Vehicle Insurance | पावसाळा सुरू झाला आहे, तुमच्या वाहनाचे इन्शुरन्स कव्हर आहे का?, त्यासाठी हे लक्षात ठेवा
पावसाळा सुरू झाला की रस्त्यांवर खड्डे पडणे आणि गाड्यांची वाट लागणे हे निश्चित आहे. त्यामुळे पावसाळ्यात वाहन मालकांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागते. मुसळधार पाऊस पडला की त्यामुळे सगळीकडे पाणी तुंबते आणि पुर परिस्तिथी निर्माण होते त्या पुराच्या पाण्यात अडकल्याने वाहनांचे इंजिन जाम होते किंवा झाडे कोसळण्याच्या बातम्या येतात आणि झाड कोसळल्याने वाहनांचे नुकसान होते. तुमची गाडी रस्त्यात अडकू शकते किंवा अनेक प्रकारचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
3 वर्षांपूर्वी