महत्वाच्या बातम्या
-
TCS Share Price | टाटा ग्रुपचा IT शेअर देणार मोठा परतावा, TCS स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TCS
TCS Share Price | दिग्गज टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचा शेअर मोठा परतावा देऊ शकतो असा विश्वास शेअर बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. लवकरच हा आयटी शेअर (NSE: TCS) तेजीत येईल असे संकेत स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी दिले आहेत. शुक्रवार 11 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.93 टक्के घसरून 4,146 रुपयांवर पोहोचला होता. (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
TCS Share Price | 1 महिन्यात 27% परतावा दिला, आता तज्ज्ञांकडून 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार
TCS Share Price | टीसीएस कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्सने (NSE: TCS) आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. 5 ऑगस्ट 2004 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE आणि NSE वर सूचीबद्ध झाले होते. या कंपनीच्या IPO शेअर्सची किंमत 850 रुपये होती. कंपनीने आपल्या IPO मधून 5420 कोटी रुपये भांडवल उभारणी केली होती. टीसीएस कंपनीचा IPO QIB श्रेणीमध्ये 7 पट अधिक भरला होता. तसेच NII श्रेणीमध्ये या IPO ला 19.21 पट अधिक बोली प्राप्त झाली होती. ( टीसीएस कंपनी अंश )
3 महिन्यांपूर्वी -
TCS Share Price | TCS शेअरला तज्ज्ञांकडून आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा, फायदा घ्या
TCS Share Price | टीसीएस म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्समध्ये (NSE: TCS) जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच जागतिक ब्रोकरेज फर्म मॅक्वेरीने टीसीएस स्टॉकवर आउटपरफॉर्म रेटिंग जाहीर करून 5740 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली होती. नुवामाने देखील टीसीएस स्टॉकवर 4,800 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. ( टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनी अंश )
3 महिन्यांपूर्वी -
TCS Share Price | TCS शेअर Hold करा, तज्ज्ञांचा फायद्याचा सल्ला, नवीन अपडेटनंतर स्टॉक खरेदी वाढली
TCS Share Price | टीसीएस या भारतातील सर्वात मोठ्या आयटी कंपनीबाबत नवीन अपडेट येत आहे. नुकताच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीने आपल्या शाश्वत उपक्रमांना चालना देण्यासाठी, नागरी आणि संरक्षण एरोस्पेस, सेवा आणि उर्जा प्रणालींमध्ये विशेषज्ञ असलेल्या रोल्स-रॉइस या ब्रिटिश बहुराष्ट्रीय कंपनीसोबत सहकार्य करार केला आहे. ( टीसीएस कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
TCS Share Price | तज्ज्ञांकडून TCS शेअरसाठी BUY रेटिंग, मालामाल करणार शेअर, पुढची टार्गेट प्राइस नोट करा
TCS Share Price | भारतीय आयटी क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टीसीएस कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या कंपनीच्या शेअर्सने लक्षणीय कामगिरी केली होती. शुक्रवारी टीसीएस कंपनीचे शेअर्स 6 टक्के वाढीसह 4169.55 रुपये या आपल्या दिवसभरातील उच्चांक किमतीवर पोहचले होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीने आपले जून 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. त्यानंतर हा स्टॉक तेजीत आला होता. ( टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
TCS Share Price | TCS सहित हे 5 शेअर्स खरेदी करा, मिळेल 38 टक्केपर्यंत परतावा
TCS Share Price | भारतीय शेअर बाजारात अनेक दिवसापासून पासून तेजी निर्माण झाली आहे. सध्या शेअर बाजारात स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन पाहायला मिळत आहे. अशा काळात कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणुक करावी याबाबत अनेक गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. म्हणूनच ब्रोकरेज हाऊस शेअरखानने गुंतवणूक करण्यासाठी टॉप 5 स्टॉक निवडले आहेत. हे शेअर्स पुढील 12 महिन्यांत गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देऊ शकतात. तज्ज्ञांनी निवडलेल्या शेअर्समध्ये लँडमार्क कार्स, अलाईड ब्लेंडर्स, एचडीएफसी बँक, टीसीएस, जेके लक्ष्मी या सारख्या कंपन्यांचे शेअर्स सामील आहेत. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सची सविस्तर कामगिरी. लँडमार्क कार : शेअरखान फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी पुढील […]
4 महिन्यांपूर्वी -
TCS Share Price | TCS सहित हे 5 शेअर्स 26 टक्केपर्यंत परतावा देणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग
TCS Share Price | भारतीय स्टॉक मार्केटमध्ये सुरू असलेल्या विक्रमी रॅलीचा फायदा घेण्यासाठी शेअरखान फर्मच्या तज्ञांनी मजबूत फंडामेंटल्स असलेले पाच शेअर्स निवडले आहेत. हे शेअर्स दीर्घ मुदतीत गुंतवणूकदारांना मालामाल करू शकतात. तज्ञांनी हे शेअर्स किमान 1 वर्षाच्या दृष्टीकोनातून खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअर्समध्ये अमारा राजा एनर्जी, ISGEC हेवी, एचडीएफसी बँक, टीसीएस, जेके लक्ष्मी हे शेअर्स सामील आहेत. हे शेअर्स पुढील काळात गुंतवणुकदारांना 26 टक्के नफा सहज कमावून देऊ शकतात.
5 महिन्यांपूर्वी -
TCS Share Price | TCS सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, अल्पावधीत होईल मोठी कमाई
TCS Share Price | शेअर बाजारात मजबूत रॅलीनंतर नफा वसुली पाहायला मिळत आहे. शेअर बाजाराची परिस्थिती अस्थिर आहे. अशा काळात अनेक स्टॉक स्वस्त किमतीवर ट्रेड करत आहेत. अशा काळात शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी निर्माण झाली आहे. तज्ञांच्या मते, हे शेअर्स दीर्घकाळात मजबूत कमाई करून देऊ शकतात.
5 महिन्यांपूर्वी -
TCS Share Price | TCS स्टॉकसाठी मोठा ट्रिगर पॉईंट, लवकरच ब्रेकआऊट देणार, 60% परतावा मिळेल
TCS Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टीसीएस कंपनीचे शेअर्स पुढील काळात गुंतवणूकदारांना 60 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून देऊ शकतात. तज्ञांच्या मते, यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात केल्यास भविष्यात आयटी स्टॉकसाठी एक मोठे ट्रिगर ठरू शकते. ( टीसीएस कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
TCS Share Price | तज्ज्ञांकडून टीसीएस शेअर्सला 'ओव्हरवेट' रेटिंग, जाहीर केली मजबूत टार्गेट प्राईस
TCS Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टीसीएस म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1 टक्क्यांच्या घसरणीसह क्लोज झाले होते. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीने आपले मार्च तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. या कंपनीचे निकाल संमिश्र असे आले आहे. ( टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
TCS Share Price | TCS शेअर्स पुन्हा उच्चांकी किमतीवर जाऊ शकतात, तज्ज्ञांना स्टॉकच्या मजबूत कामगिरीबद्दल विश्वास
TCS Share Price | टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीने शुक्रवारी आपले मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आले आहेत. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीने मार्च तिमाहीत 12,434 कोटी रुपये एकत्रित नफा कमावला आहे. ( टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
TCS Share Price | टीसीएस शेअर्समध्ये मोठी घसरण सुरु, कंपनीच्या मोठ्या निर्णयाने शेअर पुढे किती घसरणार?
TCS Share Price | टाटा समूहाची मुख्य होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्स कंपनीने भारतातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी टीसीएसचे 2.34 कोटी शेअर्स विकण्याचा निर्णय घेतला आहे. या शेअर्सची फ्लोअर प्राइस 4001 रुपये निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच या विक्रीतून टाटा सन्स कंपनीला 9300 कोटी रुपये नफा मिळू शकतो. ( टीसीएस कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
TCS Share Price | भरवशाचा टीसीएस शेअर मजबूत तेजीत येणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राइस जाहीर
TCS Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टीसीएस कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.76 टक्क्यांच्या वाढीसह 4071.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स किंचित वाढीसह ट्रेड करत आहेत.
9 महिन्यांपूर्वी -
TCS Share Price | भरवशाचा TCS शेअर! TCS शेअर उच्चांकी किमतीजवळ पोहचला, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
TCS Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टीसीएस या आयटी कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टीसीएस कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 4140 रुपये किमतीवर पोहचले होते. टाटा समूहाच्या या आयटी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 15 लाख कोटी रुपये आहे.
9 महिन्यांपूर्वी -
TCS Share Price | टीसीएस कंपनीबाबत फायद्याची अपडेट, TCS शेअरवर काय परिणाम होणार?
TCS Share Price | बुधवारी भारतीय शेअर बाजारात कमालीची घसरण पाहायला मिळाली होती. तर आज देखील शेअर बाजार किंचित विक्रीच्या दबावात ट्रेड करत होता. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात प्रचंड घसरण असताना TCS कंपनीचे शेअर्स 0.44 टक्क्यांच्या वाढीसह 3878 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
10 महिन्यांपूर्वी -
TCS Share Price | टीसीएस शेअर्समध्ये बंपर उसळी पाहून तज्ज्ञ उत्साही, डिव्हीडंड देखील जाहीर, खरेदी करावा?
TCS Share Price | टीसीएस म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारी टीसीएस कंपनीने आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. म्हणून आज या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे.
10 महिन्यांपूर्वी -
TCS Share Price | भरवशाच्या TCS शेअरवर डिव्हीडंड मिळणार, पण शेअरची पुढची टार्गेट प्राईस किती? तज्ज्ञ काय सांगतात?
TCS Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS कंपनीने आपल्या शेअर धारकांना 1 शेअरवर 9 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. या लाभांश वाटपाची पात्रता निश्चित करण्यासाठी कंपनीने 19 ऑक्टोबर 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केली होती.
1 वर्षांपूर्वी -
TCS Share Price | भरवशाचा TCS शेअर! टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस शेअर्सवर डिव्हीडंड जाहीर, रेकॉर्ड तारीख पाहून फायदा घ्या
TCS Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड म्हणजेच TCS कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना दुसरा अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीने शेअरधारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी रेकॉर्ड डेट म्हणून 20 ऑक्टोबर 2023 हा दिवस निश्चित केला आहे.
1 वर्षांपूर्वी -
TCS Share Price | भरवशाचा टीसीएस शेअर! तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, जाहीर केली टार्गेट प्राईस, फायदा घेण्यासाठी डिटेल्स तपासा
TCS Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टीसीएस कंपनीच्या शेअरमध्ये खरेदी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी टीसीएस कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. केआर चोकसी फर्मच्या मते, पुढील काळात TCS कंपनीचे शेअर्स 3915 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. सध्या गुंतवणुकदार टीसीएस स्टॉक खरेदी करून अल्पावधीत 400 रुपये नफा कमवू शकतात. आज मंगळवार दिनांक 18 जुलै 2023 रोजी टीसीएस कंपनीचे शेअर्स 0.13 टक्के वाढीसह 3,496.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
1 वर्षांपूर्वी -
TCS Share Price | टीसीएस कंपनीला सरकारी कंपनीकडून 15,000 कोटीची ऑर्डर, TCS शेअर तुफान तेजीत, गुंतवणूकदारांना फायदा
TCS Share Price | भारत सरकारच्या मालकीच्या ‘BSNL’ या दूरसंचार क्षेत्रातील कंपनी ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ म्हणजेच टाटा समूहाच्या TCS कंपनीला मोठी वर्क ऑर्डर दिली आहे. BSNL कंपनीने 4G नेटवर्कच्या विस्तारासाठी TCS ला ही वर्क ऑर्डर दिल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC