TIL Share Price | अबब! फक्त 1 महिन्यात टीआयएल शेअरने 156 टक्के परतावा दिला, सतत अप्पर सर्किट, डिटेल्स जाणून घ्या
TIL Share Price | मागील काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारात कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील एका महिन्यात सेन्सेक्स निर्देशांक 2.17 टक्क्यांनी वाढला आहे. या काळात त्यात 1410 अंकांची वाढ पाहायला मिळाली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 66620 अंकावर पोहचला होता. शेअर बाजारातील तेजीच्या काळात अनेक शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना बक्कळ कमाई करून देत आहेत. मागील एका महिन्यात टीआयएल लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉकबद्दल सविस्तर माहिती.
1 वर्षांपूर्वी