Video Viral | काय ही राक्षसी प्रवृत्ती, शुल्लक वादातून तरुणाला चालत्या ट्रेनमधून खाली ढकलून दिले, घटना कॅमेऱ्यात कैद
Viral Video | एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ जर तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की, एक व्यक्ती चालत्या ट्रेनच्या दरवाजाजवळ उभा राहून समोरच्या व्यक्तीशी वाद घालत आहे. मात्र दोघांमध्ये बाचाबाची होऊन हाणामारीला सुरुवात होते आणि ती हाणामारी इथपर्यंत पोहोचते की, ती एक व्यक्ती दुसऱ्याला उचलून चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकून देते. याप्रकरणी त्या व्यक्तीला अटक करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
2 वर्षांपूर्वी