महत्वाच्या बातम्या
-
Venus Pipes and Tubes Share Price | गुंतवणुकीवर 40% परतावा हवा आहे का? 1 वर्षात 125% परतावा देणारा शेअर मालामाल करेल
Venus Pipes and Tubes Share Price | मागील वर्षी एका शानदार कंपनीचा आयपीओ शेअर बाजारात लाँच झाला. ही कंपनी विविध क्षेत्रात व्यवसाय करते. या कंपनीचा IPO स्टॉक शेअर लिस्टिंग झाल्यापासून गुंतवणूकदारांना मालामाल बनवत आहे. मागील काही महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना बक्कळ नफा मिळवून दिला आहे. आपण ज्या कंपनी बद्दल चर्चा करतोय, तिचे नाव आहे, ‘व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स’. तज्ञांच्या मते पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 40 टक्के वाढू शकतात. (Venus Pipes and Tubes Limited)
2 वर्षांपूर्वी -
Venus Pipes and Tubes Share Price | नुकत्याच लिस्टेड झालेल्या IPO शेअरने 116 टक्के परतावा दिला, स्टॉक आता खरेदी करणार?
Venus Pipes and Tubes Share Price | 2022 हे वर्ष IPO च्या दृष्टीने काही खास गेले नाही. अशा काळातही काही कंपन्यांचे IPO सुपरहिट ठरले. ‘व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स’ कंपनीचे शेअर्स सुपरहिट IPO च्या यादीत सामील आहेत. या कंपनीचे शेअर 24 मे 2022 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. या कंपनीच्या शेअरची लिस्टिंग किंमत 335 रुपये होती, जी आता वाढून 720 रुपयांवर पोहोचली आहे. शुक्रवार दिनांक 3 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.78 टक्के वाढीसह 730.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Venus Pipes & Tubes Share Price | Venus Pipes & Tubes Stock Price | BSE 543528 | NSE VENUSPIPES)
2 वर्षांपूर्वी -
IPO Investment | गुंतवणुकीची जबरदस्त संधी | 11 मे रोजी दोन आयपीओ लाँच होणार | संपूर्ण तपशील
प्रारंभिक पब्लिक इश्यूवर (आयपीओ) कमाई करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ११ मे हा दिवस अतिशय खास असेल. या दिवशी दोन मोठ्या कंपन्यांचे आयपीओ मिळून रिटेल गुंतवणूकदारांसाठी खुले होत आहेत. व्हीनस पाइप्स अँड ट्युब्स आणि डेल्हीवरी या कंपन्या आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Venus Pipes & Tubes IPO | व्हीनस पाइप्स अँड ट्युब्स आयपीओ 11 मे रोजी खुला होणार | तपशील जाणून घ्या
व्हीनस पाइप्स अँड ट्युब्सने आपल्या प्रारंभिक सार्वजनिक इश्यू (आयपीओ) साठी किंमत श्रेणी 310-326 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. कंपनीचा 165 कोटी रुपयांचा आयपीओ 11 मे रोजी खुला होणार आहे. आयपीओ ११ मे रोजी उघडेल आणि १३ मे रोजी बंद होईल आणि अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली १० मे रोजी उघडेल, असे कंपनीने म्हटले आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS