Toyota Fortuner | फॉर्च्युनरचं नवं मॉडेल लाँच, अनेक फिचर्सनं जबरदस्त आहे नवं व्हेरिअंट, काय आहे किंमत?
टोयोटा मोटरने लोकप्रिय एसयूव्ही फॉर्च्युनरचे अपडेटेड मॉडेल लाँच केले आहे. फेसलिफ्ट एसयूव्हीमध्ये सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत अनेक अपडेट्स आणि एक्स्ट्रा फीचर्स देण्यात आले आहेत. यात आता अपग्रेडेड एक्सटीरियर डिझाइन, केबिनच्या आत नवीन फीचर्स तसेच नवीन सेफ्टी फीचर्स मिळतात, जे इतर व्हेरिएंटपेक्षा जास्त प्रीमियम बनवतात. थायलंडमध्ये हा नवा व्हेरियंट नुकताच लाँच करण्यात आला आहे. फॉर्च्युनरचा नवा लीडर भारतीय बाजारातही येऊ शकतो, मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
2 वर्षांपूर्वी