महत्वाच्या बातम्या
-
TCS Share Price | भरवशाचा टीसीएस शेअर! तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, जाहीर केली टार्गेट प्राईस, फायदा घेण्यासाठी डिटेल्स तपासा
TCS Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टीसीएस कंपनीच्या शेअरमध्ये खरेदी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी टीसीएस कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. केआर चोकसी फर्मच्या मते, पुढील काळात TCS कंपनीचे शेअर्स 3915 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. सध्या गुंतवणुकदार टीसीएस स्टॉक खरेदी करून अल्पावधीत 400 रुपये नफा कमवू शकतात. आज मंगळवार दिनांक 18 जुलै 2023 रोजी टीसीएस कंपनीचे शेअर्स 0.13 टक्के वाढीसह 3,496.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
TCS Share Price | टीसीएस कंपनीला सरकारी कंपनीकडून 15,000 कोटीची ऑर्डर, TCS शेअर तुफान तेजीत, गुंतवणूकदारांना फायदा
TCS Share Price | भारत सरकारच्या मालकीच्या ‘BSNL’ या दूरसंचार क्षेत्रातील कंपनी ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ म्हणजेच टाटा समूहाच्या TCS कंपनीला मोठी वर्क ऑर्डर दिली आहे. BSNL कंपनीने 4G नेटवर्कच्या विस्तारासाठी TCS ला ही वर्क ऑर्डर दिल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
TCS Share Price | भरवशाचा शेअर! टीसीएस शेअरने कसे करोडपती बनवले? 1 लाखाची गुंतवणूक झाली 1.07 कोटी रुपये
TCS Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ म्हणजेच TCS कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ कंपनीचे शेअर्स मागील काही वर्षांत 118 रुपयांवरून वाढून 3100 रुपयांवर पोहचले आहेत. ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ कंपनीच्या शेअर्सनी या कालावधीत आपल्या गुंतवणुकदारांना 2500 टक्के नफा कमावून दिला आहे. TCS कंपनीने या कालावधीत शेअर धारकांना दोन वेळा बोनस शेअर्स देखील वाटप केले होते. 14 वर्षांपूर्वी ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ कंपनीच्या शेअरवर एक लाख रुपये लावणारे लोक करोडपती झाले आहेत. (Tata Consultancy Services Limited)
2 वर्षांपूर्वी -
TCS Share Price | टीसीएस'चे तिमाही निकाल जाहीर! शेअरच्या किमतीवर परिणाम होणार? काय असेल टार्गेट प्राईस?
TCS Share Price | ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ ही भारतातील दिग्गज आयटी कंपनी मार्च 2023 तिमाहीमध्ये महसूल आणि प्रॉफिट मार्जिनच्या बाबतीत तज्ज्ञांच्या आणि गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करू शकली नाही. मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर ब्रोकरेज फर्मने TCS कंपनीच्या लक्ष किमतीत कपात केली आहे. Nomura फर्मने TCS कंपनीच्या शेअरची लक्ष किंमत 2,850 रुपये वरून कमी करून 2,830 रुपये निश्चित केली आहे. तर इतर काही ब्रोकरेज फर्मने TCS स्टॉकची लक्ष्य किंमत 2,638 रुपये निश्चित केली आहे. (Tata Consultancy Services Ltd)
2 वर्षांपूर्वी -
TCS Share Price | टाटा तिथे नो घाटा! भरवशाच्या TCS शेअरवर नवी टार्गेट प्राईस जाहीर, अनेकांचं आयुष्य बदलणारा शेअर खरेदी करणार?
TCS Share Price | या आठवड्यात शेअर बाजारातील सर्व तज्ञ आणि शेअर धारकांचे लक्ष आयटी कंपन्यांवर असेल. याचे मुख्य कारण म्हणजे या आठवड्यात आयटी कंपन्या आपले चौथ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करणार आहेत. यापैकी ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ देखील आपले तिमाही निकाल जाहीर करणार आहे. TCS कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवणाऱ्या तज्ज्ञांचे मत आहे की, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 3615 रुपये किंमत पातळी स्पर्श करू शकतात. (Tata Consultancy Services Ltd)
2 वर्षांपूर्वी -
TCS Share Price | टीसीएस कंपनीच्या मॅनेजमेंटमध्ये मोठे फेरबदल, शेअर्सवर काय परिणाम होणार? जाणून घ्या पूर्ण घडामोड
TCS Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ म्हणजेच ‘टीसीएस’ कंपनीच्या व्यवस्थापन मंडळात मोठे फेरबदल झाले आहेत. ‘टीसीएस’ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि MD ‘राजेश गोपीनाथन’ यांनी 6 वर्षे कंपनीचे नेतृत्व केल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा देऊन पदत्याग केला आहे. ‘राजेश गोपीनाथन’ यांच्या कार्यकाळात टीसीएस कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला होता. या दरम्यान ‘टीसीएस’ कंपनीचे शेअर्स 164 टक्क्यांनी वाढले होते. तर कंपनी गुंतवणूकदारांना प्रति शेअर 352.50 रुपये लाभांश देखील वाटप केला होता. गोपीनाथन यांच्या कार्यकाळात 2018 मध्ये कंपनीने 1 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते. तर 2018, 2020 आणि 2022 मध्ये अनुक्रमे 16, 16 आणि 18 कोटी रुपयांचे शेअर्स बायबॅक देखील केले होते. या काळात टीसीएस कंपनीच्या कामगिरीत जबरदस्त सुधारणा पाहायला मिळाली होती. कोविड आणि आर्थिक मंदीच्या काळात ‘टीसीएस’ कंपनीचा मार्जिन सुधारला होता, सध्या हा दर 13 टक्क्यांवर आला आहे. (Tata Consultancy Services Limited)
2 वर्षांपूर्वी -
TCS Share Price | हमखास नफ्याचा टीसीएस शेअर स्वस्त झालाय, तज्ज्ञांकडून 'ही' टार्गेट प्राईस जाहीर, करणार का खरेदी?
TCS Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘टीसीएस’ या दिग्गज आयटी कंपनीच्या शेअरमध्ये आज जबरदस्त पडझड पाहायला मिळाली आहे. सोमवार दिनांक 13 मार्च 2023 रोजी TCS कंपनीचे शेअर्स 1.34 टक्के घसरणीसह 3,286.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. आज शेअर बाजारात सर्वत्र लाल रंग पाहायला मिळत होता. जेमतेम मोजके शेअर हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. निफ्टी आणि सेन्सेक्स निर्देशांक लाल निशाणीवर क्लोज झाले आहेत. मात्र ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी आपल्या अहवालात ‘टीसीएस’ कंपनीच्या शेअरसाठी 3,950 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. शेअर मार्केटमधील 28 पैकी 22 तज्ञांनी टीसीएस कंपनीचे शेअर्स पडत्या किमतीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
TCS Share Price | हमखास परताव्याचा शेअर, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजकडून नवीन टार्गेट प्राईस, स्टॉक डिटेल्स पहा
TCS Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या TCS या दिग्गज टेक कंपनीचे शेअर्स सध्या विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. दीर्घ काळात हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवू शकतो. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी 3,950 या लक्ष किमतीसाठी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शेअर मार्केटमधील 28 पैकी 22 तज्ञांनी TCS स्टॉकवर बाय रेटिंग दिली आहे, तर एकाने स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, TCS Share Price | TCS Stock Price | Tata Consultancy Services Share Price | Tata Consultancy Services Stock Price | BSE 532540 | NSE TCS)
2 वर्षांपूर्वी -
TCS Share Price | अर्थसंकल्पाच्या दिवशी तज्ज्ञांचा टीसीएस शेअर खरेदीचा सल्ला, मोठा परतावा देईल, कारण पहा
TCS Share Price | अर्थसंकल्प २०२३ पूर्वी आयटी क्षेत्रातील प्रमुख शेअर टाटा कन्सल्टन्सीमध्ये (टीसीएस) आज खरेदी दिसून येत आहे. हा शेअर आज १ टक्क्यांनी वधारून ३३८१ रुपयांवर गेला आहे. तर मंगळवारी तो ३३५९ रुपयांवर बंद झाला. कंपनीचे डिसेंबर तिमाहीचे निकाल चांगले आले आहेत. कंपनीच्या नफ्यात ११ टक्के तर महसुलात १९.१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. निकालानंतर शेअरवरील सेंटीमेंट चांगली आहे. ब्रोकरेज हाऊसेस भविष्यासाठी हा एक चांगला बचावात्मक डाव मानत आहेत. जर आपण संरक्षणात्मक थीम सह स्टॉक शोधत असाल तर आपण टीसीएसवर लक्ष ठेवू शकता. ब्रोकरेज हाउस मोतीलाल ओसवालने सुरुवातील 18 टक्के तेजी येईल असा अंदाज वर्तविला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, TCS Share Price | TCS Stock Price | Tata Consultancy Services Share Price | Tata Consultancy Services Stock Price | BSE 532540 | NSE TCS)
2 वर्षांपूर्वी -
TCS Share Price | टाटा ग्रुपच्या ऑल टाईम हिट IT कंपनीच्या शेअरवर नवीन टार्गेट प्राईस, डोळे झाकून खरेदी करावा असा शेअर
TCS Share Price | टाटा उद्योग समूहाची सर्वात मोठी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे शेअर्स या आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त फायदा कमावून परतावा देऊ शकतात. बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 0.12 टक्के कमजोरीसह 3432.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 3409.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे की, पुढील काही दिवसात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीचा स्टॉक 3500 रुपयांची पातळी किंमत पातळी ओलांडू शकतो. आयटी क्षेत्रातील या दिग्गज कंपनीच्या शेअरवर तज्ञांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. अनेक स्टॉक मार्केट तज्ञ स्टॉक मध्ये खरेदी करण्याची शिफारस करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, TCS Share Price | TCS Stock Price | Tata Consultancy Services Share Price | Tata Consultancy Services Stock Price | BSE 532540 | NSE TCS)
2 वर्षांपूर्वी -
TCS Share Price | टीसीएस कंपनी प्रति शेअर 75 रुपये देणार, हा स्टॉक मालामाल करतोय
TCS Share Price | शेअर बाजारात अनेक शेअर्स सूचीबद्ध आहेत. ट्रेडिंगच्या दिवशीही या शेअर्समध्ये तेजी दिसून येते. दरम्यान, एका कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी एक गिफ्ट दिले आहे. वास्तविक, आयटी कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी ७५ रुपये लाभांश जाहीर केला आहे. अशा परिस्थितीत कंपनीच्या भागधारकांना प्रति शेअर ७५ रुपये लाभांश मिळणार आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) ही घोषणा केली आहे. आयटी कंपनी टीसीएसचे समभाग आज एक्स डिव्हिडंडअंतर्गत व्यवहार करत आहेत. टीसीएसने प्रति शेअर ८ रुपये अंतरिम लाभांश आणि ६७ रुपये प्रति शेअर विशेष लाभांश जाहीर केला आहे. अशा परिस्थितीत कंपनीच्या वतीने गुंतवणूकदारांना एकूण ७५ रुपये लाभांश दिला जाणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
TCS Share Price | या प्रति शेअरवर 1000 रुपये कमाईची हमी | शेवटची तारीख जाणून घ्या
देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS Share Price) ने बायबॅकची तारीख जाहीर केली आहे. अशा परिस्थितीत, आता प्रत्येक भागधारकाला कमाईची खात्रीशीर संधी आहे. तथापि, टीसीएसने बायबॅकसाठी जाहीर केलेली तारीख लक्षात ठेवावी लागेल. टीसीएसच्या गुंतवणूकदारांनी घोषित तारखेदरम्यान त्यांचे शेअर्स बायबॅक कंपनीला परत विकण्याचा निर्णय घेतल्यास, ते प्रति शेअर रु 1000 ची हमी कमाई करू शकतात. जर तुमच्याकडे टीसीएसचे शेअर्स असतील तर तुम्ही देखील भरपूर कमाई करू शकता.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर तुमच्या पोर्टफोलिओसाठी फायदेशीर आहे का? ही आहे लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB