महत्वाच्या बातम्या
-
TTML Share Price | टाटा ग्रुपचा पेनी शेअर मालामाल करणार, तेजीने कमाई होणार, यापूर्वी 3430% परतावा दिला - NSE: TTML
TTML Share Price | बुधवार 18 डिसेंबर 2024 रोजी शेअर बाजारात जोरदार घसरण झाली होती. मागील एक महिन्यात टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड कंपनी शेअरने 23.09 टक्के परतावा दिला आहे. बुधवार 18 डिसेंबर 2024 रोजी सुद्धा टीटीएमएल शेअरमध्ये 2.58% तेजी पाहायला मिळाली आहे. दरम्यान, टीटीएमएल शेअरने गुंतवणूकदारांना ३५०० टक्क्यांचा मल्टीबॅगर परतावा दिला आहे. (टीटीएमएल कंपनी अंश)
6 तासांपूर्वी -
TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML
TTML Share Price | गुरुवार 12 डिसेंबर 2024 रोजी टाटा ग्रुपच्या टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. गुरुवार 12 डिसेंबर 2024 रोजी टीटीएमएल शेअर 6.38 टक्के वाढून 86 रुपयांवर पोहोचला होता. गुरुवारी कंपनीचा शेअर इंट्राडे मध्ये 10 टक्क्यांनी वधारून 88.88 रुपयांवर पोहोचला. (टीटीएमएल कंपनी अंश)
6 दिवसांपूर्वी -
TTML Share Price | TTML शेअर रॉकेट तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, मल्टिबॅगर स्टॉक फोकसमध्ये आला - NSE: TTML
TTML Share Price | मंगळवारी टाटा टेलिसर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअरमध्ये मोठी तेजी पाहायला (NSE: TTML) मिळाली होती. मंगळवारी टीटीएमएल शेअर इंट्राडे मध्ये १३ टक्क्यांनी वाढून ७८.११ रुपयांवर पोहोचला होता. मंगळवार 26 नोव्हेंबर रोजी टीटीएमएल शेअर 11.15 टक्के वाढून 76.75 रुपयांवर पोहोचला होता. (टीटीएमएल कंपनी अंश)
22 दिवसांपूर्वी -
TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर तुफान तेजीत, 3100% परतावा देणाऱ्या शेअर्सच्या खरेदीसाठी गर्दी - Marathi News
TTML Share Price | आज टाटा ग्रुपच्या टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड या कंपनीचे शेअर्स तेजीत आहेत. बुधवार आणि गुरुवारी सुद्धा TTML शेअर्सची (NSE: TTML) जोरदार खरेदी सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 5.59 टक्के वाढून 83.65 रुपयांवर ट्रेड करत होता. (टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
TTML Share Price | 2975% परतावा देणारा TTML शेअर पुन्हा फोकसमध्ये, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी - Marathi News
TTML Share Price | टाटा गृपच्या स्वस्त शेअरची गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी झाल्याचं पाहायला मिळतंय. मंगळवारी TTML शेअरवर (NSE: TTML) गुंतवणूकदार तुटून पडल्याचं पाहायला मिळालं. मंगळवार दिनांक 08 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 3.70 टक्के वाढून 79.95 रुपयांवर बंद झाला. (टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
TTML Share Price | शेअर प्राईस 3 रुपयांवरून 96 रुपयांवर आली, दिला 3800% परतावा, पुढे किती कमाई होईल?
TTML Share Price | टीटीएमएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकदारांना 3800 टक्के परतावा कमावून दिला आहे. गुरुवारी या कंपनीचे (NSE: TTML) शेअर्स 95.22 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवारी या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित तेजी पाहायला मिळाली होती. (टीटीएमएल कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
TTML Share Price | टाटा ग्रुपचा 97 रुपयाचा शेअर BUY करावा की Sell, अपडेट आली, यापूर्वी दिला 3300% परतावा
TTML Share Price | टीटीएमएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 8 टक्के वाढीस 100.51 रुपये (NSE: TTML) किमतीवर ट्रेड करत होते. गेल्या 4 वर्षांत टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 3 रुपयेवरून वाढून 100 रुपये किमतीवर पोहचले होते. टीटीएमएल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 111.48 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 65.29 रुपये होती. आज गुरूवार दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी टीटीएमएल स्टॉक 0.39 टक्के वाढीसह 97.19 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (टीटीएमएल कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
TTML Share Price | कमाईची संधी! TTML सहित हे 5 शेअर्स रॉकेट स्पीडने परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा
TTML Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा काळात अनेक गुंतवणुकदार गुंतवणूक करावी की नफा वसुली करून बाहेर पडावे याबाबत चिंतित असतात. म्हणून शेअरखान फर्मने गुंतवणुकदारांना कमाई करता यावी यासाठी काही शेअर्स निवडले आहेत. हे शेअर्स अल्पावधीत मजबूत नफा देऊ शकतात. तज्ञांनी या शेअर्सची टार्गेट प्राइस जाहीर करून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. चला तर मग टॉप 5 शेअर्सबाबत माहिती जाणून घेऊ.
4 महिन्यांपूर्वी -
TTML Share Price | TTML शेअर झाला रॉकेट! 1 महिन्यात दिला 30% परतावा, यापूर्वी 4800% परतावा दिला
TTML Share Price | टीटीएमएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 7 टक्के वाढीसह 98.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवारी हा स्टॉक जबरदस्त घसरला होता. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्के नफा कमावून दिला आहे. ( टीटीएमएल कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
TTML Share Price | रेकॉर्डब्रेक तेजीमुळे TTML शेअर पुन्हा फोकसमध्ये, नवीन अपडेट आली, स्टॉक BUY करावा?
TTML Share Price | टीटीएमएल स्टॉक पुन्हा एकदा जोरदार तेजीमुळे फोकसमध्ये आला आहे. जून तिमाहीत कंपनीची आर्थिक कामगिरी संमिश्र होती. जून 2024 तिमाहीत या कंपनीचा तोटा वाढला आहे. यासह कंपनीचा महसूल देखील 13 टक्क्यांनी वाढला आहे. यामुळे शेअर्समध्ये अद्याप अस्थिरता पाहायला मिळालेली नाही. ( टीटीएमएल कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
TTML Share Price | TTML शेअरने 5 दिवसात दिला 50% परतावा, स्टॉक पुन्हा मल्टीबॅगर परतावा देणार?
TTML Share Price | टीटीएमएल कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 8 टक्के वाढीसह 110 रुपये या आपल्या इंट्रा-डे उच्चांक किमतीवर पोहचले होते. आज देखील हा स्टॉक जोरदार तेजीत धावत आहे. मागील पाच दिवसात टीटीएमएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( टीटीएमएल कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
TTML Share Price | रॉकेट तेजीत TTML शेअर, लवकरच ₹150 स्टॉक प्राईसला स्पर्श करणार, संधी सोडू नका
TTML Share Price| टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड म्हणजेच टीटीएमएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी टीटीएमएल स्टॉकवर ‘बाय-ऑन-डिप्स’ चा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, डिसेंबर 2024 पर्यंत टीटीएमएल स्टॉक 150 रुपये किमतीवर जाऊ शकतो. ( टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा मल्टिबॅगर परतावा देणार, 5 दिवसात दिला 50% परतावा
TTML Share Price | टीटीएमएल कंपनीचे शेअर्स शुक्रवारी जोरदार तेजीत व्यवहार करत होते. शुक्रवारी हा स्टॉक तब्बल 14 टक्क्यांच्या वाढीसह 111.48 रुपये या इंट्रा-डे उच्चांक किमतीवर पोहचला होता. मागील 2 ट्रेडिंग सेशनमध्ये टीटीएमएल स्टॉक तब्बल 37 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. 11 जुलै रोजी या कंपनीचे शेअर्स 74.97 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून या कंपनीच्या शेअर्सची किंमत 50 टक्के वाढली आहे. ( टीटीएमएल कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
TTML Share Price | TTML शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी, मजबूत खरेदी सुरू, पुन्हा मल्टिबॅगर परतावा?
TTML Share Price | टीटीएमएल म्हणजेच टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारी टीटीएमएल स्टॉक 15 टक्क्यांच्या वाढीसह 93.75 रुपये किमतीवर पोहोचला होता. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. मागील 4 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 4400 टक्के परतावा कमवून दिला आहे. ( टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
TTML Share Price | ब्रेकआऊट दिला TTML शेअरने! जोरदार खरेदी सुरू, पुढे मिळणार मोठा परतावा
TTML Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टीटीएमएल कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 76.66 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांच्या मते, टीटीएमएल स्टॉक पुढील काळात 85 रुपये किमतीवर जाऊ शकतो. टीटीएमएल स्टॉक हा S&P BSE 500 चा भाग आहे. ( टीटीएमएल कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
TTML Share Price | 5 वर्षांत 1900% परतावा देणारा TTML शेअर तेजीत येणार? स्टॉक BUY करावा की Sell करावा?
TTML Share Price | टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड म्हणजेच टीटीएमएल कंपनीच्या शेअरने मागील काही महिन्यात गुंतवणुकदारांना जबरदस्त दणका दिला आहे. या कंपनीच्या शेअरची किंमत 100 रुपयेपेक्षा खाली आली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर 76.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज देखील हा स्टॉक किंचित घसरला आहे. आज मंगळवार दिनांक 9 जुलै 2024 रोजी टीटीएमएल स्टॉक 0.15 टक्के घसरणीसह 75.50 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. ( टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड अंश )
5 महिन्यांपूर्वी -
TTML Share Price | टाटा ग्रुपचा सर्वात स्वस्त शेअर तेजीत, 2 दिवसात दिला 14% परतावा, यापूर्वी 2926% परतावा दिला
TTML Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टीटीएमएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. टीटीएमएल कंपनीचे शेअर्स आज सकाळी तेजीत वाढत होते. मात्र आता शेअरमध्ये विक्रीचा दबाव निर्माण झाला आहे. ( टीटीएमएल कंपनी )
8 महिन्यांपूर्वी -
TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त TTML शेअर पुन्हा तेजीत, खरेदीची योग्य वेळ आहे का? अपडेट जाणून घ्या
TTML Share Price | टाटा समूहाचा भाग आलेल्या टीटीएमएल कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. शुक्रवारी टीटीएमएल स्टॉक 1.43 टक्के घसरणीसह 75.27 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. ( टीटीएमएल कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
TTML Share Price | टीटीएमएल शेअर स्वस्तात खरेदी करून होल्ड करावा? पुढे मजबूत फायदा होईल?
TTML Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टीटीएमएल कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3.19 टक्के घसरणीसह 78.38 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज देखील हा स्टॉक मजबूत विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. 15 सप्टेंबर 2023 रोजी टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 109.10 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. ( टीटीएमएल कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
TTML Share Price | टीटीएमएल कंपनीबाबत सकारात्मक अपडेट, स्टॉकमध्ये बंपर तेजी येणार? तपशील जाणून घ्या
TTML Share Price | टीटीएमएल या टाटा समुहाच्या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. या कंपनीचे शेअर्स आपल्या आतापर्यंतच्या उच्चांक किंमत पातळीवरून तब्बल 260 रुपयांनी खाली आले आहेत. 11 जानेवारी 2022 रोजी टीटीएमएल स्टॉक 291 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. ( टीटीएमएल कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: TATAMOTORS
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- House Rent | पगारदारांनो, कमी पगार आणि त्यामुळे बचती कमी होतेय, मग या टिप्स फॉलो करा, होईल मोठी बचत - Marathi News