Tax on Insurance | डोक्याला ताप! इन्शुरन्सच्या मॅच्युरिटीवर मिळणाऱ्या रकमेवर टॅक्स लागू होणार
Tax on Insurance | आयुर्विमा (एलआयसी) मधील गुंतवणुकीसंदर्भात सरकारने मोठी घोषणा केली आहे. जर तुम्ही लाइफ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये गुंतवणूक केली असेल आणि त्यावरील वार्षिक प्रीमियम 5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर मॅच्युरिटीवर मिळणाऱ्या रकमेवर सरकारला टॅक्स भरावा लागेल. मात्र ही पॉलिसी (इन्शुरन्स पॉलिसी) एप्रिलपूर्वी किंवा नंतर खरेदी केलेल्यांना लागू आहे. मात्र, ही अट आधीच सुरू असलेल्या पॉलिसीला लागू होणार नाही. दाव्याच्या अटी आणि शर्तींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जर तुम्ही लाइफ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी केली असेल तर त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल ते जाणून घेऊया.
2 वर्षांपूर्वी