Texmaco Infrastructure Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरमध्ये 37,000 गुंतवणूक करणाऱ्यांना करोड मध्ये परतावा, खरेदी करावा?
Texmaco Infrastructure Share Price | पायाभूत सुविधा क्षेत्रात काम करणारी दिग्गज कंपनी टेक्समॅको लिमिटेडच्या शेअर्सची स्थिती बिकट झाली आहे. मागील पाच दिवसांत शेअरची किंमत दोन टक्क्यांनी घटली आहे. तथापि दीर्घ मुदतीत या शेअर ने लोकांना जबरदस्त नफा मिळवून दिला आहे. ज्या लोकांनी 37,000 रुपयांची गुंतवणुक करून दीर्घकाळ स्टॉक होल्ड केला होता, ते लोक आज करोडपती झाले आहेत. सध्या या कंपनीच्या त्याच्या शेअर्सवर दबाव दिसून येत आहे . शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.92 टक्के कमजोरीसह 56.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सेन्सेक्स 1.45 टक्के घसरणीसह 59,330.90 अंकावर क्लोज झाला होता. आणि टेक्समको कंपनीचे शेअर्स 2.92 टक्के कमजोरीसह 56.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. कंपनीच्या बाजार भांडवल 742.26 कोटी रुपये आहे. टेक्समॅको कंपनीचे गुंतवणुकदार 37000 गुंतवणुकीवर करोडपती झाले आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Texmaco Infrastructure & Holdings Share Price | Texmaco Infrastructure & Holdings Stock Price | BSE 505400 | NSE TEXINFRA)
2 वर्षांपूर्वी