Tomato Ginger Price Hike | मोदी है तो मुमकिन है! पावसाळ्यात गरमा-गरम अद्रक चहा विसरा, टोमॅटोनंतर अद्रक 300 रुपये किलो पार
Tomatoes Ginger Price Hike | आम्हाला सत्ता दिल्यास आम्ही महागाई कमी करू असं वचन देतं पंतप्रधान पदी विराजमान झालेल्या नरेंद्र मोदी यांचं सरकार सत्तेत आल्यापासून महागाईने नवं-नवे विक्रम रचण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे देशातील सर्व जनता महागाईने त्रस्त झालेली असताना नरेंद्र मोदी मात्र हा विषयावर चकार शब्द काढत नाहीत. मागील १० वर्ष ते केवळ काँग्रेसवर टीका आणि धार्मिक मुद्दे पुढे करत असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र तर चहा सुद्धा प्यावा की नाही याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
2 वर्षांपूर्वी