Vaarad Ventures Share Price | वाराड वेंचर्स शेअर्स तेजीत, मागील 1 महिन्यात 103 टक्के परतावा दिला, आता 1 दिवसात 10% परतावा
Vaarad Ventures Share Price | वाराड वेंचर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीजवळ पोहचले आहेत. या कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची खरेदी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत जबरदस्त कमाई करून दिली आहे. वाराड वेंचर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के वाढीसह 15.64 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ते आज मंगळवार दिनांक 20 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.95 टक्के वाढीसह 18.67 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी