Top 10 Biggest IPO | सध्या LIC आयपीओ चर्चेत | पण आधीचे 10 टॉप आयपीओ आणि त्यांची अवस्था अशी आहे
देशातील सर्वात मोठा आयपीओ एलआयसी आयपीओ आज (4 मे) उघडला गेला. आयपीओ उघडण्यापूर्वी एलआयसीने अँकर गुंतवणूकदारांकडून 5,627 कोटी रुपये जमा केले होते. 21 हजार कोटींचा आयपीओ हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ असून याआधीचा विक्रम पेटीएमच्या नावावर होता, ज्याची मूळ कंपनी वन97 कम्युनिकेशन्सने गेल्या वर्षी 2021 मध्ये आयपीओ लाँच केला होता. चला जाणून घेऊयात देशातील दहा सर्वात मोठे आयपीओ आकाराने कोणते आहेत आणि त्यांची लिस्टिंग कशी होती. याशिवाय या कंपन्यांच्या शेअर्सची आता काय अवस्था आहे, म्हणजे आयपीओ गुंतवणूकदारांनी धारण केला असेल तर ते तोट्यात किंवा नफ्यात आहेत.
3 वर्षांपूर्वी