Ujjivan Small Finance Bank Share | बँक शेअर प्राईस 55 रुपये! अल्पावधीत दिला 187% परतावा, खरेदी करून पैसा वाढवणार?
Ujjivan Small Finance Bank Share | उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये घसरणीसह ट्रेड करत होते. गुरुवारी उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स 2 टक्के घसरून 54.51 रुपये किमतीवर पोहोचले होते. नुकताच या बँकेने आपले डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले, आणि शेअरमध्ये विक्रीचा दबाव वाढला. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक स्टॉक सध्या 200-दिवसांच्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या वर आणि 5-दिवस, 20-दिवस, 50-दिवस आणि 100-दिवसांच्या मूव्हिंग सरासरी किमतीच्या खाली ट्रेड करत आहे.
11 महिन्यांपूर्वी