महत्वाच्या बातम्या
-
Tata's Super App TataNeu | टाटा समूहाकडून TataNeu’ हे सुपर अॅप लाँच
टाटा समूह या भारतीय बहुराष्ट्रीय समूहाने ‘TataNeu’ नावाच्या त्यांच्या नवीन सुपर अॅपची घोषणा केली आहे. यासंदर्भात, ‘टीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी ही घोषणा केली आहे. अॅपला अद्याप व्यावसायिक लॉन्च मिळणे बाकी आहे आणि सध्या हे प्लॅटफॉर्म केवळ समूहाच्या कर्मचार्यांसाठी वापरण्यासाठी खुले असेल (Tata’s Super App TataNeu) असं स्पष्ट केले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Instagram To Twitter Cross Posting | इंस्टाग्राम'वरून ट्विटरवर क्रॉस-पोस्टिंग करता येणार | ट्विटर कार्ड फीचर
इंस्टाग्रामने ट्विटरवरील पोस्ट्ससाठी लिंक प्रिव्ह्यूज परत आणले आहेत, ज्याला ट्विटर कार्ड म्हणूनही ओळखले जाते. आता जेव्हा युजर्स ट्विटरवर इंस्टाग्राम लिंक शेअर करतात, तेव्हा पोस्टचे प्रिव्ह्यूज ट्विटमध्ये दिसून येईल. अँड्रॉइड, iOS आणि वेबवर आजपासून सर्व वापरकर्त्यांसाठी अपडेट रोल आउट होत आहे. जरी हे एक किरकोळ वैशिष्ट्य असले तरी, वापरकर्त्यांद्वारे त्याचे स्वागत केले जाईल कारण त्यामुळे इंस्टाग्रामवरील पोस्ट (Instagram To Twitter Cross Posting) ट्विटरवर क्रॉस-पोस्टिंग करणे अधिक सोपे होणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Love It or Return It Challenge Price | फ्लिपकार्टचा सॅमसंग स्मार्टफोनसाठी 15-डे रिटर्न प्रोग्राम जाहीर
फ्लिपकार्टने ‘लव्ह इट ऑर रिटर्न इट’ हा नवीन कार्यक्रम नुकताच जाहीर केला आहे. या कार्यक्रमासाठी कंपनीने सॅमसंगसोबत भागीदारी केली आहे आणि त्यात नवीन Samsung Galaxy Z Fold 3 आणि Samsung Galaxy Z Flip 3 यांचा समावेश आहे. इच्छुक ग्राहक फ्लिपकार्टवर ऑर्डर देऊ शकतात आणि 15 दिवस फोनचा अनुभव घेऊ शकतात. हा नवीन कार्यक्रम ऑनलाइन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या (Love It or Return It Challenge Price) सामान्य अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतो.
3 वर्षांपूर्वी -
Flipkart Big Diwali Sale 2021 | फ्लिपकार्टवर स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी जबरदस्त ऑफर | मोठी सूट
फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेल 2021 चा आज शेवटचा दिवस म्हणजे 3 नोव्हेंबर आहे. ही विक्री 28 ऑक्टोबरपासून सुरू झाली. या मोठ्या उत्सव सेलमध्ये, Xiaomi, Samsung, Oppo आणि Apple यासह अनेक स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांची उपकरणे ग्राहकांसाठी कमी किमतीत उपलब्ध आहेत. या हँडसेटवर जबरदस्त ऑफर्स आणि डील्स दिल्या जात आहेत. तुम्ही अजून या दिवाळी सेलचा लाभ घेऊ शकला नसाल, तर ही तुमची शेवटची संधी आहे. आम्ही तुम्हाला या बातमीत काही निवडक स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत, जे कमी किमतीत उत्तम (Flipkart Big Diwali Sale 2021) ऑफर्ससह खरेदी करू शकतील.
3 वर्षांपूर्वी -
Earn Money From Twitter | ट्विटरद्वारे पैसे कमविण्याची संधी लवकरच उपलब्ध होणार | सुपर फॉलो फीचर
तुम्हीही घरी बसून पैसे कमवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही काहीही न करता सोशल मीडियाच्या माध्यमातून सहज पैसे कमवू शकता. मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर तुम्हाला ही संधी देत आहे. ट्विटरच्या सुपर फॉलो या फीचरच्या मदतीने कमाई करता येते. चला तर मग जाणून (Earn Money From Twitter) घेऊया त्याबद्दल..
3 वर्षांपूर्वी -
SBI Life Certificate | SBI मध्ये निवृत्ती वेतनधारकांना उद्यापासून ऑनलाईन जीवन प्रमाणपत्र देण्याची सुविधा
एसबीआय 1 नोव्हेंबरपासून आपल्या ग्राहकांना व्हिडिओ लाइफ सर्टिफिकेट (VLC) ची सेवा प्रदान करणार आहे. एसबीआयच्या या सुविधेमुळे निवृत्तीवेतनधारकांना घरी आरामात साध्या व्हिडिओ कॉलद्वारे त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा (SBI Life Certificate) प्राप्त होईल.
3 वर्षांपूर्वी -
PEE Power Urinal | आता लघवीपासून होणार वीजनिर्मिती | शास्त्रज्ञांना मिळाले मोठे यश
भविष्यात मनुष्याच्या लघवीपासून वीज निर्मिती करून तुम्ही घरात हवी तेवढी वीज वापरू शकता. डेली स्टारच्या वृत्तानुसार, शास्त्रज्ञांना मूत्रातून निर्माण होणाऱ्या विजेवर करण्यात आलेल्या संशोधनात मोठं यश प्राप्त झाल्याचं वृत्त आहे. यासोबतच भविष्यात लोकांना सौरऊर्जा आणि पवन ऊर्जेपासून निर्माण होणाऱ्या विजेसोबत, मुत्रापासून निर्माण होणाऱ्या विजेचाही पर्याय मिळेल. ऊर्जेसाठी हा एक खूप स्वस्त (PEE Power Urinal) र्याय असेल.
3 वर्षांपूर्वी -
Jio Top 3 Data Plans | हे आहेत Jio'चे टॉप 3 डेटा प्लान | 50GB अनलिमिटेड डेटा
जर तुम्ही मोबाइल डेटावरून Amazon Prime किंवा Netflix सारखे OTT प्लॅटफॉर्म पाहत असाल, तर Jio चा डेटा अॅड ऑन प्लान खूप उपयुक्त ठरू शकतो. Jio द्वारे परवडणाऱ्या किमतीत तीन डेटा प्लॅन ऑफर केले जातात, जे Jio च्या नियमित रिचार्जसह जोडले जाऊ शकतात. जिओ डेटा प्लानची सुरुवातीची किंमत १५१ रुपये आहे. या रिचार्ज पॅकमध्ये 30GB अतिरिक्त डेटा उपलब्ध आहे. याशिवाय 201 आणि 251 रुपयांचे रिचार्ज पॅक आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Atal Pension Yojana | अटल पेन्शन योजनेअंतर्गत आधार ई-केवायसीने ऑनलाइन खाते उघडा
PFRDA म्हणजेच पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने आधारद्वारे ई-केवायसी सुविधा सुरू करण्याची घोषणा केली आहे. ज्यांना अटल पेन्शन योजना (APY) अंतर्गत त्यांचे खाते उघडायचे आहे ते त्यांचे आधार तपशील (Atal Pension Yojana) वापरून KYC प्रक्रियेद्वारे त्यांचे खाते ऑनलाइन उघडू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
Facebook Changes Company Name to Meta | फेसबुक कंपनी आता 'मेटा' या नवीन नावाने ओळखली जाईल
सोशल मीडिया दिग्गज फेसबुकने गुरुवारी रात्री उशिरा आपल्या कंपनीच्या नवीन नावाची घोषणा केली. आता ते ‘मेटा’ या नवीन नावाने ओळखले जाईल. 17 वर्षांनंतर फेसबुकने ट्विट करून नाव बदलण्याच्या या निर्णयाची (Facebook Changes Company Name to Meta) माहिती दिली. 2004 मध्ये सुरू झालेल्या फेसबुक सोशल मीडिया कंपनीने म्हटले आहे की, मेटाव्हर्स, सोशल मीडियाचा एक नवीन अध्याय, सोशल कनेक्शनचा नवीन मार्ग असेल. हा एक सामूहिक प्रकल्प आहे जो जगभरातील लोक तयार करतील. तसेच ते सर्वांसाठी खुले असेल.
3 वर्षांपूर्वी -
Google Feature For Whatsapp | गुगलच्या नव्या फीचरचा WhatsApp युझर्सना मोठा फायदा होणार
गुगलने अधिकृत घोषणा केली आहे की iOS वरून Android वर WhatsApp चॅट हिस्टरी हस्तांतरित करण्याचे फीचर Pixel आणि इतर Android 12 स्मार्टफोनवर आणले जात आहे. सॅमसंग गॅलेक्सी डिव्हाईसमध्ये हे फिचर आधीपासूनच (Google Feature For Whatsapp) आहे. पण आता सॅमसंग व्यतिरिक्त, व्हॉट्सअॅप चॅट ट्रान्सफर करण्याचे फीचर इतर अँड्रॉईड आधारित 12 स्मार्टफोनमध्ये देखील दिले जाईल.
3 वर्षांपूर्वी -
Amazon Great Indian Festival 2021 | अनेक स्मार्टफोनवर मिळवा 40 टक्क्यांपर्यंत सूट | हे आहेत ते मोबाईल
ई-कॉमर्स वेबसाइट Amazon India ने Amazon Great Indian Festival 2021 सेलचे शेवटचे दिवस जाहीर केले आहेत. यादरम्यान, ग्राहकांना OnePlus, Samsung, Apple, Xiaomi यासह अनेक स्मार्टफोन कंपन्यांच्या उपकरणांवर आकर्षक ऑफर आणि डील दिल्या (Amazon Great Indian Festival 2021) जातील. याशिवाय इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर नो-कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर उपलब्ध असतील. Amazon Great Indian Festival सेल 2 नोव्हेंबर रोजी संपेल.
3 वर्षांपूर्वी -
Google Search Feature To Learn English | गुगलच्या मदतीने इंग्लिश शिकण्यासाठी नवीन फीचर
गुगलने या आठवड्याच्या सुरुवातीला Pixel लाँच इव्हेंट आयोजित केला होता, ज्या दरम्यान त्याने Pixel 6 मालिका स्मार्टफोन देखील लाँच केला. नंतर कंपनीने त्यांच्या Gmail आणि Google डॉक्स प्लॅटफॉर्मसाठी महत्त्वपूर्ण अपडेट्स जारी केली. पण कंपनीने अद्याप अपडेट अमलात आणले नाही. आता गुगलने एक नवीन अपडेट जाहीर केला आहे, ज्याचा वापर करून गुगल सर्च युझर्स इंग्रजी अधिक चांगल्या प्रकारे शिकू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
Aadhaar Card Services | आता तुम्ही पोस्ट सेवेद्वारे आधार कार्ड मोबाईल नंबर अपडेट करू शकता
सध्याच्या काळात कोणत्याही व्यक्तीसाठी आधार हे सर्वात महत्वाचे दस्तऐवज झालं आहे. कोणत्याही प्रकारच्या सुविधा किंवा सेवांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधार (Aadhaar Card Services) आवश्यक आहे. तुम्हाला एलपीजी कनेक्शन कर्ज मिळवायचे असेल, कोणत्याही सरकारी सुविधेचा लाभ घ्यावा किंवा इतर कोणत्याही कामासाठी, आम्हाला आधार द्यावा लागेल.
3 वर्षांपूर्वी -
Free Wi-Fi on Delhi Metro Yellow Line Stations | दिल्ली मेट्रो यलो लाइन स्थानकांवर मोफत वायफाय सेवा
दिल्ली मेट्रोचे प्रवासी आता सर्व यलो लाइन स्थानकांवर मोफत हाय-स्पीड वायफाय इंटरनेट वापरू शकतात. डीएमआरसीने रविवारी याबाबत अधिकृत (Free Wi-Fi on Delhi Metro Yellow Line Stations) घोषणा केली आहे. यासंदर्भात दिल्ली मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन टेक्नॉलॉजी कन्सोर्टियमच्या सहकार्याने मेट्रो ट्रेनमध्ये (एअरपोर्ट एक्स्प्रेस लाइन व्यतिरिक्त) देखील एक वर्षाच्या आत ही सुविधा सुरू करण्यावर काम करत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Know Your Postman App Launched | टपाल खात्याचं 'नो युअर पोस्टमन' मोबाईल App लॉन्च
सध्याचा काळ आणि येणार भविष्य काळ हा आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा आहे. त्यामुळे तंत्रज्ञानात मागे असलेली सरकारी खाती देखील आता तंत्रज्ञानाचा उपयोग करून स्पर्धा निर्माण करत आहेत. त्याचाच भाग म्हणजे मुंबई टपाल खात्याने राष्ट्रीय मेल दिन निमित्त ‘नो युअर पोस्टमन’ (Know Your Postman App Launched) हे मोबाईल अॅप्लिकेशन लॉन्च केले आहे. या अॅपद्वारे नागरिक आपल्या परिसरातील बीट पोस्टमनचा तपशील मिळवू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर
केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ट्विट करून आशियातील या पहिल्या हायब्रीड फ्लाइंग कारच्या मॉडेलविषयी माहिती दिली आहे. चेन्नईतील तरुणांच्या एका स्टार्टअपने या आशियातील पहिल्या हायब्रीड फ्लाइंग कारचे मॉडेल सादर केलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
प्रवासादरम्यान Google Map वर आधीच टोल टॅक्स कळणार | काय आहे नेमकं फीचर ?
गुगल मॅपमुळे (Google Maps) अनेकदा प्रवास सोपा आणि आरामदायी वाटतो. रस्ता शोधणे, कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या मार्गावर ट्रफिक आहे, याची माहिती गुगल मॅपमुळे मिळते. त्यामुळे ड्रायव्हिंग करताना लोक गुगल मॅपला प्राधान्य देतात. युजर्सच्या सोयीसाठी येत्या काही महिन्यांत गुगल मॅप्सचे नवे अपडेट येणार आहे. नव्या फिचरमुळे गुगल मॅप मार्गात येणाऱ्या टोल्सची किंमतही सांगेल. यामुळे प्रवास सुरू करण्याआधीच प्रवासादरम्यान किती टोल टॅक्स भरावा लागेल, याची माहिती मिळेल.
3 वर्षांपूर्वी -
नको असलेल्या Emails पासून मिळवा सुटक असे' करा ब्लॉक | स्टेप्स फॉलो करा
Google ची मेल सेवा Gmail आपल्यापैकी प्रत्येक जण वापरतोच . बहुतेकदा हे प्रथम Android फोनमध्ये स्थापित केले जाते, त्यानंतरच सर्व काम पूर्ण होते. त्याचबरोबर ऑफिस पासून ते इतर कामाच्या ठिकाणी जीमेलचा सर्वाधिक वापर केला जातो. आज आम्ही तुम्हाला जीमेलच्या काही महत्त्वाच्या फीचर्सविषयी सांगणार आहोत. जे तुमच्या खूप उपयोगी येतील. यात जीमेल पासवर्ड कसा बदलायचा, मेल कसे शेड्यूल करायचे. इतकेच नाही तर, जर कोणी तुम्हाला अनावश्यकपणे मेल करत असेल तर त्याला कसे ब्लॉक कसे करायचे यांचा समावेश आहे.
3 वर्षांपूर्वी -
तुम्हाला आलेल्या ई-मेलचं लोकेशन जाणून घ्यायचं आहे? | फॉलो करा 'या' स्टेप्स
जर आपणास एखादा ई-मेल आला असेल आणि आपल्याला ई-मेल कोठून आला आहे हे जाणून घ्यायचे असेल. ही बातमी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हला काही ट्रिक्स सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्हाला आलेल्या मेलचे लोकेशन आणि त्याबाबतची संपूर्ण माहिती तुम्ही जाणून घेऊ शकणार आहात.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि DA लवकरच वाढणार? 8'वा वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट
- IRFC Share Price | आयआरएफसी शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने मालामाल करणार, स्टॉक ब्रेकआऊट देणार, टार्गेट नोट करा - NSE: IRFC