Tokenization System Alert | कार्ड पेमेंट मध्ये होणार मोठे बदल, नवीन टोकनायझेशन सिस्टममुळे 30 सप्टेंबरनंतर कार्ड पेमेंटचे नियम बदलणार
Tokenisation system | या प्रणाली अंतर्गत कार्ड द्वारे व्यवहार किंवा पेमेंटमध्ये, कार्ड जारी करणारी बँक किंवा कार्ड नेटवर्क व्यतिरिक्त कोणीही वास्तविक कार्डचा डेटा सेव्ह करू शकणार नाही. व्यवहार ट्रॅकिंग किंवा आर्थिक वाद सेटलमेंटसाठी, संस्था फक्त मर्यादित डेटा संचयित करू शकतील. मूळ कार्ड क्रमांक आणि कार्ड जारीकर्त्याच्या नावाचे शेवटचे चार अक्षर सेव्ह करण्याची मुभा असेल. इतर कोणतेही दुकान किंवा दुकान ऑपरेटर ग्राहकांची कार्ड बद्दल माहिती सेव्ह करून ठेवणार नाहीत.
2 वर्षांपूर्वी