महत्वाच्या बातम्या
-
UY Fincorp Share Price | पुढच्या दिवाळीपर्यंत खूप पैसा पाहिजे आहे का? हा 25 रुपयाचा खरेदी करणार? अल्पावधीत दिला 1400% परतावा
UY Fincorp Share Price | यूवाय फिनकॉर्प कंपनीचे शेअर्स मंदीच्या काळात देखील तेजीत ट्रेड करत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2.60 टक्के वाढीसह 25.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 480 कोटी रुपये आहे. यूवाय फिनकॉर्प कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 26.23 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 25.11 रुपये होती.
1 वर्षांपूर्वी -
UY Fincorp Share Price | करोडपती बनवणारा शेअर! 3 वर्षात 40 पैशाच्या शेअरने 2200% परतावा दिला, आजही खरेदीला स्वस्त, किंमत 27 रुपये
UY Fincorp Share Price | UY फिनकॉर्प या नॉन बँकिंग वित्तीय कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. कोविड 19 नंतरच्या रॅलीमध्ये UY फिनकॉर्प कंपनीचे शेअर्स आपल्या नीचांक किंमत पातळीच्या तुलनेत 2200 टक्के वाढले आहे. अवघ्या 40 महिन्यांत UY फिनकॉर्प कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 2,200 टक्के अधिक नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
UY Fincorp Share Price | मार्ग श्रीमंतीचा! UY फिनकॉर्प शेअर फक्त 27 रुपयाचा, 6 महिन्यात दिला 120 टक्के परतावा, फायदा घ्या
UY Fincorp Share Price | UY फिनकॉर्प लिमिटेड कंपनीचे शेअर्स बुधवारी 3.24 टक्के वाढीसह 30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 5 दिवसात UY फिनकॉर्प लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 7 टक्के पेक्षा अधिक नफा कमावून दिला आहे. मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 9.25 टक्के नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Super Stocks | या 5 शेअर्सनी 5 दिवसांत 59 टक्क्यांपर्यंत परतावा दिला | गुंतवणूकदार मालामाल
१ एप्रिल रोजी संपलेला आठवडा शेअर बाजारात चांगला गेला. शेअर बाजारातील घटलेली अस्थिरता, तेलाच्या किमतीत झालेली घसरण, परदेशी गुंतवणूकदारांची खरेदी, औद्योगिक हालचालींमध्ये झालेली वाढ आणि युक्रेन-रशिया संकटावरील काही सकारात्मक बातम्या यामुळे शेअर बाजारात 3 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. गेल्या आठवड्यात, बीएसई सेन्सेक्स 1,914 अंकांनी वाढून 59,277 वर आणि निफ्टी 50 517 अंकांनी वाढून 17,670 वर पोहोचला. निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांनीही उसळी घेतली. प्रत्येकी 3 टक्क्यांनी (Super Stocks) वाढ झाली. मेटल आणि फार्मा वगळता सर्व प्रमुख क्षेत्रांनी गेल्या आठवड्यात वाढ केली.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल