Unemployment in India | भाजप सरकार 1000-2000 रोजगारांचे मार्केटिंग इव्हेन्ट का थाटतंय? देशातील बेरोजगारीचं सत्य समोर आलं
Unemployment In India | ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’च्या (सीएमआयई) मते, खरीप पिकांच्या हंगामानंतर ग्रामीण बेरोजगारीच्या दरात मोठी वाढ झाल्याने ऑक्टोबरमध्ये देशातील बेरोजगारीचे प्रमाण वाढले. ऑक्टोबरमध्ये बेरोजगारीचा दर वाढून ७.७७ टक्क्यांवर पोहोचला आहे, जो सप्टेंबरमधील चार वर्षांतील नीचांकी ६.४३ टक्के होता. ग्रामीण बेरोजगारीचा दर सप्टेंबरमधील ५.८४ टक्क्यांवरून ८.०४ टक्क्यांवर पोहोचला आहे, तर शहरी बेरोजगारीचा दर मागील महिन्यातील ७.७ टक्क्यांवरून ७.२१ टक्क्यांपर्यंत आला आहे.
2 वर्षांपूर्वी