महत्वाच्या बातम्या
-
Viral Video | खोटी बंदुक घेऊन तरुणीने बँकेतील कॅश लुटली, मात्र तिच्या कृत्याचं जोरदार समर्थन केलं जातंय, कारण व्हिडिओमध्ये पहा
Viral Video | खोटी बनावट बंदुक घेऊन तरूणी बॅंकमध्ये पोहोचली. यावेळी तेथील कर्मचाऱ्यांना बंदूक दाखवत स्वत:च्याच अकांऊंटमधून रकमेपेक्षा जास्त पैसे काढून घेतले. आश्चर्यचकीत होण्याची गोष्टी म्हणजे, या मुलीने चोरी करताना हा व्हिडीओ लाईव्ह शुट केला होता आणि त्यावेळी लाखो लोक ते पाहत होते.
2 वर्षांपूर्वी -
VIDEO | कोणाच्या सांगण्यावरून खोटे आरोप?, बंडखोर आमदार शंभूराज देसाईंचा हा ९ महिन्यापूर्वीच व्हिडिओ पहा
बंडखोर आमदार सुहास कांदे आणि माजी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गंभीर आरोप केला आहे. एकनाथ शिंदे यांना ज्यावेळी नक्षलवाद्यांकडून जिवे मारण्याची धमकी आली, त्यावेळी त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यास उद्धव ठाकरेंनी विरोध केला होता, असा दावा सुहास कांदे आणि शंभूराज देसाईंनी केला आहे. दरम्यान, शंभूराज देसाईंच्या आरोपांवर माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी शंका उपस्थित केलीये.
2 वर्षांपूर्वी -
VIDEO | नाशकात शिंदे समर्थक आ. सुहास कांदे यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक, कांदेनी गाडीतून पळ काढला
बंडखोर आमदार सुहास कांदे आणि माजी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गंभीर आरोप केला आहे. एकनाथ शिंदे यांना ज्यावेळी नक्षलवाद्यांकडून जिवे मारण्याची धमकी आली, त्यावेळी त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यास उद्धव ठाकरेंनी विरोध केला होता, असा दावा सुहास कांदे आणि शंभूराज देसाईंनी केला आहे. दरम्यान, शंभूराज देसाईंच्या आरोपांवर माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी शंका उपस्थित केलीये.
2 वर्षांपूर्वी -
कदमांचा राजकीय विनोद? | म्हणाले भुजबळ, राणे, राज ठाकरेंनी सेना सोडल्यावर मी शिवसेना वाचवली | पण फडणवीसांचा हा व्हिडिओ पहा
रामदास कदम यांची शिवसेनेच्या कार्यकारिणीमधून हकालपट्टी करण्यात आली. तसं पत्रच त्यांना देण्यात आलं आहे. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधत रामदास कदम यांनी आपली भूमिका मांडली. मी स्वतःहून नेते पदाचा राजीनामा दिला आहे. माझी हकालपट्टी कशी काय करता? हे काय गणित आहे मला कळलं नाही, असं रामदास कदम यांनी म्हटलंय. तसंच शरद पवारांनी शिवसेनेला सुरूंग लावला असंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे. तेल लावलेला पैलवान शिवसेनेचं भलं करणार आहे का? असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Girl Dance in Temple Premises | मंदिराच्या गेटवर तरुणीचं सेकंड हँड जवानी गाण्यावर नृत्य | नेटिझन्स संतापले
काही दिवसांपूर्वी मॉडेलच्या डेअर ॲक्टच्या व्हिडिओने इंदूरच्या चौकात गोंधळ घातला. आता असाच एक व्हिडिओ छतरपूरमध्येही समोर आला आहे. येथे एका तरुणीने मंदिर परिसरात सेकंड हँड जवानी … या गाण्यावर नृत्य केले आहे. हा व्हिडिओ छतरपूरच्या जनराय तोरिया मंदिराचा असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर आता त्याचा निषेधही सुरू झाला आहे. हिंदुत्व संघटनांनी सोशल मीडियावर आक्षेप नोंदवण्यास सुरुवात केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | वेगात खांबाला धडकला आणि घोडेस्वारीची हौस पडली महागात
जगभरातील प्रत्येक व्यक्तीला काहीतरी आवड किंवा हौस असते. मात्र, काही गोष्टी अशा असतात, ज्या सर्वांनाच कराव्या वाटतात. यातीलच एक उदाहरण म्हणजे घोडेस्वारी. संधी मिळताच प्रत्येक व्यक्ती घोडेस्वारीची आपली हौस पूर्ण करून घेतो. मात्र, घोडेस्वारी हा लहान मुलांचा खेळ नाही, हेदेखील तितकंच खरं. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणार एक व्हिडिओ पाहून तुम्हीदेखील घोडेस्वारी करण्याआधी विचार कराल.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | माणुसकी संपली का ? हत्तीला निर्दयीपणे मारहाण
सध्या सोशल मिडीयावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे. या व्हिडीओमध्ये दोन माणसं एका हत्तीला अमानुषपणे काठ्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. या हत्तीला एका झाडाला बांधलं आहे. मार सहन करणारा हत्ती मोठमोठ्याने व्हिव्हळत आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News