महत्वाच्या बातम्या
-
Titan Company Share Price | रेखा झुनझुनवाला यांचा फेवरेट टायटन शेअर मजबूत वाढतोय, सामान्य गुंतवणूकदारही करोडपती झाले
Titan Company Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टायटन कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी पाहायला मिळत आहे. टायटन कंपनीचे शेअर्स 3 रुपयांवरून वाढून 3000 रुपयेवर पोहचले आहेत..या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी लोकांना 91000 टक्के परतावा कमावून दिला आहे. टायटन कंपनीचे शेअर्स शुक्रवार 2 जून 2023 रोजी 2871.50 रुपये या आपल्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. टायटन शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 1827.15 रुपये.होती. टाटा समूहाच्या या कंपनीमध्ये झुनझुनवाला कुटुंबाने खूप मोठी गुंतवणूक केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Titan Company Share Price | टायटन शेअरने 2 महिन्यात पैसे गुणाकारात वाढवले, झुनझुनवाला कुटुंबाने 2 महिन्यात 2300 कोटी कमावले
Titan Company Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टायटन कंपनीचे शेअर्स या वर्षी मार्चपासून जबरदस्त कामगिरी करत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टायटन कंपनीच्या शेअर्सने सर्वकालीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. टायटन कंपनीच्या शेअर्सने मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2840.60 रुपये किंमत पातळी स्पर्श केली होती. रेखा झुनझुनवाला यांनी मागील 2 महिन्यांत टायटन कंपनीच्या शेअर्समधून मजबूत फायदा कमावला आहे. त्यांची संपत्ती 2 महिन्यांत तब्बल 2300 कोटी रुपये वाढली आहे. टायटन कंपनी झुनझुनवाला कुटुंबानी मोठी गुंतवणुक केली आहे. आज बुधवार दिनांक 31 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.77 टक्के वाढीसह 2,824.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Titan Company Share Price | झुनझुनवालांच्या पसंतीचा स्टॉक अद्भूत परतावा देत आहे, गुंतवणुकदारांना मिळाले दीर्घकाळ संयमाचे फळ
Titan Company Share Price | भारतीय शेअर बाजारात ‘बिग बुल’ म्हणून प्रसिद्ध असलेले दिवंगत गुंतवणूकदार ‘राकेश झुनझुनवाला’ यांच्या पत्नी ‘रेखा झुनझुनवाला’ यांच्या पोर्टफोलिओमधील अनेक कंपन्याचे शेअर्स अप्रतिम कामगिरी करत आहेत. टाटा समूहाचा भाग असलेल्या ‘टायटन’ कंपनीचे शेअर्स देखील त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये सामील आहेत. या शेअरमधील कमालीच्या वाढीमुळे ‘रेखा झुनझुनवाला’ यांच्या संपत्तीत एका महिन्यात जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. रेखा झुनझुनवाला यांनी टायटन कंपनीचे 5.17 टक्के म्हणजेच 4,58,95,970 शेअर्स होल्ड केले आहेत. (Titan Company Limited)
2 वर्षांपूर्वी -
Titan Company Share Price | सोने-चांदी आणि टायटन शेअर कनेक्शन काय? कसा होतोय शेअरमधून फायदा? सोन्यासारखा फायदा कमवा
Titan Company Share Price | मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX निर्देशांकावर सोने आणि चांदीच्या किमतीने नवीन विक्रमी उच्चांक पातळी स्पर्श केली आहे. सध्या सोन्याची किंमत प्रति तोळा 61,000 रुपयेवर पोहचली आहे. आणि चांदीची किंमत प्रति किलो 75,000 रुपयेवर गेली आहे. सोने-चांदी मधील वाढत्या किमतीचा परिणाम टाटा समूहाच्या ‘टायटन कंपनी लिमिटेड’ स्टॉकवर पाहायला मिळत आहे. गुरूवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी टायटन कंपनीचे शेअर्स 0.58 टक्के घसरणीसह 2,557.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. स्टॉकमध्ये किंचीत प्रॉफिट बुकींग सुरू असली तरी हा स्टॉक दीर्घ काळात भरघोस परतावा देण्यासाठी ओळखला जातो. (Titan Company Limited)
2 वर्षांपूर्वी -
Titan Company Share Price | टाटा ग्रुपचा खासंखास शेअर! आयुष्य बदलणाऱ्या शेअरवर नवीन टार्गेट प्राईस किती?
Titan Company Share Price | मागील काही काळापासून टाटा उद्योग समूहाचा भाग असेलल्या ‘टायटन लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स मंदीच्या छायेत ट्रेड करत आहेत. मात्र आता या स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळू शकते, असे तज्ञ म्हणतात. जागतिक ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनने ‘टायटन लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जेपी मॉर्गनच्या अहवालानुसार मार्च 2024 पर्यंत ‘टायटन लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 3000 रुपये किंमत पातळी स्पर्श करू शकतात. (Titan Company Limited)
2 वर्षांपूर्वी -
Titan Company Share Price | टाटा तिथे नो घाटा! फक्त बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटमुळे या शेअरने 1 लाखावर 12 कोटी परतावा
Titan Company Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या एका ‘टायटन’ कंपनीच्या शेअर्सने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना अप्रतिम कमाई करून दिली आहे. गुरुवार दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी टायटन कंपनीचे शेअर्स 0.13 टक्के घसरणीसह 2,521.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील 14 वर्षांत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवले आहे. तथापि, कंपनीने वेळोवेळी आपल्या शेअर धारकांना बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा लाभही दिला आहे. मागील 14 वर्षांत टायटन कंपनीच्या शेअरची किंमत 40 वरून वाढून 2,510 पर्यंत वाढली आहे. 2011 नंतर ज्या लोकांनी टायटन कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांना कंपनीने भरघोस लाभांश वाटप केले आहे. 2011 पूर्वी ज्या लोकांनी टायटन स्टॉक खरेदी केला होता, त्यांना स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअरचा फायदा मिळाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Titan Company Share Price | Titan Company Stock Price | BSE 500114 | NSE TITAN)
2 वर्षांपूर्वी -
Titan Company Share Price | टाटा तिथे नो घाटा! 1 लाखावर दिला 5.75 कोटी परतावा, हा स्टॉक आजही खरेदीला फेव्हरेट का?
Titan Company Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘टायटन’ कंपनीच्या शेअरने 1 जानेवारी 1999 पासून आतापर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना 57424 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे. शेअर बाजारातील तज्ञ या कंपनीच्या स्टॉक बाबत उत्साही आहेत, आणि त्यांनी अंदाज व्यक्त केला आहे की, पुढील काळात टायटन कंपनीचे शेअर्स मजबूत नफा कमावून देऊ शकतात. ब्रोकरेज फर्म BNP पारिबसने टायटन कंपनीच्या शेअरवर ‘BUY’ रेटिंग देऊन शेअर्स 2800 रुपये लक्ष्य किंमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. बुधवार दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी टायटन कंपनीचे शेअर्स 0.98 टक्के वाढीसह 2,470.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Titan Company Share Price | Titan Company Stock Price | BSE 500114 | NSE TITAN)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS