महत्वाच्या बातम्या
-
Union Mutual Fund | या सरकारी बँकेच्या FD नव्हे तर म्युच्युअल फंड योजना पैसा दुप्पट करत आहेत, स्कीम नोट करा
Union Mutual Fund | सध्या म्युचुअल फंड योजना आपल्या गुंतवणुकदारांना उत्कृष्ट परतावा कमावून देत आहेत. युनियन म्युच्युअल फंडाच्या टॉप 4 म्युच्युअल फंड योजनांचे रिटर्न चार्ट पाहिले तर तुम्हाला समजेल की, या योजनांची मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. दुसरीकडे या यादीतील 3 म्युच्युअल फंड योजनांनी लोकांना खूप चांगला परतावा मिळवून आहे.
2 वर्षांपूर्वी -
Union Mutual Fund | युनियन एएमसी म्युच्युअल फंडाने नवीन फंड योजना लाँच केली, एनएफओची डिटेल्स जाणून घ्या
Union Mutual Fund | अॅसेट मॅनेजमेंट कंपनी युनियन एएमसीने नवीन फंड ऑफर (एनएफओ) आणली आहे. युनियन रिटायरमेंट फंड म्हणून सुरू करण्यात येत असलेली फंड ऑफर (एनएफओ) १ सप्टेंबर २०२२ रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि १५ सप्टेंबरला बंद होईल. हा फंड ओपन एंडेड रिटायरमेंट सोल्यूशन आहे, जो तुमची रिटायरमेंट फायनान्शियल गोल्स पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS