Upcoming Smartphone | iQOO 13 स्मार्टफोन लॉन्चिंग होण्याआधीच किंमत लीक; फीचर्स पाहून बजेट तयार करा - Marathi News
Upcoming Smartphone | प्रसिद्ध स्मार्टफोन IQOO कंपनीचे मोबाईल फोन्स मॉडेल अतिशय जबरदस्त असतात. आतापर्यंत बऱ्याच व्यक्तींनी या मॉडेलचा वापर करून चांगला प्रतिसाद देखील दिला आहे. बाजारात देखील या कंपनीच्या मॉडेल्सची मोठ्या प्रमाणात मागणी असलेली पाहायला मिळते. कंपनी लवकरात लवकर स्वतःचं नवीन मॉडेल लॉन्च करणार आहे. हे लॉन्चिंग डिसेंबर महिन्यात होणार असून त्याची इतकी किंमत आत्ताच लिक करण्यात आली आहे. मोबाईलचे फीचर्स ऐकूनच तुम्ही खरेदी करण्याचा विचार पक्का करायला.
2 महिन्यांपूर्वी