महत्वाच्या बातम्या
-
Varun Beverages Share Price | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार
Varun Beverages Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी गुंतवणुकीसाठी निवडलेल्या टॉप 5 स्टॉकबाबत माहिती देणार आहोत. हे शेअर्स अल्पावधीत मजबूत कमाई करून देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ स्टॉकबाबत सविस्तर माहिती.
6 महिन्यांपूर्वी -
Varun Beverages Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने अल्पावधीत दिला 50% परतावा, स्टॉक पुढे किती फायद्याचा?
Varun Beverages Share Price | वरुण बेव्हरेजेस लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. वरुण बेव्हरेजेस लिमिटेड कंपनीने उत्तर प्रदेशमधील गोरखपूर प्लांटमध्ये कार्बोनेटेड शीतपेय आणि एनर्जी ड्रिंक्सचे व्यावसायिक उत्पादन सुरू केल्याची माहिती 13 एप्रिल 2024 रोजीच्या सेबी फाइलिंगमध्ये दिली होती. 31 डिसेंबर 2023 पर्यंत वरुण बेव्हरेजेस लिमिटेड कंपनीकडे 40 प्रगत उत्पादन सुविधा केंद्र होते. यापैकी 34 भारतात आणि 6 परदेशात कार्यरत आहे. ( वरुण बेव्हरेजेस लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Varun Beverages Share Price | या शेअरने अल्पावधीत 1100% परतावा दिला, आता 'या' बातमीने शेअर्स खरेदीला ऑनलाईन झुंबड
Varun Beverages Share Price | वरुण बेव्हरेजेस कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 18 टक्के वाढीसह 1,380.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली आहे. पेप्सीको या जगातील सर्वात मोठ्या कंपनीची फ्रँचायझी चालवणाऱ्या बॉटलर वरुण बेव्हरेजेस लिमिटेड कंपनीने मंगळवारी माहिती दिली की, कंपनीने दक्षिण आफ्रिकातील पेय कंपनी बेव्हको आणि त्याच्या पूर्ण मालकीच्या उपकंपन्यांचे अधिग्रहण करण्याचा निर्णय घेतला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Varun Beverages Share Price | मालामाल शेअर! असे शेअर्स निवडा, गुंतवणुकीवर 400 टक्के परतावा दिला, मल्टिबॅगर शेअर तपशील जाणून घ्या
Varun Beverages Share Price | सध्या जर तुम्ही गुंतवणुकीसाठी मल्टीबॅगर स्टॉक शोधत असाल, तर तुम्ही वरुण बेव्हरेजेस कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावू शकता. वरुण बेव्हरेजेस कंपनीच्या शेअरने अल्पावधीत लोकांना उत्कृष्ट नफा मिळवून दिला आहे. मागील तीन वर्षांत वरुण बेव्हरेजेस कंपनीच्या शेअरने लोकांना 400 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Varun Beverages Share Price | 1 वर्षात 130 टक्के परतावा देणारा वरुण बेव्हरेजेस शेअर स्वस्त होणार, स्टॉक स्प्लिटची लॉटरी, रेकॉर्ड तारीख पहा
Varun Beverages Share Price | वरुण बेव्हरेजेस लिमिटेड या भारतातील सर्वात मोठ्या FMCG कंपनीचे शेअर्स स्वस्त होणार आहेत. कंपनीने आपले शेअर्स विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट ही जाहीर केली आहे. वरुण बेव्हरेजेस लिमिटेड कंपनीने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट वाढवले आहेत. कंपनीने या महिन्यात आपल्या शेअरचे विभाजन करेल, अशी माहिती मिळत आहे. आज बुधवार दिनांक 7 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.17 टक्के घसरणीसह 1,650.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Varun Beverages Share Price | वरुण बेव्हरेजेसच्या शेअरने 1 वर्षात 121 टक्के परतावा दिला, शेअरची कामगिरी चेक करा
Varun Beverages Share Price | ‘वरुण बेव्हरेजेस’ या भारतीय शीतपेय उद्योगातील दिग्गज कंपनीने एक नवीन मैलाचा दगड पार केला आहे. ‘वरुण बेव्हरेजेस’ कंपनीने नुकताच 1 लाख कोटी रुपये बाजार भांडवलाचा टप्पा पार केला आहे. ‘वरुण बेव्हरेजेस’ कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 1589.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ‘वरुण बेव्हरेजेस’ कंपनीचे बाजार भांडवल 102984 कोटी रुपयांवर पोहचले आहेत. ‘वरुण बेव्हरेजेस’ कंपनी पेप्सिकोची सर्वात मोठी फ्रँचायझी कंपनी आहे. आज गुरूवार दिनांक 11 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.64 टक्के घसरणीसह 1,580.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Varun Beverages Share Price | या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना बोनस शेअर्स वाटप करून श्रीमंत केले, लोकांचे पैसे अनेक पट वाढले
Varun Beverages Share Price | शेअर बाजारातील मोठे गुंतवणुकदार आणि तज्ञ नेहमी दीर्घ कालीन गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. कारण त्यात गुंतवणुकदारांना बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट असे विविध प्रकारचे फायदे मिळत असतात. असाच एक स्टॉक आहे, ‘वरुण बेव्हरेजेस’ कंपनीचा. मागील काही वर्षांत या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना तीन वेळा मोफत बोनस शेअर्स वाटप केले आहेत. या कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांनी मजबूत कमाई केली आहे. आज सोमवार दिनांक 8 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.34 टक्के वाढीसह 1,457.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Varun Beverages Share Price Today | मल्टीबॅगर IPO! या शेअरने बंपर परतावा दिला, 3 वेळा फ्री बोनस शेअर्स देऊन मालामाल केले
Varun Beverages Share Price Today | शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक केली की, गुंतवणूकदारांना लाभांश, बोनस शेअर्स, राइट्स इश्यू, असे अनेक लाभ मिळत असतात. ‘वरुण बेव्हरेजेस’ कमोनो आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून देण्यासाठी ओळखले जातात. हा मल्टीबॅगर IPO ऑक्टोबर 2016 रोजी शेअर बाजारात लाँच झाला होता. (Varun Beverages Limited)
2 वर्षांपूर्वी -
Varun Beverages Share Price | जोरदार कमाई! 102% परतावा देणाऱ्या कोल्ड ड्रिंक कंपनीच्या 1 शेअरवर 2 शेअर्स फ्री मिळणार, खरेदी करणार?
Varun Beverages Share Price | ‘वरुण बेव्हरेजेस’ या भारतील सर्वात मोठ्या शित पेय कंपनीचे शेअर विभाजित होणार आहेत. ‘वरुण बेव्हरेजेस’ कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत स्टॉक स्प्लिटचा प्रस्ताव मांडण्यात आला. सध्या कंपनीच्या शेअरचे दर्शनी मूल्य 10 रुपये आहे. ‘वरुण बेव्हरेजेस’ कंपनीने यापूर्वी आपल्या शेअर धारकांना 1 : 2 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते. गेल्या 4 वर्षात कंपनीने तीन वेळ मोफत बोनस शेअर्स वाटप केले आहेत. कंपनीने सेबीला दिलेल्या नोटीसमध्ये कळवले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक मंगळवार दिनाक 2 मे 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीच्या मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले जातील. तसेच कंपनीचे 10 रुपये दर्शनी मूल्याचे शेअर्स विभाजन करण्याचा प्रस्ताव मान्य केला जाईल. (Varun Beverages Limited)
2 वर्षांपूर्वी -
Varun Beverages Share Price | लॉटरी शेअर! तब्बल 1078 टक्के परतावा दिला, आता अजून तेजीत येतोय, खरेदीचा सल्ला
Varun Beverages Share Price | वरुण बेव्हरेजेसने आपल्या भागधारकांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. लार्ज कॅप शेअर्सनी गेल्या दोन वर्षांत १९५ टक्क्यांहून अधिक तर गेल्या पाच वर्षांत ६०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षभरात त्यात १०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ३ मार्च २०१७ रोजी हा शेअर ११० रुपयांवर होता आणि आता तो १,२९६.४५ रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच या कालावधीत त्याने 1078.18% परतावा दिला आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर PSU आरव्हीएनएल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस फुल स्पीड पकडणार – Nifty 50
-
IRFC Share Price | अर्थसंकल्पानंतर रेल्वे शेअर गुंतवणूकदारांची चिंता वाढली, स्टॉक BUY, SELL की Hold करावा – Nifty 50