महत्वाच्या बातम्या
-
Tax Saving Mutual Funds | पगारदारांनो! वर्षानुवर्षे पैशांचा वर्षाव करणाऱ्या टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड योजना सेव्ह करा
Tax Saving Mutual Funds | आजकाल प्रत्येक लहान-मोठा गुंतवणूकदार म्युच्युअल फंडाबद्दल बोलतो. छोट्या गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा अतिशय सुरक्षित आणि चांगला पर्याय मानला जातो.
10 महिन्यांपूर्वी -
Tax Saving Mutual Funds | इन्कम टॅक्स बचतीसह पैसा सुद्धा दुप्पट करणाऱ्या म्युच्युअल फंड योजनांची यादी सेव्ह करा
Tax Saving Mutual Funds | टॅक्स सेव्हर म्युच्युअल फंड हा देखील इन्कम टॅक्स वाचवण्याचा एक मार्ग आहे. त्यांना इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम्स (ELSS) असेही म्हणतात. या ईएलएसएसमध्ये फक्त 3 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते आणि इन्कम टॅक्समध्ये सूट मिळते. ही आयकर सवलत 80 C अंतर्गत उपलब्ध आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Tax Saving Mutual Funds | टॅक्सचा पैसा वाचवा! या म्युच्युअल फंड योजनेत पैसे टाका, टॅक्स बचतीसह अधिक परतावा मिळवा
Tax Saving Mutual Funds | म्युच्युअल फंडांनी गेल्या काही वर्षांत चांगला परतावा दिल्याने देशात त्यांची लोकप्रियता वाढत आहे. मात्र, म्युच्युअल फंडातून मिळणाऱ्या उत्पन्नावर इन्कम टॅक्स भरावा लागतो. म्युच्युअल फंडांचा एक वर्ग वगळता त्यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला करसवलत मिळत नाही. ती श्रेणी इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम म्हणजेच ईएलएसएस (Equity Linked Saving Scheme) म्हणून ओळखली जाते.
1 वर्षांपूर्वी -
Tax Saving Mutual Funds | टॉप 10 फायद्याच्या म्युच्युअल फंड योजना, दर वर्षी 35 टक्के परताव्यासह टॅक्स सेव्हिंग
Tax Saving Mutual Funds | इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतो. इन्कम टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंडही एकाच ठिकाणी आहेत. हे पूर्णपणे इक्विटी फंड आहेत, परंतु त्यामध्ये केलेली गुंतवणूक 3 वर्षांसाठी लॉक-इन राहते. म्हणजेच इन्कम टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास ती 3 वर्षांनंतर काढता येते. पण टॉप 10 इन्कम टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंडांचा परतावा पाहिला तर ते खूप चांगलं आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tax Saving Mutual Funds | श्रीमंत करत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 3 वर्षात पैसा 3 पट वाढतोय आणि टॅक्स बचतही
Tax Saving Mutual Funds | इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी अनेक ठिकाणी गुंतवणूक करता येते. त्यापैकीच एक पद्धत म्हणजे टॅक्स सेव्हर म्युच्युअल फंड (ईएलएसएस). टॅक्स सेव्हर म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास ८० सी अंतर्गत प्राप्तिकरात सूट मिळते. म्हणजेच टॅक्स सेव्हर म्युच्युअल फंडात एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त १.५० लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास इन्कम टॅक्समध्ये सूट मिळू शकते.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर PSU आरव्हीएनएल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस फुल स्पीड पकडणार – Nifty 50
-
IRFC Share Price | अर्थसंकल्पानंतर रेल्वे शेअर गुंतवणूकदारांची चिंता वाढली, स्टॉक BUY, SELL की Hold करावा – Nifty 50