महत्वाच्या बातम्या
-
Tejas Networks Share Price | तेजस नेटवर्क्स आणि अपोलो मायक्रो शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा
Tejas Networks Share Price | टाटा समूहाचा भाग असेलल्या तेजस नेटवर्क कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. शुक्रवारी निफ्टी निफ्टी इंडेक्स किंचित घसरणीसह 25356 अंकांवर क्लोज झाला होता. सध्या भारतीय बाजाराचा मूड आणि आर्थिक गुंतवणुकीचा कल सकारात्मक आहे. अशा परिस्थितीत तज्ञांनी अल्प मुदतीसाठी तेजस नेटवर्क्स आणि अपोलो मायक्रो सिस्टम्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. हे दोन्ही शेअर्स गुंतवणुकदारांना मजबूत परतावा देऊ शकतात.
5 महिन्यांपूर्वी -
Tejas Networks Share Price | टाटा ग्रुपचा शेअरमध्ये मोठी घसरण, गुंतवणुकदारांनी नेमकं काय करावे?
Tejas Networks Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या तेजस नेटवर्क कंपनीचे शेअर्स शनिवारच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. ट्रेडिंग सेशनमध्ये दरम्यान तेजस नेटवर्क कंपनीचे शेअर 7.29 टक्क्यांच्या घसरणीसह 801.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजस नेटवर्क कंपनीचे शेअर्स 864.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
Tejas Networks Share Price | टाटा तिथे नो घाटा! पैसा गुणाकारात वाढवणाऱ्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर, किती नफा?
Tejas Networks Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या तेजस नेटवर्क लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मागील एका वर्षभरात तेजस नेटवर्क लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 46 टक्के परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tejas Networks Share Price | टाटा ग्रूप संबंधित तेजस नेटवर्क्स शेअर खरेदी करावा का? सरकारकडून मिळाली मोठी ऑर्डर
Tejas Networks Share Price | तेजस नेटवर्क्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. नुकताच तेजस नेटवर्क्स कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार कंपनीला 96 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. NewSpace India या सरकारी कंपनीने तेजस नेटवर्क्स कंपनीची उपकंपनी असलेल्या SAANKHYA LABS कंपनीला ही ऑर्डर दिली आहे. आज सोमवार दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी तेजस नेटवर्क्स कंपनीचे शेअर्स 1.52 टक्के घसरणीसह 820.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Tejas Networks Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपमधील तेजस नेटवर्क शेअर्समध्ये वेळीच एंट्री घ्या, मजबूत कमाई करून देईल शेअर
Tejas Networks Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या तेजस नेटवर्क कंपनीचे शेअर्स बुधवारी 7.30 टक्के वाढीसह 939 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यांनतर स्टॉकमध्ये नफा वसुली सुरू झाली आणि शेअर 881 रुपये पर्यंत खाली आला होता.
1 वर्षांपूर्वी -
Tejas Networks Share Price | टाटा ग्रुपची मोठी हिस्सेदारी, तेजस नेटवर्क्सला मोठी सरकारी कंपनीची ऑर्डर मिळाली, मल्टिबॅगर शेअर तेजीत
Tejas Networks Share Price | तेजस नेटवर्क कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.70 टक्क्यांच्या वाढीसह 935 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र दिवसा अखेर शेअरमध्ये नफा वसुली सुरू झाली, आणि शेअरची किंमत पुन्हा खाली आली.
1 वर्षांपूर्वी -
Tejas Networks Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा समूहाशी संबंधित तेजस नेटवर्क्स शेअर्सनी 3 वर्षात 1200% परतावा दिला, खरेदी करणार?
Tejas Networks Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या तेजस नेटवर्क्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 3 वर्षांत मजबूत नफा कमावून दिला आहे. तेजस नेटवर्क्स लिमिटेड ही कंपनी मुख्यतः ऑप्टिकल आणि डेटा नेटवर्किंग संबंधित व्यवसायात तज्ञ मानली जाते. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत अफाट वाढली आहे. 25 ऑगस्ट 2020 रोजी तेजस नेटवर्क्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 64.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 25 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 847.20 रुपये किमतीवर पोहचले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Tejas Networks Share Price | टाटा तिथे नो घाटा! मागील 3 वर्षांत तेजस नेटवर्क्स शेअरने1340% परतावा दिला, आता अली मोठी बातमी
Tejas Networks Share Price | सध्या भारतीय शेअर बाजार आपल्या विक्रमी पातळीवर पोहचला आहे. टाटा समूहाच्यामध्ये देखील जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टेलिकॉम क्षेत्रातील तेजस नेटवर्क्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 15 टक्के वाढीसह 864 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 26 जुलै 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 459.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 14 हजार कोटी रुपये आहे. आज शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी तेजस नेटवर्क्स कंपनीचे शेअर्स 4.77 टक्के वाढीसह 859.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Tejas Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Tejas Networks Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपच्या उपकंपचा शेअर जबरदस्त तेजीत, खरेदीपूर्वी स्टॉकबद्दल जाणून घ्या
Tejas Networks Share Price | टाटा उद्योग समूहाच्या दूरसंचार वर्गातील उपकंपनी ‘तेजस नेटवर्क’ चे जबरदस्त तेजीत वाढत आहेत. गुरुवार दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 7.75 टक्के वाढीसह 636.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ही हा स्टॉक 10 टक्के वाढीसह ट्रेड करत होता. कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनी दूरसंचार क्षेत्रातून बाहेर पडण्याचा विचार करत आहे. टाटा ग्रुपचे चेअरमन ‘एन चंद्रशेखरन’ यांनी मीडियाशी बोलताना ही माहिती दिली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Tejas Networks Share Price | Tejas Networks Stock Price | BSE 540595 | NSE TEJASNET)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर PSU आरव्हीएनएल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस फुल स्पीड पकडणार – Nifty 50
-
IRFC Share Price | अर्थसंकल्पानंतर रेल्वे शेअर गुंतवणूकदारांची चिंता वाढली, स्टॉक BUY, SELL की Hold करावा – Nifty 50