महत्वाच्या बातम्या
-
Vedanta Share Price | जबरदस्त कमाई होणार, वेदांता कंपनीबाबत अपडेट, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News
Vedanta Share Price | वेदांता लिमिटेड कंपनीबाबत नव्याने आलेल्या अपडेटनंतर हा शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. या बिझनेस अपडेटनंतर शेअर बाजार तज्ज्ञांनी देखील या शेअरवर (NSE: VEDL) सरकात्मक सल्ला दिला आहे. वेदांता लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाही आणि सहामाहीसाठी जाहीर केलेल्या बिझनेस अपडेटमुळे स्टॉक मार्केट एक्सपर्टस वेदांता शेअरवर उत्साही असल्याचे आकडेवारी सांगते आहे. (वेदांता लिमिटेड कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Vedanta Share Price | रॉकेट तेजीचे धावणार वेदांता शेअर, FII आणि म्युच्युअल फंड कंपन्यांकडून खरेदी, ब्रोकरेज बुलिश - Marathi News
Vedanta Share Price | जगभरातील स्टॉक मार्केट्स सध्या घसरणीचा सामना करत आहेत. त्याचे पडसाद भारतीय स्टॉक मार्केटवर देखील उमटले आहेत. मागील काही दिवसांपासून BSE आणि NSE (NSE: VEDL) सातत्याने घसरत आहेत. आज म्हणजे सोमवारी स्टॉक मार्केटची सुरुवात सकारात्मक झाली, मात्र काही वेळातच शेअर बाजार पुन्हा घसरला. त्यामुळे गुंतवणूकदारांची आजही निराशा झाली. (वेदांता लिमिटेड कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
Vedanta Share Price | वेदांता स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News
Vedanta Share Price | वेदांता लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारी 1 टक्के घसरणीसह 510.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.99 लाख कोटी रुपये आहे. मागील एका वर्षात (NSE: Vedanta) या कंपनीच्या शेअरची किंमत 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीच्या तुलनेत 146 टक्के वाढली आहे. 26 ऑक्टोबर 2023 रोजी वेदांता लिमिटेड कंपनीचे शेअर्स 211.25 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर पोहचले होते. (वेदांता लिमिटेड कंपनी अंश)
3 महिन्यांपूर्वी -
Vedanta Share Price | वेंदाता शेअर खरेदी करा, या प्राईसवर मजबूत सपोर्ट, टार्गेट प्राईस नोट करा
Vedanta Share Price | वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली (NSE: Vedanta) पाहायला मिळत आहे. वार्षिक नीचांक किमतीवरून या कंपनीचे शेअर्स 104 टक्के वाढले आहेत. मार्च 2024 मध्ये वेदांता स्टॉक 225 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आता हा स्टॉक 459 रुपये किंमत स्पर्श करून खाली आला आहे. 22 मे 2024 रोजी या कंपनीच्या (NSE:Vedanta) शेअर्सने 506.85 रुपये ही सर्वकालीन उच्चांक किंमत स्पर्श केली होती. ( वेदांता लिमिटेड कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
Vedanta Share Price | वेदांता शेअर रेटिंग अपडेट, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell?
Vedanta Share Price | वेदांता कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. S&P ग्लोबल रेटिंग्स फर्मने वेदांत रिसोर्सेस लिमिटेड कंपनीची रेटिंग ‘CCC+’ वरून ‘B’ केली आहे. कारण कंपनीने आपली भांडवली संरचना आणि तरलता सुधारली आहे. ( वेदांता कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Vedanta Share Price | वेदांता शेअर्स कमाई करून देणार, कंपनी घेणार महत्वाचा निर्णय, फायदा घेणार?
Vedanta Share Price | वेदांता कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. आज देखील हा स्टॉक विक्रीच्या दबावात क्लोज झाला आहे. या कंपनीने 26 जुलै रोजी रोजी आपल्या संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक गुंतवणुकदारांना लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेऊ शकतात. ( वेदांता कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Vedanta Share Price | वेदांता स्टॉकबाबत सकारात्मक अपडेट, शेअर नवीन रॅलीसाठी सज्ज, फायदा घ्या
Vedanta Share Price | वेदांता लिमिटेड कंपनीबाबत एक लेटेस्ट अपडेट आली आहे. या कंपनीने QIP च्या माध्यमातून भांडवल उभारणी करण्याची घोषणा केली होती. कंपनीच्या या योजनेला गुंतवणूकदारांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. आज सोमवार दिनांक 22 जुलै 2024 रोजी वेदांता स्टॉक 0.94 टक्के वाढीसह 443.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( वेदांता लिमिटेड कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Vedanta Share Price | वेदांता शेअर्सची जोरदार खरेदी सुरू, कंपनीबाबत फायद्याचा रिपोर्ट, स्टॉकला होणार फायदा
Vedanta Share Price | वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील 25 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 13366 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 25 वर्षांपूर्वी वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1 कोटी 34 लाख रुपये झाले असते. ( वेदांता लिमिटेड कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Vedanta Share Price | संधी सोडू नका! वेदांता शेअर देणार 100 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग
Vedanta Share Price | भारतातील अग्रणी खाण व्यवसाय करणारी वेदांता कंपनीबाबत नवीन माहिती आली आहे. वेदांता कंपनीचे शेअर्स दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहेत. ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअलने वेदांता स्टॉक दोन वर्षांत दुप्पट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सोमवारी वेदांता स्टॉक 2.53 टक्क्यांच्या वाढीसह 465.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( वेदांता कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Vedanta Share Price | वेदांता स्टॉकबाबत दोन नवीन अपडेट, शेअर्समध्ये जोरदार खरेदी सुरू
Vedanta Share Price | मागील काही दिवसांपासून वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 80 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. सध्या वेदांता स्टॉक चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, कंपनीबाबत दोन नवीन अपडेट आल्या आहेत. ( वेदांता लिमिटेड कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Vedanta Share Price | मजबूत फंडामेंटल, वेदांता शेअर खरेदी करा, शॉर्ट टर्म मध्ये मिळेल 48% परतावा
Vedanta Share Price | वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअर्सच्या बाबतीत अनेक ब्रोकरेज हाऊसेस सकारात्मक भावना व्यक्त करत आहेत. तज्ञांच्या मते, वेदांता स्टॉक पुढील काळात सध्याच्या किमतीच्या तुलनेत 48 टक्के अधिक वाढू शकतो. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 75 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( वेदांता लिमिटेड कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Vedanta Share Price | वेदांता शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईससह दिली BUY रेटिंग
Vedanta Share Price | भारतीय उद्योग क्षेत्रातील मेटल किंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या अनिल अग्रवाल यांच्या मालकीच्या वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. अनेक ब्रोकरेज फर्म या स्टॉकबद्दल उत्साही पाहायला मिळत आहे. सध्या या कंपनीचे शेअर्स 450 रुपयेपेक्षा जास्त किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते, हा स्टॉक 60 रुपये आणखी वाढू शकतो. ( वेदांता लिमिटेड कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी
Vedanta Share Price | मागील काही दिवसापासून वेदांता स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. आज मात्र हा स्टॉक नफा वसुलीला बळी पडला आहे. आज सकाळी सुरवातीच्या काही तासात वेदांता स्टॉक मजबूत तेजीत वाढत होता. मात्र हळूहळू त्यात विक्रीचा दबाव वाढत गेला आणि शेअर लाल निशाणीवर आला. ( वेदांता कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Vedanta Share Price | वेदांता शेअर्समध्ये मजबूत तेजी, स्टॉकने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, आता रु.500 पार होणार?
Vedanta Share Price | मागील काही आठवड्यापासून भारतीय शेअर बाजारात सुरू असलेली उलाढाल गुंतवणूकदारांची चिंता वाढवत आहे. नुकताच इंडिट्रेड कॅपिटल फर्मच्या तज्ञांनी मेटल सेक्टरमधील स्टॉकबाबत आपले मत मांडले आहे. तज्ञांच्या मते, काही मेटल स्टॉक योग्य मूल्यांकनानुसार ट्रेड करत आहेत. ( वेदांता कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Vedanta Share Price | कमाईची सुवर्ण संधी! वेदांता शेअर्स अल्पावधीत देईल 40 टक्के परतावा, वेळीच फायदा घ्या
Vedanta Share Price | वेदांता कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या व्यवहारात जबरदस्त तेजीत वाढत होते. या कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 5 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह ट्रेड करत होते. वेदांता कंपनीच्या शेअर्सने शुक्रवारी नवीन 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. ( वेदांता कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Vedanta Share Price | वेदांता स्टॉकमध्ये तुफान तेजी, 1 महिन्यात 35% परतावा दिला, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
Vedanta Share Price | वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह 369.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता अनेक तज्ञांनी वेदांता लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची रेटिंग अपग्रेड केली आहे. ( वेदांता लिमिटेड कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Vedanta Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर 50 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर
Vedanta Share Price | खाण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या दिग्गज वेदांता लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. ब्रोकरेज फर्म नुवामाच्या तज्ञांनी वेदांता लिमिटेड कंपनीच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. ( वेदांता लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Vedanta Share Price | मालामाल शेअर! वेदांता कंपनीच्या शेअर गुंतवणूकदारांसाठी खुशखबर,1850 टक्के डिव्हीडंड मिळणार
Vedanta Share Price | भारतातील प्रसिद्ध उद्योगपती ‘अनिल अग्रवाल’ यांच्या मालकीच्या ‘वेदांता’ कंपनीने पुन्हा एका आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. ‘वेदांता’ कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 साठी पहिला अंतरिम लाभांश जाहीर केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Vedanta Share Price | ही कंपनी एका वर्षात पाचव्यांदा लाभांश वाटप करणार आहे, रेकॉर्ड तारीख पाहून स्टॉक खरेदी करा
Vedanta Share Price| ‘वेदांता लिमिटेड’ कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोठी भेट देण्याची घोषणा केली आहे. चालू आर्थिक वर्ष 2022-23 साठी ‘वेदांता लिमिटेड’ कंपनीने पाचवा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. ‘वेदांता लिमिटेड’ कंपनी पात्र शेअर धारकांना 2050 टक्के प्रति शेअर अंतरिम लाभांश वाटप करणार आहे. म्हणजेच प्रत्येक शेअरवर गुंतवणूकदारांना 20.50 रुपये अंतरिम लाभांश मिळेल. अंतरिम लाभांश देण्यासाठी ‘वेदांता लिमिटेड’ कंपनी एकूण 7621 कोटी रुपये खर्च करणार आहे. (Vedanta Limited)
2 वर्षांपूर्वी -
Vedanta Share Price | 'वेदांता' कंपनीचे शेअर्स पुन्हा तेजीत, स्टॉक मध्ये अचानक वाढ, नेमकं कारण काय?
Vedanta Share Price | भारतीय उद्योगपती ‘अनिल अग्रवाल’ यांच्या मालकीच्या ‘वेदांता’ कंपनीच्या शेअर्समध्ये बुधवारी जबरदस्त वाढ पहायला मिळाली होती. आज गुरूवार दिनांक 16 मार्च 2023 रोजी ‘वेदांता’ कंपनीचे शेअर्स 3.35 टक्के घसरणीसह 271.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ‘वेदांता’ कंपनीच्या शेअर्समध्ये ही अचानक वाढ 100 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज परतफेड केल्याने झाली आहे. कंपनीच्या प्रवर्तकांनी स्टँडर्ड चार्टर्ड बँकेकडे तारण ठेवलेल्या कर्जाची पूर्तता केली आहे. वेदांता कंपनीने शेअर बाजार नियामक सेबीला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, कंपनीच्या प्रवर्तकांनी 100 दशलक्ष डॉलर्स कर्ज परतफेड केले आहे. (Vedanta Limited)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो