महत्वाच्या बातम्या
-
तुमचे पासवर्ड देखील असेच आहेत का? | मग सावधान | कधीही हॅक होईल - नक्की वाचा
इंटरनेटवरील अनेक गोष्टींसाठी पासवर्डची सुविधा दिली जाते. सध्याच्या डिजिटल युगामध्ये पासवर्ड प्रत्येकाच्या आयुषाचा अविभाज्य भाग आहे. मोबाईल, इमेल असो वा सोशल मीडिया खातं असो पासवर्डमुळे यूझर्सची वैयक्तिक माहिती सुरक्षित राहते. त्यासाठी अनेक पोर्टल यूझर्सना अधिक सुरक्षित पासवर्ड ठेवण्याचं सुचवतात. पण अनेकजण लक्षात राहावं म्हणून सोपे पासवर्ड ठेवतात. संशोधनातून मागील 12 महिन्यात जगभरात सर्वाधिक वापरलेले 10 पासवर्ड समोर आले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
व्हॉट्सअॅपवर तुम्हाला कुणी ब्लॉक केलंय ते कसे ओळखाल? - वाचा माहिती
वापरकर्ते बर्याचदा व्हॉट्सअॅपवर एकमेकांना ब्लॉक करतात, परंतु जर एखाद्याने आपल्याला ब्लॉक दिला असेल तर आपण विशिष्ट टिप्सचे अनुसरण करून त्यांना ओळखू शकता. अनेकदा ब्लॉक केलेल्या व्यक्तीचं इंटरनेट बंद आहे असंच वाटतं. पण आता तुम्हाला आपल्याला कोणी ब्लॉक केलं आहे का हे समजू शकणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
पालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात? | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...
तुमच्या मुलांना तुम्ही ऑनलाईन गेम खेळायला देत असाल तर आताच सावध व्हा. कारण हे ऑनलाइन गेम मुलांसह तुमच्या कुटुंबियांसाठी घातक ठरू शकतात. हॅकर्सकडून या गेम्सच्या माध्यमातून माहितीचा गैरवापर होत असल्याचं लक्षात आलं आहे आणि सायबर विभागानेही सतर्क केलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
मोबाईलचा इंटरनेट स्पीड एकदम स्लो झालंय? | 'या' टिप्स वापरा म्हणजे इंटरनेट फास्ट चालेल
देशात काही लोकसंख्या वगळता अनेकांकडे स्मार्टफोन आहेत. लॉकडाउन काळात तर स्मार्टफोन वापरणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. अशात स्मार्टफोन हँग झाला, स्लो झाल्याच्या समस्या आल्यास ही बाब त्रासदायक ठरते. सध्या स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत असून कंपन्या स्मार्टफोनमध्ये डेटा वापरण्यासाठी युझर्सना एक से बढ़कर एक असा डेटा प्लॅन देत आहे. नेटवर्क बळकट करण्यासाठी देखील बर्याच प्रकल्पांवर कंपन्या काम करताना दिसत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
तुमच्या स्मार्टफोनचा स्पीड स्लो झालाय? | WhatsApp संबधित या २ ट्रिक फॉलो करा आणि
स्मार्टफोन हँग झाला, स्लो झाल्याच्या समस्या आल्यास ही बाब त्रासदायक ठरते. परंतु एका ट्रिकद्वारे फोन हँग न होता, फास्ट काम करू शकेल. ही ट्रिक व्हॉट्सअॅप क्लिन करण्याची आहे. WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅपचा वापर सर्वच जण करत असल्याने फोटो, व्हिडीओ, डॉक्युमेंट अशा अनेक गोष्टी या प्लॅटफॉर्मवर शेअर केल्या जातात. त्यामुळे मोबाईलमध्ये उगाचच डेटा भरतो.
3 वर्षांपूर्वी -
Google Chrome च्या सततच्या नोटिफिकेशनमुळे कंटाळलाय? | असं करा ब्लॉक - वाचा स्टेप्स
वेब ब्राउजर गुगल क्रोमचा वापर सर्वच लहान-मोठ्या कामांसाठी केला जातो. अनेक जण सर्च करण्यासाठी अधितर गुगल क्रोमचं ओपन करतात. गुगल नोटिफिकेशनमुळे नवे आर्टिकल वेळोवेळी मिळत असतात. परंतु सततचे नोटिफिकेशन काम करताना त्रासदायक ठरू शकतात. जर तुम्हालाही ही नोटिफिकेशनची समस्या नको असेल, तर गुगल क्रोमवर येणारे नोटिफिकेशन ब्लॉक करण्याचा पर्याय आहे.
3 वर्षांपूर्वी -
तुमच्या EPF Account मध्ये नवीन बँक खात्याची माहिती अशी अपडेट करा - वाचा स्टेप्स
ईपीएफ अर्थात एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन आपल्या ग्राहकांना ईपीएफ खात्यातून पैसे काढण्याची परवानगी देतो. ईपीएफ सदस्याने कोणत्याही अडचणीशिवाय त्यांच्या पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी त्यांचे विद्यमान बँक खाते पीएफ खात्यासह अपडेट केले पाहिजे. ईपीएफओ सदस्य बर्याच वेळा पीएफ खात्याशी जोडलेले बँक खाते बंद करतात आणि नवीन खाते पीएफ खात्याशी लिंक करण्यास विसरतात. जर बँक खात्याची माहिती योग्य नसेल, तर तुम्हाला पीएफ खात्यातून पैसे मिळण्यास अडचण येऊ शकते. पीएफ खात्यासोबत आपले नवीन बँक खाते अपडेट करण्यासाठी तुम्हाला खालील स्टेप उपयोगात येतील.
3 वर्षांपूर्वी -
रेशनकार्ड धारकांनो | मेरा रेशन अँपचे फायदे माहित आहेत का? - मग नक्की वाचा
रेशनकार्ड धारकांसाठी भारत सरकारने ‘मेरा रेशन’ नावाचे मोबाइल अॅप सुरू केले आहे, ज्याद्वारे गरजू, गरीब कुटुंबांना रास्त मूल्य धान्य दुकान तसेच रेशनकार्डमधील त्यांची स्थिती तसेच रेशन कार्डवर उपलब्ध असलेल्या सुविधा याची संपुर्ण माहिती मिळेल. सध्या अॅन्ड्रॉइड स्मार्टफोनसाठी मेरा राशन मोबाइल अॅप सुरू करण्यात आले आहे, आणि ते गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करता येईल.
3 वर्षांपूर्वी -
भारतात 3 पातीचे तर अमेरिकेत 4 पातीचे पंखे का असतात? - कारण वाचा
प्रत्येक घरामध्ये पंखा हा असतोच, मग ते भारत असो वा अन् देश. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? या पंख्यामध्ये असलेली पात्याची संख्या कमी- जास्त का असते. भारतातील बहुतेक घरांमध्ये आपल्याला दिसते की, बहुतांशी तीन पाती असलेला पंख्याचा वापर केला जातो. तर विदेशात चार पाती असलेल्या पंख्याचा वापर होतो. पण यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का ?
3 वर्षांपूर्वी -
तुमचा चोरीला गेलेला किंवा हरवलेला मोबाईल कसा शोधाल ? | हे आहेत मार्ग - नक्की वाचा
हल्ली मोबाईल हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य घटक झाला आहे. आणि असा हा मोबाईल आपल्या आयूष्याचा महत्वाचा भाग झाला कारण बर्याच गोष्टी अशा आहेत ज्या आपण अगदी सहजतेने मोबाईल द्वारे करत असतो जसे की फोन करणे, विडियो कॉल, चॅटिंग, फोटो, विडियो, गाणी ऐकणे, मूवी बघणे आणि बरेच काही.
3 वर्षांपूर्वी -
तुमच्या आधारकार्डवर कुणी सिमकार्ड घेतलंय का? | अशा प्रकारे चेक करा - वाचा आणि शेअर करा
एका आधार कार्डच्या मदतीने 18 सिम कार्ड घेता येऊ शकतात. त्यामुळे एखाद्याला माहिती न होता त्याच्या आधार कार्डवर सिम कार्ड घेतले जाण्याची शक्यता वाढते. जर आपल्याला अशा परिस्थितीत हे शोधायचे असेल की आपल्या आधार कार्डवरून दुसऱ्या कोणी सिमकार्ड घेतले आहे का? तर तुम्ही ते सहज शोधू शकता. आधार कार्डवर किती सिमकार्ड घेण्यात आले आहेत याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
3 वर्षांपूर्वी -
खुशखबर | ड्रायव्हिंग लर्निंग लायसन्स आता घरबसल्या मिळवा | योजनेबद्दलची माहिती वाचा
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने Learner’s License साठीच्या प्रक्रियेतही काही बदल केले आहेत. यामध्ये आता ड्रायव्हिंग टेस्टसाठी तुम्हाला RTO कार्यालयात जाण्याची गरज नाही. ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे मोठं कठीण काम कारण यासाठी गाडी चालवून परीक्षा दिली जाते. आता फारसं सोपंही झालं असलं तरी आधी यासाठी खूप धावाधाव करायला लागायची. कार्यालयं फिरा, दलालांना शोधा. पण आता सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देत ही प्रक्रिया ऑनलाईन केल्यामुळे जनतेचा त्रास कमी झाला आहे.
3 वर्षांपूर्वी -
इनकम टॅक्सची नवी वेबसाईट आणि फक्त 10 मिनिटात पॅन कार्ड | कसा अर्ज कराल?
जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल आणि तुम्हाला ते बनवायचं असेल तर आता हे काम अगदी सोपं झालं आहे. यासाठी कोणत्याही मध्यस्थाची म्हणजेच एजंटची गरज नाही. हे काम तुम्हीही करु शकता. यासाठी तुम्हाला केवळ 10 मिनिटं पुरेशी आहेत. जर तुम्हाला ऑनलाईन माध्यमातून तात्काळा पॅन कार्ड बनवू इच्छि असाल तर इनकम टॅक्सच्या नव्या अधिकृत वेबसाईटवर याची सोपी पद्धत आहे. वेबसाईट बदलल्याने पॅन कार्डची पद्धत बदलली असून अधिक वेळेची बचत करणारी आहे.
4 वर्षांपूर्वी -
आता RTO मध्ये चाचणी न देताही मिळू शकेल ड्रायव्हिंग लायसन्स | कसे ते जाणून घ्या
आपण ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्याचा विचार करीत असाल तर RTO मध्ये होणारी ड्रायव्हिंग टेस्ट टाळायची असेल तर तुमच्यासाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. लवकरच लोकांना RTO मध्ये ड्रायव्हिंग चाचणी शिवाय ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकेल. त्यासाठी रस्ते परिवहन मंत्रालयाने मान्यता दिलेल्या ड्रायव्हिंग टेस्ट सेंटरकडून ट्रेनिंग घ्यावे लागेल, त्यानंतर केंद्राकडून प्रमाणपत्र मिळेल. त्या आधारे ड्रायव्हिंग लायसन्स घेताना चाचणी देण्याची गरज भासणार नाही. ही अधिकृत टॅनिंग सेंटर्स 1 जुलै 2021 पासून सुरू होतील. रस्ते वाहतूक मंत्रालयाने याबाबत आदेश जारी केले आहेत. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार देशात दरवर्षी होणाऱ्या अपघातांचे एक कारण म्हणजे ट्रेंड चालकांचा अभाव.
4 वर्षांपूर्वी -
ऑनलाईन जाहिरात क्षेत्रातील प्रबळ स्थानाचा गैरवापर | फ्रान्समध्ये Google'ला 1953 कोटींचा दंड
आयटी क्षेत्रातील गूगल कंपनीने जगभर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. जगातील सर्वात जास्त डाटा गूगल कंपनीकडे उपलब्ध आहे. त्यामुळे ह्या कंपनीचं जगभर एकतर्फी वर्चस्व निर्माण झालं आहे. सध्याच्या आधुनिक जगात गुगलशिवाय जगणं कठीण बनलं आहे. अशातच फ्रान्सने गुगलला तब्बल 1953 कोटींचा दंड ठोठावल्याची माहिती समोर आली आहे. फ्रान्सच्या मार्केट कॉम्पिटीशन रेग्युलेटरने गूगलवर ही कारवाई केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
योगी सरकारची वारंवार पोलखोल | माजी IAS अधिकाऱ्याच्या ट्विटर अकाउंट कारवाईसाठी केंद्राचा पुढाकार
उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडूंच्या ट्विटर हँडलवर ट्विटरचा सावळा गोंधळ उघड झाला. नायडूंचं जे वैयक्तिक ट्विटर अकाऊंट आहे, त्याची ब्लू टिक हटवत आधी अनव्हेरिफाईड केलं गेलं आणि नंतर काही तासात ते पुन्हा व्हेरिफाईड केलं गेलं. पण उपराष्ट्रपतीपदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीबद्दल ट्विटरची ही कारवाई झाल्याने भाजपने थयथयाट केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
केंद्र सरकारच्या नव्या नियमावलीविरोधात WhatsApp उच्च न्यायालयात
केंद्र सरकारच्या नवीन डिजिटल नियमांविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. या नियमांना विरोध देखील होत आहे. दरम्यान, या नियमांच्या विरोधात इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप कोर्टात गेले आहे. व्हॉट्सअॅपने वापरकर्त्यांच्या गोपनीयतेवर होणाऱ्या परिणामांचा हवाला दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
नियमांच्या आडून सोशल मीडिया कंपन्यांवर वचक? | कोरोना आपत्तीतील अपयशामुळे केंद्र अधिक सतर्क?
देशात सुरू असलेल्या सोशल मिडिया कंपन्या अर्थात फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामसमोर मोठी अडचण निर्माण होऊ शकते. केंद्र सरकारने देशात कार्यरत असलेल्या सर्वच सोशल मिडिया कंपन्यांना काही नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले होते आणि त्यासाठी ३ महिन्यांची वेळही दिली होती. ही वेळ आता 26 मे रोजी पूर्ण होत आहे. मात्र, अद्याप कुठल्याही कंपनीने या नियमांचे पालन केलेले नाही. त्यामुळे, 26 मेनंतर भारतात फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मिडिया साइट्स बंद होतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
पिझ्झा ब्रँड Dominos India चा डेटा लीक | डॉर्क वेबवर डेटा विक्रीला
प्रसिद्ध पिझ्झा ब्रँड Dominos India चा डेटा पुन्हा एकदा लीक झाला आहे. सुरक्षा तज्ज्ञांच्या (सिक्योरिटी एक्सपर्ट) मते, डॉर्क वेबवर 18 कोटी ऑर्डर्सचा डेटा उपलब्ध झाला आहे. हॅकरने अहवाल सादर केला आहे, ज्यात 13TB Dominos डेटाचा अॅक्सेस मिळवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हॅकरकडे 180,00,000 ऑर्डर्सची माहिती आहे ज्यात युजर्सचे फोन नंबर, ईमेल, पत्ता, पेमेंट डिटेल्स आणि क्रेडिट कार्डची माहिती आहे.
4 वर्षांपूर्वी -
ऑनलाईन परीक्षा | इंटरनेट नेटवर्कसाठी गोंदियातील विद्यार्थ्यांची छत्तीसगढ सीमेपर्यंत धाव
देशातील ग्रामीण भागाच्या अनेक पट्ट्यांमध्ये इंटरनेटचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यात अनेक ठिकाणी दयनीय अवस्था असल्याचं पाहायला मिळतंय. कारण त्याचा थेट परिणाम शिक्षणावर होताना दिसत असला तरी सरकारी यंत्रणांना त्याचं गांभीर्य नाही असंच म्हणावं लागेल.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC