महत्वाच्या बातम्या
-
Video Viral | हे काय राव? अजब प्राणी! हा उंदीर, डुक्कर की हरीण? व्हिडिओमध्ये झालाय रेकॉर्ड.. बघा ओळखा
Video Viral | उंदीर, डुक्कर आणि हरणासारखा दिसणारा प्राणी तुम्ही कधी पाहिला आहे का? होय, अशा अनोख्या प्राण्याला ‘माऊस डिअर’ म्हणतात. उंदरासारखे दिसणाऱ्या या प्राण्याचे तोंड डुक्करासारखे दिसते. त्याचबरोबर या प्राण्याचे पाय आणि शेपटी हरणासारखी दिसते.
2 वर्षांपूर्वी -
Video Viral | कडक उन्हात अनवाणी पायाने 70 वर्षीय आजी खुर्चीचा आसरा घेऊन पेन्शन घेण्यासाठी बँकेत जातात, व्हिडिओ व्हायरल
Video Viral | सोशल मीडियावर असे व्हिडिओ व्हायरल होतात, जे अत्यंत चर्चेत येतात. आता एका वृद्ध महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ ओडिशातील नबरंगपूरचा असल्याचा दावा केला जात आहे. ज्यामध्ये सूर्या हरिजन नावाची 70 वर्षीय वृद्ध महिला एका खुर्चीवर अनवाणी पायी चालत पेन्शन घेण्यासाठी बँकेत जाताना दिसत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Video Viral | मतदारांनी भाजप आमदाराला विजयी करून विधानसभेत प्रश्न मांडायला पाठवलं, आमदार विधानसभेत पॉर्न व्हिडिओत व्यस्त
Video Viral | विधानसभा अधिवेशनादरम्यान एका आमदाराने क्लिप पाहिल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार जाधव लाल नाथ यांच्यावर त्रिपुरा विधानसभा अधिवेशनादरम्यान मोबाइलवर क्लिप पाहिल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Video Viral | 'AU' म्हणजे रिया चक्रवर्तीची मैत्रीण 'अनाया उदास', महाराष्ट्राचं राजकारण ऐतिहासिक किळसवाण्या दिशेने
Video Viral | भाजप आमदार अमित साटम यांनी दिशा सालियन प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी विधानसभेत केली होती. त्यानंतर इतर सदस्यांनी साटम यांची ही मागणी उचलून धरली. भाजपच्या महिला आमदारांनीही या प्रकरणाचं सत्य बाहेर आलंच पाहिजे, अशी मागणी केली होती. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदस्यांची ही मागणी मान्य करत हे प्रकरण एसआयटीकडे सोपवत असल्याचं जाहीर केलं. दिशा सालियन प्रकरणाची एसआयटीकडून चौकशी केली जाईल. ज्यांच्याकडे या प्रकरणाचे काही पुरावे असतील तर त्यांनी ते पोलिसांना द्यावेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
2 वर्षांपूर्वी -
Video Viral | शिंदे गटाच्या महिला कार्यकर्तीने राहुल गांधींऐवजी सावरकरांवरच चप्पल उगारली, मारणार इतक्यात.. पहा व्हिडिओ
Video Viral | काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विनायक सावरकर यांच्याबाबत विधान केलंय. त्याला आता कडाडून विरोध होतोय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केलीय.”स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणारा विचार जमीनीमध्ये गाडल्याशिवाय शांत बसणार नाही”, अशा शब्दात फडणवीस यांनी राहुल गांधी यांना इशारा दिलाय.
2 वर्षांपूर्वी -
Video Viral | ऑटोमॅटिक कारचा जमाना? पहा टेस्लाची ऑटोमॅटिक कार नियंत्रणाबाहेर गेली, अन सिनेमाप्रमाणे थरार व्हिडिओत कैद
Video Viral | ऑटोमॅटिक कार ही सोयीनुसार अतिशय आरामदायी मानली जाते, पण या कारमुळे अपघाताचा धोका वाढतो. चीनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात टेस्ला कारने दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | गाय आणि वासराला चटपटीत पाणीपुरी खाण्याची इच्छा झाली, पाणीपुरीवाला सुद्धा दिलदार निघाला, व्हिडीओ प्रचंड व्हायरल
Video Viral | खाद्यप्रेमी कुणाच्या रुपाने दारामध्ये येईल ते सांगता येत नाही. मात्र लोक विचार न करता अन्न खायला घालतात. दरम्यान, एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये गाई आणि तिचे वासरू पाणीपुरी खाताना दिसून येत आहे. गाई आणि वासरू असे पाणीपुरी खात आहेत जसे मनुष्य खातात. पाणीपुरीवाला माणुस त्या गाई आणि वासरुच्या तोंडामध्ये ती पाणीपुरी भरवताना आपल्याला व्हिडीओमध्ये दिसून येते आहे. इंटरनेटवर व्हायरल झालेला हा व्हिडिओ लोकांना खूप पसंत केला जात आहे.
2 वर्षांपूर्वी -
VIDEO | शिंदे गटाच्या टीझरमधील 'एक नाथ' गर्दीतील एकालाही माहिती नाही, सत्तारांच्या गर्दीतील लोकांच्या तोंडी उद्धव ठाकरेंचं नाव
CM Eknath Shinde | शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मोठी फूट पडली आहे. एकनाथ शिंदे हे आता शिवसेनाही काबीज करतील अशी शक्यता आहे. त्यामुळेच यंदा पहिल्यांदाच मुंबईत दोन दसरा मेळावे पार पडणार आहेत. पहिला मेळावा आहे तो उद्धव ठाकरेंचा जो शिवतीर्थावर म्हणजेच शिवाजीपार्क मैदानावर होणार आहे. तर दुसरा मेळावा आहे तो एकनाथ शिंदे यांचा. जो बीकेसी मैदानावर होणार आहे. एकाबाजूला निष्ठावान शिवसैनिक खिशातून पैसे टाकून येत आहेत आणि अशात फ्लोरिडामधला एक कट्टर शिवसैनिक दसरा मेळाव्याला उपस्थित झाला आहे. ८० हजारांचं तिकिट काढून अक्षय राणे मुंबईत आला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Video Viral | मगरीने अचानक वयोवृद्धावर हल्ला केला, हातात होता फ्राईंग पॅन, थेट मगरीला शिकवला असा धडा, व्हिडीओ व्हायरल
Video Viral | मगर हा शिकारी, अर्धजलीय सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मोडते. मगर हा पाण्यावर आणि जमिनीवरील जगातील सर्वात धोकादायक शिकारी म्हणून मानला जातो. जेव्हा तो आपल्या शिकारीवर हल्ला करतो तेव्हा त्याला पळून जाणे फार कठीण असते, पण असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एका वृद्धाने एका मगरीला बेदम चोप दिला आहे. त्या वृद्धाने त्या मगरीला फ्राय तव्याने मारले व काही सेकंदाच ती मगर ताबडतोब जंगलात पळत सुटली. समोर आलेल्या काही सेकंदांच्या व्हिडीओमध्ये म्हातारे आजोबा उद्यानात उभे आहेत आणि लहान मूल बाल्कनीत असल्याचे दिसून येत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Video Viral | नवरा मुलगा लग्न मंडपातच गुटखा खातं होता, वधू संतापून थुक पहिलं म्हणाली, पाठी मेहुण्यांवर पिचकारी मारणार इतक्यात...
Video Viral | सोशल मीडियावर कोणता व्हिडीओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही. दरम्यान, इंटरनेटवर वधू आणि वर यांचे व्हिडीओ प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात पसंत केले जातात, आणि असे काही व्हिडीओ आहेत जी कायम स्मरणात राहतात. कधी कधी व्हिडीओ इतका मजेशीर असतो की आपण दिवसभर हसत राहतो. सध्या इंटरनेटवर वधू आणि वर यांचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून तु्म्ही तुमचं हसू थांबवू शकणार नाही.
2 वर्षांपूर्वी -
Video Viral | अंतराळवीर अंतराळात असतात माहिती होतं, पण हा अंतराळवीर पृथ्वीवरील घट्ट चिखलातून वेगाने अचानक आला, पहा व्हिडिओ
Video Viral | सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक काहीही करतात. कोणी डान्स करतो तर कोणी गाणे म्हणते, कोणी स्वयंपाकाच्या कृती सांगत तर कोणी प्राण्यांबद्दलचे प्रेम व्यक्त करतात. दररोज सोशल मीडियावर हजारो लाखों व्हिडीओ अपलोड होत असतात. काही व्हिडीओ हसू आणतात तर काही डाळ्यांमधून पाणी. मात्र एका बाहद्दराने पृथ्वीलाच अंतराळ बनवले आहे. तुम्ही व्हिडीओ पाहिलातर तुमच्या लक्षात येईल की, एक व्यक्ती अंतराळवीर प्रमाणे कपडे घालून जमीनीमधून बाहेर येत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Video Viral | यूपीतील शिक्षण मॉडेल?, शिक्षक वर्गात मद्यधुंद अवस्थेत, विद्यार्थ्यांसमोर बिअर कॅन घेऊन बसला, व्हिडिओ प्रचंड व्हायरल
Video Viral | इंटरनेटच्या येण्या मुळे खुप गोष्टी सोप्या होऊन बसल्या आहेत मात्र सोशल मीडियाचा सर्वांत मोठ फायदा हा आहे की, पृथ्वीच्या एका टोकाला घडलेल्या गोष्टी पासून दुसऱ्या टोकापर्यंत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीशी जोडले जाऊ शकतो. कोणावर अन्याय होत असल्यास काही वेळामध्ये ती घटना सोशळ मीडियावर येते आणि त्याबाबत पाऊले उचलली जातात. दरम्यान, असाच अक प्रकार समोर आला आहे जिथे शिक्षक वर्गामध्ये विद्यार्थांसमोर बियर घेऊन बसला आहे. या गोष्टीचा शिक्षकाने कितपत विचार केला माहिती नाही मात्र याचा विद्यार्थांवर काय परिणाम होईल? तो शिक्षक नशेच्या अवस्थेत वर्गात येतो आणि नंतर मुलांसमोर बिअरचे कॅन ठेवून त्यांना धडा शिकवण्यास सुरुवात करतो.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | विचित्र अपघाताचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होतोय, एक वाहन तर ब्रिजवरून थेट खालीच
Viral Video | मोबाईल हातामध्ये घेतला आणि सोशल मीडिया पाहायला गेल्या नंतर तिथे कधी काय दिसेल हे सांगता येत नाही? इंरनेटवरील काही व्हिडीओ असे असतात जे डोळ्यांमधून पाणी काढतात तर काही दिवसभर लक्षात राहतात आणि चेहऱ्यावर हसू आणतात. दरम्यान, असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये आंगावर काटा आणणारा अपघात घडला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | गुंड बाईक वरून उतरला आणि त्या व्यक्तीवर रिव्हॉल्वर रोखून मोबाईल-पैसे काढ म्हणाला, पुढे असं धक्कादायक घडलं
Viral Video | सोशल मीडियावर कोणता व्हिडीओ व्हायरल होईल आणि त्याला यूजर्स भरभरून प्रतिसाद देतील ते सांगता येत नाही. सध्या चोरीचे प्रमाण देखील वाढले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये रोडवर उभारलेल्या काकांना काही बदमाशांनी येऊन बंदुक दाखवून पैसे काढण्याचा प्रयत्न केला आहे. तर चला आपण व्हिडीओ पाहूयात.
2 वर्षांपूर्वी -
Video Viral | देशातील अनेक तरुणांचं राजकीय ज्ञान शून्य असल्याने फेक कंटेंट सक्सेस होतात, या तरुणीचं ज्ञान पाहून हादरून जाल
Video Viral | खरचं या जगामध्ये अशेही लोक आहेत जे अज्ञानी आहेत? तुम्हाला काय वाटते. आज आपण अज्ञान या विषयावर बोलणार आहोत, ज्याचे हसू देखील येईल. ज्ञान हे प्राशन कराव लागत, कुणी शिकून येत नाही मात्र तुम्ही अश्या गोष्टी बाबत अज्ञानी आहात ज्यामुळे लोक तुमचे हसू हसू करतील. दरम्यान, सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ फिरत आहे ज्यामध्ये एक मुलगी दिसून येत आहे जिला आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान कोण आहेत असे विचारले असता तिच्या उत्तराने इंटरनेटला हादरवून सोडले आहे. तर चला तिचे उत्तर ऐकूयात.
2 वर्षांपूर्वी -
Video Viral | नजरचुक झाली आणि मुंबई लोकल ट्रेनने तरुणाचा घात केला, अपघाती मृत्यू CCTV कॅमेऱ्यात कैद
Video Viral | आज पर्यंत आपण अनेकदा ऐकले असेल किंवा काही जणांनी पाहिले सुद्धा असेल की, रेल्वे स्थानकावर ट्रेनच्या धडकेत झालेला मृत्यू. काही टेन्शनमुळे तर काही जण नकळत ट्रेन खाली मृत्यू मुखी पावतात. दरम्यान, असाच एक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्रातील मुंब्रा रेल्वे स्थानकावर ट्रेनच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे तर ही घटना 21 सप्टेंबर बुधवारची गोष्ट आहे.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | एका इन्स्टा रीलसाठी कुठेही स्टंट, 'डिग्री घेण्यासाठी स्टेजवर पडण्याची नौटंकी आणि नंतर डान्स... पहा व्हायरल व्हिडीओ
Video Viral | सोशल मीडियावर कोणती गोष्ट ट्रेंड करेल हे कोणीच सांगू शकत नाही. कोणाचा फोटो, कोणाचा आवाज, अगनीत गोष्टी आहेत ज्या कधीही सोशल मीडियावर व्हायरल होऊन ट्रेंड होऊन जातात. सध्या सोशल मीडियावर 2016 मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि कतरिना कैफ यांचा आलेला बार बार देखो चित्रपट या मधील ‘काला चष्मा’ गाणं सध्या सोशल मीडियावर खूपच धुमाकूळ घालत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | व्हिडिओ रील बनविण्यासाठी मुलगी गायीच्या जवळ डान्स करू लागली, पण गाय पलटली आणि... व्हिडीओ व्हायरल
Video Viral | सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही मनोरंजन करणारे असातत तर काही तुम्हाला घाबरवून टाकणारे असतात. काही लोक रील बनवताना कोणत्याही गोष्टीचा सहारा घेतात. मग त्यामध्ये प्राण्यांचा समावेश ही असतो. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओ मध्ये तुम्ही एका मुलीला गाईजवळ नाचताना पाहत आहे. मात्र त्या व्हिडीमध्ये ती मुलगी नाचताना ती गाई त्यामुलीवर भडकते.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | 18 वर्षांची मुलगी 62 वर्षांच्या वृद्धाच्या प्रेमात पडली, आपल्या अजब लव्हस्टोरीबद्दल त्यांनी जे सांगितलं त्यावर नेटिझन्स थक्क, पहा व्हिडिओ
Viral Video | या जगामध्ये कोणालाही कोणावरती प्रेम होऊ शकतं, प्रेमाला सीमा नसते, किंबहुना आपण कोणावर प्रेम करणारं हे कधी ठरवून होत नाही. असाचं एक प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये 18 वर्षाच्या मुलीला 62 वर्षांच्या व्यक्तीवर प्रेम होते. तर चला त्यांची प्रेम कहानी आपण वाचुयात.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | बापरे, मुलीच्या कानामध्ये साप गेला, डॉक्टरांची सुद्धा सापाला कानातून बाहेर काढताना होणारी कसरत कॅमेऱ्यात कैद
Video Viral | सोशल मीडियावर रोज काहीना काही तरी व्हायरल होत असतं मात्र काही दिवसांपासून असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, एका मुलीच्या कानामध्ये साप गेला आहे. हे दृश्य पाहून तुम्हालाही शहारा येईल. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, डॉक्टर साधनांच्या साहाय्याने त्या सापाला कानातून बाहेर काढत आहेत.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS