Tax Saving Tips | अशा प्रकारे गुंतवणुकीतून तुमचा फायदा आणि टॅक्स बचतही होईल | ITR मध्येही महत्वाचं
महागाई जितक्या वेगाने वाढत आहे. सर्वसामान्यांचा खर्चही तितक्याच वेगाने वाढला आहे. तो खर्च भागविण्यासाठी सामान्यांची कमाईही कमी पडत आहे. त्याचा खर्च चालवण्यासाठी त्याला बँकांकडून पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड घ्यावे लागते. यामुळे प्रत्येकजण आपल्या कमाईतून कर वाचवण्याचा विचार करू लागतो. तुम्हीही टॅक्स वाचवण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप फायद्याची ठरेल. या बातमीत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुम्ही टॅक्सच्या माध्यमातून कशा प्रकारे पैशांची बचत करू शकता.
3 वर्षांपूर्वी