Top Multibaggers 2022 | 2022 मधील पैसा ओतणाऱ्या शेअर्सची लिस्ट, 1 वर्षात 100% ते 336% परतावा दिला, यादी सेव्ह करा
Top Multibaggers 2022 | 2022 या वर्षात सेन्सेक्समध्ये 7 टक्के म्हणजे 4200 अंकांची वाढ पाहायला मिळाली होती. त्याच वेळी निफ्टी-50 मध्ये देखील 7 टक्के म्हणजे 1200 अंकांची वाढ नोंदवण्यात आली आहे. व्यापक शेअर बाजाराचे निरीक्षण केल्यास आपल्या समजेल की, BSE-500 मध्ये 6.21 टक्क्यांची वाढ झाली आहे. मिडकॅप निर्देशांकात 5 टक्क्यांची, तर स्मॉलकॅप निर्देशांक 1 टक्क्यांची, वाढ झाली आहे. तर या कालावधीत निफ्टी-आयटी निर्देशांकात 24 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. 17 जून 2022 मध्ये निफ्टी निर्देशांक कमजोरीसह 15183 अंकावर ट्रेड करत होता. तर सेन्सेक्स निर्देशांक देखील कमजोरीसह 50921 अंकावर ट्रेड करत होता. आज निफ्टी-50 निर्देशांक 18598 अंकावर आणि सेन्सेक्स इंडेक्स 62500 अंकावर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी