महत्वाच्या बातम्या
-
TTML Share Price | मागील 3 वर्षांत TTML शेअरने 1090 टक्के परतावा दिला, स्टॉक खरेदी वाढण्यामागील कारण काय?
TTML Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टीटीएमएल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टीटीएमएल स्टॉक 6 टक्क्यांच्या घसरणीसह 89.51 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर आज या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत.
11 महिन्यांपूर्वी -
TTML Share Price | टाटा ग्रुपच्या मल्टिबॅगर शेअर्समध्ये नेमकं चाललंय काय? TTML शेअर पुढे किती परतावा देईल?
TTML Share Price | टाटा समूहात १०० हून अधिक कंपन्या आहेत. पण सर्वच कंपन्यांशी टाटा हा शब्द जोडलेला नसतो. अशा तऱ्हेने ज्या कंपन्यांमध्ये टाटा हा शब्द लिहिलेला नाही, अशा कंपन्या टाटा समूहाच्या कोणत्या कंपन्या आहेत, हे गुंतवणूकदारांना माहित नसते.
1 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | गेल्या 3 महिन्यांत TTML शेअरने 43 टक्के परतावा दिला, आता अप्पर सर्किट मालिका सुरु, पुढची टार्गेट प्राईस?
TTML Share Price | आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) शेअरची क्लिंजिंग प्राईस 91.9 रुपये इतकी असून तो आदल्या दिवसाच्या (गुरुवार) तुलनेत 4.04 टक्क्यांनी वधारला होता. टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) ची सध्याची किंमत 91.30 रुपये असून शुक्रवारी 4.05% वाढ झाली आहे. सध्याची 3 दिवसांची एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज (ईएमए 3) 89.82 रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | टीटीएमएल शेअर्समध्ये तुफानी तेजी, काल सुद्धा अप्पर सर्किटवर, आजही तेजी, गुंतवणूक करावी का?
TTML Share Price | टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड कंपनी म्हणजेच TTML कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. इंट्राडे ट्रेडमध्ये हा स्टॉक 9.64 टक्के वाढीसह 92.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. एकेकाळी आपल्या गुंतवणुकदारांना अप्रतिम परतावा देणाऱ्या TTML स्टॉकमध्ये 291 रुपयेवरून 68 टक्के घसरण झाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | टीटीएमएल शेअर्समध्ये नेमक्या काय हालचाली? शेअर पुढे परतावा देणार का? काय आहे अपडेट्स जाणून घ्या
TTML Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड म्हणजेच टीटीएमएल कंपनीच्या शेअर्समध्ये बुधवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. टीटीएमएल कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3 टक्के घसरणीसह 77.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. टीटीएमएल कंपनीच्या शेअरची उच्चांक पातळी किंमत 149.95 रुपये होती. या किमतीवरून स्टॉक 49 टक्के कमजोर झाला आहे.
1 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | टीटीएमएल शेअर्समध्ये पुन्हा खरेदी वाढली, पाच दिवसात 8.84 टक्के परतावा, फायदा घ्यावा? सविस्तर वाचा
TTML Share Price | टाटा समूहाच्या भाग असलेल्या टाटा टेलीसर्विसेज महाराष्ट्र लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही दिवसांपासून तेजी पाहायला मिळत आहे. 18 जुलै 2023 रोजी टाटा टेलीसर्विसेज महाराष्ट्र लिमिटेड कंपनीचे शेअर्स 73.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 19 जुलै 2023 रोजी टाटा टेलीसर्विसेज महाराष्ट्र लिमिटेड कंपनीचे शेअर्स 80 रुपये किमतीवर ओपन झाले होते आणि दिवसभरात शेअर 86.80 रुपये किमतीवर पोहोचले होते.
1 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | टीटीएमएल स्टॉकमध्ये तेजी-मंदीचे चक्र फिरू लागले, स्टॉक खरेदी करावा का? शेअरची कामगिरी पाहून निर्णय घ्या
TTML Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या TTML कंपनीचे शेअर्स 4 जुलै 2023 रोजी सुसुत तेजीत धावत होते. TTML कंपनीचे शेअर्स काल 7.37 टक्के वाढीसह 76.32 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज स्टॉकमध्ये किंचित घसरण पाहायला मिळत आहे. आज बुधवार दिनांक 5 जुलै 2023 रोजी TTML कंपनीचे शेअर्स 0.92 टक्के घसरणीसह 75.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. गुंतवणूकदारांना आश्चर्यकारक परतावा देणाऱ्या TTML स्टॉकची किंमत 149.95 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 49 टक्के कमजोर झाले आहेत. या स्टॉकची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 49.80 रुपये होती.
1 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | मल्टिबॅगर टीटीएमएल शेअर सेबीच्या निरीक्षण कक्षेत आले, शेअरवर याचा काय परिणाम होणार? जाणून घ्या डिटेल्स
TTML Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड म्हणजेच टीटीएमएल कंपनीच्या शेअरमधील तेजिमध्ये खंड पडला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टीटीएमएल स्टॉक 1.43 टक्के घसरणीसह 77.68 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील तीन महिन्यात टीटीएमएल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 32.65 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | टीटीएमएल शेअर गुंतवणूकदारांना मालामाल करतोय, एका महिन्यात 25.65 टक्के परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा
TTML Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टीटीएमएल कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 78.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 27 मार्च 2020 रोजी टीटीएमएल कंपनीच्या शेअरची किंमत 1.85 रुपये होती. तर अवघ्या दोन वर्षांत हा शेअर 291 रुपये किमतीवर पोहोचला होता. 11 जानेवारी 2022 रोजी टीटीएमएल कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.33 टक्के घसरणीसह 77.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | टीटीएमएल शेअरमध्ये तेजी, स्टॉकमधील उलाढालीवर सेबीने मागितले स्पष्टिकरण, शेअरवर काय परिणाम होणार?
TTML Share Price | टाटा ग्रुपचा भाग असलेल्या टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड म्हणजेच टीटीएमएल शेअर्समध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत होते. दिवसा अखेर हा स्टॉक 5.25 टक्के घसरणीसह 76 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
1 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | टीटीएमएल शेअरमध्ये तेजी, शेअर पुन्हा उच्चांक किंमत स्पर्श करणार? स्टॉक परफॉर्मन्स पाहून फायदा उचला
TTML Share Price | मागील एक वर्षापासून गुंतवणूकदारांना जबर दणका देणाऱ्या TTML कंपनीचे शेअर्स मागील 3 दिवसांपासून तेजीत धावत आहेत. एकेकाळी TTML कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना बक्कळ कमाई करून दिली होती. मात्र नंतर शेअरची किंमत कोसळली होती. आता हा स्टॉक पुन्हा एकदा तेजीत वाढताना दिसत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये TTML कंपनीचे शेअर्स 63.15 रुपयेवरून वाढून 80.90 रुपये किमतीवर पोहचले आहेत. अवघ्या तीन दिवसात हा स्टॉक 23 टक्क्यांनी वाढला आहे. टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड म्हणजेच टीटीएमएल कंपनीचे शेअर्स आणखी वाढतील असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केलं आहे. शुक्रवार दिनांक 9 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.47 टक्के वाढीसह 79.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | टाटा तिथे नो घाटा! टीटीएमएल शेअरने 3 दिवसात 23 टक्के परतावा दिला, शेअरची खरेदी प्रचंड वाढली
TTML Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड’ म्हणजेच ‘TTML’ कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील एक वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबर दणका दिला होता. मात्र आज स्टॉकमध्ये मोठी तेजी पाहायला मिळत आहे. मागील 3 दिवसांपासून TTML स्टॉक तेजीत वाढत आहे. TTML स्टॉकमध्ये पुन्हा अच्छे दिन आले आहे का? असा प्रश्न गुंतवणुकदारांना पडला आहे. एकेकाळी TTML स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला होता. आज शुक्रवार दिनांक 9 जून 2023 रोजी TTML कंपनीचे शेअर्स 3.70 टक्के वाढीसह 81.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | टाटा तिथे नो घाटा! 75% टक्क्याने स्वस्त झालेला TTML शेअर तुफान तेजीत, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी
TTML Share Price | चालू आठवड्यात गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात मोठी उलाढाल पाहायला मिळाली होती. मात्र या काळात टाटा समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड’ म्हणजेच ‘टीटीएमएल’ कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी आली होती. या व्यवहारादरम्यान टीटीएलएम शेअरमध्ये 6 टक्क्यांची वाढ झाली होती.
1 वर्षांपूर्वी -
TTML Share Price Today | टाटा तिथे नो घाटा! स्वस्त झालेला टीटीएमएल शेअर 1 दिवसात 10 टक्के वाढला, शेअर पुन्हा तेजीत
TTML Share Price Today | टाटा समूहाच्या ‘टीटीएमएल’ म्हणजेच ‘टाटा टेलिसर्व्हिसेस लिमिटेड’ या कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के वाढीसह 67.44 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज शुक्रवार दिनांक 5 मे रोजी टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 1.26 टक्के घसरणीसह 66.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 8.65 टक्के मजबूत झाले आहेत. एकेकाळी आपल्या गुंतवणुकदारांना आश्चर्यकारक नफा कमावून देणाऱ्या TTML कंपनीचे शेअर्स 149.95 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 55 टक्के कमजोर झाले आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 49.80 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | खुशखबर! टीटीएमएल इज बॅक! टाटाग्रुपचा शेअर पुन्हा तेजीत, मजबूत रिकव्हरी, जाणून घ्या पूर्ण डिटेल्स
TTML Share Price | ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड’ म्हणजेच टीटीएमएल या टाटा उद्योग समूहाच्या टेलिकॉम कंपनीने शेअर बाजारात जबरदस्त पुनरागमन केले आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज इंडेक्सवर ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 67.43 रुपये किमतीवर पोहचले होते. आज मंगळवार दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.49 वाढीसह 61.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 5 दिवसात ‘टाटा टेलिसर्व्हिसेस’ कंपनीच्या शेअरने 20 टक्के पेक्षा जास्त वाढ नोंदवली आहे. ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 210 रुपये होती. त्याच वेळी या टीटीएमएल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 49.80 रुपये होती. (Tata Teleservices (Maharashtra) Ltd)
2 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | स्वस्त टीटीएमएल शेअरवर रोज अप्पर सर्किट लागतोय, 5 दिवसात 21.38 टक्के परतावा, खरेदी करणार का?
TTML Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये सतत अप्पर सर्किट लागत आहे. गुरूवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 4.99 टक्के वाढीसह 64.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. काल हा स्टॉक 64.22 रुपये किंमत पातळीवर पोहचला होता. मागील 4 ट्रेडिंग सेशनपासून टीटीएमएल स्टॉक सतत 5 टक्के अप्पर सर्किट हीट करत आहे. (Tata Teleservices Maharashtra Limited)
2 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | टाटा समूहाचा हा स्टॉक पुन्हा तेजीच्या मार्गावर? शेअर रोज अप्पर सर्किटला धडक देत आहे, स्वस्तात असेपर्यंत गुंतवणूक करावी?
TTML Share Price | टाटा समूहाच्या दूरसंचार क्षेत्राशी संबंधित ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने वाढ पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये TTML कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. तर आज गुरुवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 64.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 49.80 रुपये होती. त्याचप्रमाणे 7 एप्रिल 2022 रोजी हा स्टॉक 210 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. (Tata Teleservices (Maharashtra) Ltd)
2 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | स्वस्त झालेल्या टीटीएमएल शेअरमध्ये अचानक तेजी, स्टॉकमध्ये नेमकं काय चाललय? स्टॉक डिटेल्स वाचा
TTML Share Price | आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच शुक्रवार दिनाक 31 मार्च 2023 रोजी शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळाली. या तेजीचा फायदा टाटा समूहाच्या दूरसंचार क्षेत्राशी संबंधित ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड’ या कंपनीला देखील झाला आहे. कल ‘टीटीएमएल’ कंपनीच्या शेअर्समध्ये अप्पर सर्किट लागला होता. या दरम्यान शेअरची किंमत 5 टक्के वाढीसह 55.49 रुपये किमतीवर पोहचली होती. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ही हा स्टॉक अप्पर सर्किटवर ट्रेड करत होता. तथापि नंतर शेअर 49.80 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर घसरला. 7 एप्रिल 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 210 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. (Tata Teleservices (Maharashtra) Limited)
2 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | टीटीएमएल शेअरमध्ये पुन्हा तेजी, स्टॉक मध्ये अचानक वाढ पाहून गुंतवणुकदार हैराण, नेमकं कारण काय?
TTML Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी 4.97 टक्के वाढीसह 52.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स काल अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. टीटीएमएल कंपनीच्या शेअर्सनी दिवसाच्या व्यवहारात 49.80 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत स्पर्श केली होती. टीटीएमएल कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 210 रुपये होती. (Tata Teleservices Maharashtra Ltd)
2 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | टाटा ग्रूपच्या टीटीएमएल कंपनीचे शेअर्स कधी वाढणार? आतापर्यंत शेअरची कामगिरी कशी होती? सविस्तर माहिती
TTML Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असेलल्या ‘टाटा टेलिसर्व्हिसेस लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स कमालीचे घसरले आहेत. मंगळवार दिनांक 28 मार्च 2023 रोजी ‘टाटा टेलिसर्व्हिसेस लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 2.75 टक्के घसरणीसह 51.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. आज हा स्टॉक आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहे. मागील बऱ्याच काळापासून टीटीएमएल कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. टीटीएमएल कंपनीचे एकूण बाजार भांडवल 10.333 75 कोटी रुपये आहे. 7 एप्रिल 2022 रोजी टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 210 रुपये या आपल्या 52 आठवडयांचा उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची सर्वकालीन उच्चांक किंमत पातळी 290 रुपये आहे. मागील वर्षी जानेवारी 2022 मध्ये टीटीएमएल कंपनीने सर्वकालीन उच्चांक किंमत स्पर्श केली होती. (Tata Teleservices (Maharashtra) Limited)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC