Unipart India IPO | पैसे तयार ठेवा! धमाकेदार IPO बाजारात येण्यास सज्ज, शेअरची किंमत आणि कंपनी डिटेल्स तपासा
Unipart India IPO | अभियांत्रिकी प्रणाली आणि सोलुशन प्रदान करणारी Uniparts India कंपनीचा IPO लवकरच गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. Uniparts India कंपनीचा IPO पुढील आठवड्यात बुधवारी दिनांक 30 नोव्हेंबर 2022 रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला करण्यात येईल. या कंपनीने आपल्या IPO साठी प्रति शेअर 548 ते 577 रुपयेचा प्राइस बँड जाहीर केला आहे. हा IPO 2 डिसेंबर 2022 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहील. मंगळवार दिनांक 29 नोव्हेंबर 2022 पासून अँकर गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकतात.
2 वर्षांपूर्वी