V Mart Retail Share Price | वी मार्ट रिटेल कंपनीचे शेअर्स अचानक तेजीत, गुंतवणुकदारांना मजबूत परतावा देणाऱ्या शेअर्समधील तेजीचे कारण काय?
V Mart Retail Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये वी मार्ट रिटेल कंपनीचे शेअर्स 6 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. आज देखील हा स्टॉक हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये वी मार्ट रिटेल कंपनीचे शेअरची 2100 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर दिवसा अखेर हा स्टॉक 6.09 टक्क्यांच्या वाढीसह 2,101.05 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार वी मार्ट रिटेल कंपनीचे 116 कोटी किमतीचे 5.8 लाख शेअर्स म्हणजेच जवळपास 3 टक्के इक्विटी भाग भांडवल 1,990 रुपये प्रति शेअर किमतीवर ट्रेड झाले आहेत. आज गुरूवार दिनांक 15 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.16 टक्के वाढीसह 2,145.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी