Tax Rules on Gifts | तुम्ही दिलेल्या दिवाळीच्या भेटवस्तूंवरही टॅक्स आकारला जातो, जाणून घ्या काय आहे नियम
Tax Rules on Gifts | दिवाळी येत आहे, जी या महिन्याच्या शेवटी आहे. दिवाळीला भेटवस्तू देणं-घेणं सगळ्यांनाच आवडतं. रोख रक्कम, मिठाई, कपडे, सोन्याचे दागिने यासह विविध प्रकारच्या भेटवस्तू लोक देतात. याशिवाय दिवाळीनिमित्त कार आणि प्रॉपर्टीसारख्या महागड्या भेटवस्तू देणंही शुभ असतं. अगदी कंपन्याही दिवाळीत बोनस म्हणून कर्मचाऱ्यांना भेटवस्तू वाटप करतात. तुम्हालाही गिफ्ट किंवा बोनस मिळणार असेल किंवा तो मिळाला असेल तर त्याच्या कराशी संबंधित नियम एकदा जाणून घ्या. गिफ्ट असो वा बोनस, किंवा पैशाचं गिफ्ट असो, त्याचे करविषयक नियम जाणून घेणं गरजेचं आहे.
2 वर्षांपूर्वी