Train Ticket PNR | ट्रेन तिकीट PNR बद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत? प्रवासातील कामाची माहिती येथे वाचा
Train Ticket PNR | प्रवासी नेम रेकॉर्ड (पीएनआर) क्रमांक, जो ऑनलाइन तिकिटाच्या वरच्या मध्यभागी किंवा ऑफलाइन तिकिटाच्या वरच्या डाव्या बाजूला असतो. जेव्हा एखादा प्रवासी भारतभर प्रवासकरण्यासाठी रेल्वेचे तिकीट बुक करतो तेव्हा आयआरसीटीसीद्वारे तयार केला जातो. प्रवाशाचे तिकीट आरक्षित झाल्याची खात्री पटवणारा हा १० अंकी असा अनोखा क्रमांक आहे. या व्हॅलिड तिकिटामुळे तो आपल्या डेस्टिनेशन स्टेशनवर जाऊ शकतो. ट्रेनमध्ये चढताच प्रत्येक प्रवाशाला त्याच्या पीएनआर नंबरवरून ओळखलं जातं. या नंबरवर तुमचं तिकीट कन्फर्म आहे का, वेटिंग लिस्टवर किंवा आरक्षित कॅटेगरी सीटिंग (आरसीएल) या नंबरवर तुमच्या प्रवासाची सर्व माहिती असते.
2 वर्षांपूर्वी