महत्वाच्या बातम्या
-
तुम्हालाही मोबाईलवर OTP येत नाहीये? | नेमकं कारण वाचा
सध्या OTP द्वारे कोणतंही काम करण्याच्या किंवा ते व्हेरिफाय करण्याच्या पद्धतीत वाढ झाली आहे. अनेकदा ओटीपी मिळाला नाही तरी आपली कामं रखडून जातात किंवा ती होतच नाहीत. अनेक लोकांना सध्या ओटीपी न येण्याची समस्या जाणवत आहे.
4 वर्षांपूर्वी -
तुमचा मोबाईल कॉल रेकॉर्ड होतोय? | जाणून घ्या कसं चेक करायचं
अनेक वेळा आपल्या कॉल रेकॉर्डिंगचा गैरवापरही केला जातो. प्रथम हे लक्ष ठेवायला हवे की, कोणीही तुमच्या मंजुरी शिवाय, कॉल रेकॉर्ड करणे ही एक चोरी आहे. कोणत्याही व्यक्तीसोबत बोलणे किंवा त्याच्या परवानगी विना रेकॉर्ड करणे हे कलम २१ च्या विरुद्ध आहे. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीच्या प्रायव्हसीला सन्मान देणे गरजेचे आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयानंतर संविधानचे कलम २ नुसार जीवनाचे मूलभूत अधिकारात प्रायव्हसी हे व्यक्तीच्या जीवनाचा एक भाग आहे. म्हणजेच कोणत्याही व्यक्तीची पर्सनल कॉल रेकॉर्डिंग करणे नियम मोडण्यासारखे आहे.
4 वर्षांपूर्वी -
Techno Alert | '१२३४५' सर्वाधिक हॅक होणारा पासवर्ड
आपली समाज माध्यमांवरील अकाऊंट सुरक्षित राहावी यासाठी आपण पासवर्ड वापरून ती सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतो. मात्र अनेकदा हे पासवर्ड हॅक होतात आणि तुमची गोपनीय माहिती चोरीला जाते. त्यामुळे पासवर्डमध्ये काही अक्षरं किंवा अंक वापरणं टाळावं असं सतत सांगितलं जातं. मात्र तरीही काहीजण त्याच चुका वारंवार करतात.
4 वर्षांपूर्वी -
चुकूनही स्कॅन करू नका QR Code | अन्यथा तुमचं अकाऊंट रिकामं होईल
अलीकडे ऑनलाईन व्यवहार करण्याकडे सर्वांचाच अधिक कल असतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारीत वाढ झाली आहे. QR कोडच्या मदतीने युजर्सना जाळ्यात अडकवले जात आहे. Quick Response (QR) हे सर्वात आधी जपानमध्ये बनवण्यात आले होते.
4 वर्षांपूर्वी -
Digital Voter ID Card | डाउनलोड करण्याची प्रक्रिया जाणून घ्या
मतदार ओळखपत्र आता डिजिटल होणार आहे. निवडणूक आयोग उद्या e-EPIC (Electronic Electoral Photo Identity Card) हा उपक्रम राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सुरू करणार आहे. आसाम, केरळ, पुडुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होण्यापूर्वी डिजिटल EPIC Service देशभरातील मतदारांना उपलब्ध होईल. आयोग पॅनेल ई-ईपीआयसी उपक्रम दोन टप्प्यात सुरू करणार आहे. पहिल्या टप्प्यात (January 25-31) ज्या मतदारांनी मतदार-ओळखपत्रासाठी अर्ज केला असेल आणि फॉर्म -6 मध्ये त्यांचा मोबाईल क्रमांक नोंदविला असेल त्यांचा मोबाइल नंबर अधिकृत करुन ई-ईपीआयसी डाउनलोड करण्यास सक्षम असेल.
4 वर्षांपूर्वी -
Beeper App लॉन्च | WhatsApp, Telegram, Signal, iMessage एकत्रित हाताळा
सर्व मेसेजिंग अॅपला एकत्र आणणारे नवे अॅप Beeper लॉन्च झाले आहे. Pebble स्मार्टवॉच कंपनीचे फाऊंडर Eric Migicovsky यांनी हा अॅप डेव्हलअप केला आहे. व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, सिग्नल, मेसेंजर, स्काईप, Discord, IRC. Slack, SMS, Twitter DMs, Apple iMessage आणि Google Hangouts यांसारख्या 15 मोठ्या मेसेजिंग अॅपचे सेंटर पाईंट म्हणून बीपर काम करु शकतो. या अॅपमधूनच तुम्ही कोणत्याही अॅप मेसेजला रिप्लाय करु शकता. हा अॅप वापरण्यासाठी तुम्हाला महिन्याला 10 डॉलर म्हणजे 730 रुपये मोजावे लागतील. या अॅपची अजून एक खासियत म्हणजे तुम्ही अॅनरॉईड मोबाईलवर सुद्धा iMessager चालवू शकता.
4 वर्षांपूर्वी -
PAN Card | घरबसल्या 10 मिनिटांत बनवा | ऑनलाईन स्टेप्स
पॅन कार्ड अनेक कामांसाठी, महत्त्वपूर्ण डॉक्यूमेंट मानलं जातं. इनकम टॅक्स रिटर्न करायचं असेल, बँकेत 50000 हून अधिक रक्कम काढायची असेल, वाहन खरेदी अशा अनेक कामांसाठी पॅन कार्ड मागितलं जातं. त्यामुळे प्रत्येकाचं पॅन कार्ड असणं अतिशय आवश्यक आहे. जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल, तर घरबसल्या पॅन कार्ड फ्रीमध्ये बनवता येणार आहे. पॅन कार्ड बनवण्साठी ओळख पत्र, अॅड्रेस प्रूफ आणि जन्मतारखेचा प्रूफ असणे आवश्यक आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | चक्क डॉग रोबोट चालवत आहे त्याची रिक्षा
पूर्वीच्या काळी घोडागाडी किंवा गाढव घेऊन काही ठिकाणी खास प्रजातीचे श्वान गाडी ओढण्यासाठी तयार केले जात होते. बदलत्या काळानुसार या गोष्टी मागे पडल्या आणि चारचाकी गाड्या पेट्रोल-डिझेल CNG वर चालणाऱ्या गाड्या आल्या. बदलत्या काळानुसार आता रोबोट देखील हळूहळू वेगवेगळ्या क्षेत्रात येत आहेत. कोरोना काळात रुग्णालयात मदत करण्यासाठी एकीकडे रोबोट तयार केले जात असतानाचा टांगा चालवण्यासाठी देखील रोबोटचा वापर केला जात असल्याचा एका व्हिडीओ समोर आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
फेसबुकवर न्यूजसाठी वेगळं सेक्शन लाँच करणार
फेसबुकचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. भारतात घडणाऱ्या घडामोडींची बरीचशी माहिती युजर्स फेसबुकवर व्हायरल होणाऱ्या बातम्यांमधूनच मिळते. दरम्यान, देशभरातील विविध प्रसार माध्यमं फेसबुकचा वापर करून स्वतःच्या पोर्टलवरील बातम्या जास्तीत जास्त ग्राहकांकडे पोहोचवतात. मात्र देशभरात इतके स्थानिक आणि इंग्रजी भाषेतील न्युज चॅनेल्स आणि पोर्टल्स आहेत की युजर्स प्रत्येक पोर्टल किंवा चॅनेलला फॉलो करतंच असेल असं नाही.
5 वर्षांपूर्वी -
जिओ फायबर लाँच; आता घर बसल्या पाहा फर्स्ट डे फर्स्ट शो: रिलायन्सची घोषणा
मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) कंपनीची मुंबईत सोमवारी ४२वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यात बहुप्रतिक्षित जिओ फायबर, जिओ फोन ३, जिओ सेटऑफ बॉक्स आणि जिओ गिगा टीव्ही या सेवांबाबत इतर सेवांची घोषणा केली. पाच सप्टेंबर जिओच्या तिसऱ्या वाढदिवशी जिओ फायबर कमर्शिअल लाँच करण्यात येणार आहे. याचे ७०० रुपयांपासून प्लॅन सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
5 वर्षांपूर्वी -
इस्रोने शेअर केली चंद्रयान-२ द्वारे काढलेली पृथ्वीची पहिली छायाचित्रे
२२ जुलै २०१९ रोजी चंद्रयान-२ आपल्या मोहिमेवर रवाना झाल्यानंतर काही दिवसातच सोशल मीडियावर काही खोटी छायाचित्रे वायरल होणे सुरु झाले होते. हि छायाचित्रे चंद्रयान-२ द्वारे काढण्यात आल्याचा दावा केला जात होता. पण आता इस्रोनेच चंद्रयान-२ द्वारे काढलेली पृथ्वीची पहिली छयाचित्रे ट्विटरवरून लोकांपर्यंत पोहोचवली आहेत. चंद्रयान-२ च्या विक्रम लँडरच्या एलआय ४ कॅमेराद्वारे हि छायाचित्रे काढण्यात आली आहेत.
5 वर्षांपूर्वी -
जगातील पहिले हायपरलुप मॉडेल भारतात आकार घेणार.
आपले महाराट्र राज्य हे जगातील पहिली हायपरलुप सेवा सुरु करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पुणे ते मुंबई दरम्यान पहिल्या हायपरलुप ची उभारणी होणार असून या प्रकल्पाला पूर्ण व्हायला ८ वर्षाचा कालावधी लागणार आहे. यानंतर पुणे ते मुंबई इतके अंतर अवघ्या २३ मिनिटांमध्ये कापता येणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
एमटीएनएल आणि बीएसएनएल या कंपन्या एकत्र होण्याची शक्यता.
भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) या कंपन्यांचं होणाऱ्या तोट्यामुळे एकत्रीकरण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाढत्या तंत्रन्यानाच्या युगात आता प्रत्येकजण मोबाईल वापरात आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या कमी होणाऱ्या वापरामुळे त्यांच्यावरील कर्जाचा आकडा वाढत चालेल आहे.व्यवसाय हिस्सा गमावून बसलेल्या या कंपन्यांना आर्थिक उभारी मिळावी यासाठी यासाठी एक्रातिकारणाचा प्रस्ताव सरकारने मांडला आहे.
5 वर्षांपूर्वी -
'रियोन पॉकेट एसी' आता बदलत्या वातावरणाची चिंता नको ...!!
बदलत्या वातावरणात नक्की गर्मी’ला सामोरे जायचे कि थंडीला असा प्रश्न नेहमीच लोकांना पडत असतो. त्यातच गर्मीतल्या उकाड्यावर उपाय करता करताच वेळ निघून जातो. म्हणूनचं जपानची प्रसिद्ध कंपनी सोनी’ने एक खास एअर कंडीशनर उपकरण बाजारात आणलं आहे . ग्राहकांना गर्मीपासून दिलासा देऊ पाहणाऱ्या या उपकरणाच नाव आहे ‘रियोन पॉकेट एसी’.
5 वर्षांपूर्वी -
गॅझेट्स वर्ल्ड: जगातला पहिला फिरता कॅमेरा असणारा फोन
आधुनिक तंत्रज्ञानाचा एक नवा चमत्कार घेऊन स्मार्टफोन इंडस्ट्री मधील टेक्नो-जायंट मानली जाणारी सॅमसंग कंपनी हि आपल्या ग्राहकांसाठी घेऊन आली आहे जगातील सर्वात पहिला फोन ज्याचा कॅमेरा फिरता आहे. सॅमसंग गॅलॅक्सि A80 असं ह्या स्मरफोनचं नाव असून हा फोन भारतात नुकताच लाँच झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
5G मुळे मेंदूचा कर्करोग, नपुंसकत्व व अल्झायमर असे भयंकर विकार होण्याची भीती: रशियन टाईम्स
भारतासह जगभरातील आघाडीच्या देशांमध्ये आता 5G च्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे. कारण त्यामुळे करोडो उपभोक्ते काही क्षणांत काही जीबी डेटा जलदगतीने डाऊनलोड करू शकतील. दरम्यान सध्या जगभरात मोबाईल कंपन्यांसोबत ऑटोमोबाईल कंपन्यांनी देखील जोरदार तयारी सुरु केली आहे. भारतात तर इंटरनेटवाली कारही लाँच झाली आहे. दक्षिण कोरियामध्येतर 5Gचा वापर देखील वापर सुरू झाला आहे. तर चीनमध्ये परवानगी मिळाली आहे.
6 वर्षांपूर्वी -
इस्त्रोची उतुंग भरारी, G-SAT-३१ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था अर्थात ISRO ने उपग्रहांचे प्रक्षेपण करणाऱ्या युरोपियन कंपनीच्या एका प्रक्षेपण यानाद्वारे देशाच्या नवीन संचार उपग्रहाचे प्रक्षेपण केले आहे. इस्रोने जीसॅट-31 या उपग्रहाचे आज मध्यरात्री २.३१ वाजता फ्रेंच गुयाना च्या स्पेसपोर्टवरून यशस्वीरित्या अवकाशात झेपावले.
6 वर्षांपूर्वी -
भारताच्या पहिल्या खासगी चांद्रयानाची गगनभरारी येत्या मार्चमध्ये!
बंगळूर स्थित एक कंपनी येत्या मार्च मध्ये घेणार भारतातील पहिली खासगी चांद्रयान गगनभरारी.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो