UH Zaveri Share Price Today | पैसा सत्कारणी लागला! या शेअरने एका महिन्यात 75 टक्के परतावा दिला, आता 1 दिवसात 16% परतावा
UH Zaveri Share Price Today | मागील काही दिवसापासून शेअर बाजारात सुरू असलेली तेजी आज काही प्रमाणात थांबली होती. आज शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव पाहायला मिळत होता. मते एक स्टॉक असा होता जो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालत होता. हा स्टॉक आहे, ‘यूएच झवेरी’ कंपनीचा. या स्मॉल कॅप कंपनीचे बाजार भांडवल 42.81 कोटी रुपये आहे. आज शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 16.54 टक्के वाढीसह 56.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी