महत्वाच्या बातम्या
-
Torrent Power Share Price | टोरेंट पॉवर कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत, नेमकं कारण काय? गुंतवणुकीपूर्वी स्टॉक वाढीचे कारण वाचा
Torrent Power Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टोरेंट पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक 7 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली होती. आणि कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचले होते. स्टॉक मध्ये अचानक वाढ होण्याचे कारण म्हणजे टोरेंट पॉवर कंपनीने महाराष्ट्र सरकार सोबत सामंजस्य करार केले आहेत. हेच टोरेंट पॉवर कंपनीच्या शेअर किमतीमध्ये वाढ होण्याचे प्रमुख कारण मानले जात आहे. काल सकाळी टोरेंट पॉवर कंपनीचे शेअर 7.19 टक्क्यांच्या वाढीसह 655.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 8 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 724.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Torrent Power share Price | मुंब्रा, शिळ, कळवा ते कल्याणमधील जनतेकडे दुर्लक्ष करून शिंदे-फडणवीस सरकारचा टोरंट कंपनीसोबत करार
Torrent Power share Price | मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी १ नोव्हेंबर २०१९ रोजी आगरी समाज प्रतिष्ठानने टोरेंट पॉवर कंपनीविरोधात आयोजित केलेल्या भव्य मोर्चात सहभाग नोंदवला होता. त्यावेळी भव्य मोर्चा काढत जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आलं होतं. त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार राजू पाटील म्हणाले होते की, सदर कंपनीला माझा यापूर्वीच विरोध राहिलेला आहे आणि राज्यातील मंत्रिमंडळ अजून ठरलं नसल्याने प्रशासनाने तूर्तास या कंपनीच्या नव्या कार्यालयास स्थगिती द्यावी अशी विनंती देखील केली आहे. काही झालं तरी आम्ही टोरेंट पॉवर कंपनी येथून हटवणार म्हणजे हटवणार असा निश्चय यावेळी करण्यात आला होता.
2 वर्षांपूर्वी -
Torrent Power Share Price | कडक उन्हाळ्यात या कंपनीचे शेअर्स कडक परतावा देतील, वाढत्या विजेच्या मागणीचा फायदा
Torrent Power Share Price | कडक उन्हाच्या झळा सर्वांना लागत आहेत. उन्हाळा जसजसा वाढत जाणार, तसे विजेची मागणीही वाढत जाणार. त्यामुळे सध्या एनर्जी सेक्टर मधील अनेक कंपन्या शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या रडारवर येत आहेत. यापैकीच एक आहे, ‘टोरेंट पॉवर’. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘टोरेंट पॉवर’ कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. आज बुधवार दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी ‘टोरेंट पॉवर’ कंपनीचे शेअर्स 1.78 टक्के घसरणीसह 535.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Torrent Power Limited)
2 वर्षांपूर्वी -
Torrent Power Share Price | या कंपनीच्या तिमाही नफ्यात 88% वाढ, मोठा डिव्हीडंड जाहीर, रेकॉर्ड तारखेची नोंद घ्या
Torrent Power Share Price | टॉरेंट ग्रुपचा भाग असलेल्या ‘टोरेंट पॉवर’ कंपनीने डिसेंबर 2022 मध्ये तिमाहीत जबरदस्त कामगिरी केली आहे. कंपनीच्या निव्वळ नफ्यात 88 टक्क्यांची वाढ झाली असून कंपनीने 694.54 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर 2021 या तिमाहीत कंपनीने 369.45 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. या कंपनीने आपल्या तिमाही निकालांसह शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Torrent Power Share Price | Torrent Power Stock Price | BSE 532779 | NSE TORNTPOWER)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरबाबत तज्ज्ञांचा फायद्याचा सल्ला, ही आहे पुढची टारगेट प्राइस - NSE: ADANIPORTS