर्ण होणार?
Tax For Salaried Employees | १ फेब्रुवारी २०२३ रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडून पगारदार वर्ग करदात्यांना अनेक अपेक्षा आहेत. अर्थसंकल्प २०२३ च्या घोषणांमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेदरम्यान करदात्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. आगामी २०२३-२४ च्या केंद्रीय अर्थसंकल्पापासून प्राप्तिकराच्या स्लॅबमध्ये बदल (Income Tax Slab) आणि अधिभारात कपात होण्याची अपेक्षा पगारदार वर्गातील करदात्यांना आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन ३१ जानेवारीला अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर करणार आहेत. (How to Calculate Taxable Income on Salary)
2 वर्षांपूर्वी