UPI Without Internet | यूपीआयवर आता इंटरनेट शिवाय पाठवा पैसे, होय हे शक्य आहे, पहा कसे
UPI Without Internet | कोणताही मोठा किंवा छोटा आर्थिक व्यवहार करताना आपन सहज यूपीआय पिनचा उपयोग कतरतो. यात आपल्याला अगदी लांबच्या व्यक्तीला देखील पैसे पाठवता येतात. मात्र हे पैसे पाठवत असताना तुमचे इंटरनेट जलद चालणारे असावे लागते. नेट स्लो असेल तर पेमेंट करता येत नाही. मात्र आता नेटची ही समस्या कायमची बंद होत आहे. डाटा किंवा नेट शिवाय तुम्ही पैसे ट्रांसफर करु शकता. आरबीआयने UPI123Pay हे नवे फिचर लॉन्च केले आहे. याला आता मान्यता देखील मिळाली आहे. यूपीआय लाईट मार्फत आपण नेट शिवाय व्यवहार करु शकणार आहोत.
2 वर्षांपूर्वी