महत्वाच्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक तुफान तेजीत, अप्पर सर्किट हीट, अजून 28 टक्क्यांची तेजी येणार
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया स्टॉक जबरदस्त तेजीत वाढत आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 1.9 टक्के घसरणीसह 14.52 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवारी हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला होता. जागतिक ब्रोकरेज फर्म यूबीएसने व्होडाफोन आयडिया स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | तज्ज्ञांकडून पेनी स्टॉकची रेटिंग अपग्रेड, मजबूत वाढीचे संकेत, टार्गेट प्राईस जाहीर
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या 18,000 कोटी रुपये मूल्याच्या फॉलो-ऑन पब्लिक ऑफरिंगमधील अँकर गुंतवणूकदारांचा 30 दिवसांचा लॉक-इन कालावधी सोमवार दिनांक 27 मे रोजी संपला. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 7.54 टक्के वाढीसह 15.11 रुपये किमतीवर पोहचले होते. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | या टॉप 3 टेलिकॉम शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मिळेल 80 टक्केपर्यंत परतावा
Vodafone Idea Share Price | जागतिक ब्रोकरेज फर्म UBS ने भारतीय दूरसंचार क्षेत्रातील 3 कंपनीच्या शेअर्सबाबत आपले अभिप्राय व्यक्त केले आहे. तज्ज्ञांनी व्होडाफोन आयडिया स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 38 टक्के वाढू शकतो. यासह तज्ञांनी भारतीने एअरटेल स्टॉकबाबत 10 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. आणि इंडस टॉवर स्टॉकसाठी तज्ञांनी 62 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | अप्पर सर्किटनंतर पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार, मिळेल 80 टक्केपर्यंत परतावा
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. विदेशी ब्रोकरेज हाऊस UBS ने व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 15.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
7 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | वाईट काळ संपला! व्होडाफोन आयडिया स्टॉकची रेटिंग अपग्रेड, अप्पर सर्किट सुरु
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह 14.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | तज्ज्ञांकडून या पेनी स्टॉकची रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राइस जाहीर, किती फायदा होणार?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी निर्माण झाली आहे. अनेक आव्हानांना तोंड देणारी व्होडाफोन आयडिया कंपनी विविध मार्गांनी भांडवल उभारणी करण्याचा प्रयत्न करत आहे. मागील महिन्यात या कंपनीने FPO द्वारे भांडवल उभारणी केली होती. आता कंपनीच्या संचालक मंडळाने ओरियाना इन्व्हेस्टमेंट्स कंपनीच्या प्रवर्तकाना प्रेफरंस शेअर्स वाटप करण्यास मंजुरी दिली आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉक रेटिंग अपग्रेड, कंपनीचा वाईट काळ संपला? शेअर मजबूत तेजीत वाढणार
Vodafone Idea Share Price | ब्रोकरेज हाऊस नोमुराच्या तज्ञांच्या मते, व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढू शकतात. तज्ञांच्या मते, लोकसभा निवडणुकीनंतर टेलिकॉम इंडस्ट्रीतील कंपन्या 15 टक्के दर वाढ करू शकतात. मागील एका महिन्यात व्होडाफोन आयडिया स्टॉक 5 टक्के मजबूत झाला आहे. तर मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 12 टक्क्यांनी वाढली आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, लवकरच गुंतवणूक दुप्पट होणार
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया या दूरसंचार कंपनीने लोकसभा निवडणुकीनंतर आपला व्यवसाय वाढवण्यासाठी एक योजना आखली आहे. कंपनीच्या सीईओच्या मते, व्होडाफोन आयडिया कंपनी पुढील सहा महिन्यांत भारतातील निवडक शहरे आणि ठिकाणी 5G सेवा प्रदान करण्याची योजना आखत आहे. या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर शनिवारच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये व्होडाफोन आयडिया स्टॉक 13.40 रुपये किमतीवर पोहचला होता. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा स्टॉक हाय रिस्क, हाय रिवॉर्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी शेअरबाबत मोठे संकेत दिले
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 4 टक्क्यांच्या वाढीसह 13.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. गुरूवारी संध्याकाळी व्होडाफोन आयडिया कंपनीने आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले. त्यात कंपनीने 7675 कोटी रुपये तोटा झाला असल्याची माहिती दिली आहे. तरीही शुक्रवारी हा स्टॉक किंचित वाढीसह ट्रेड करत होता. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया स्टॉक 'हाय रिस्क' वर, तज्ज्ञांचा Sell करण्याचा सल्ला, किती घसरणार?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसापासून व्होडाफोन आयडिया स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत होता. आज मात्र हा स्टॉक किंचित वाढला आहे. गुरुवारी व्होडाफोन आयडिया स्टॉक 0.50 टक्क्यांच्या वाढीसह 13.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा शेअर देईल 100% परतावा, एक बातमी येताच स्टॉक खरेदीला तुफान गर्दी
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये बऱ्याच काळानंतर जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मंगळवारी हा स्टॉक 5 टक्के वाढीसह 13.15 रुपये किमतीवर पोहचला होता. व्होडाफोन आयडिया स्टॉकमध्ये अचानक वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, व्होडाफोन आयडिया कंपनी आपल्या शुल्कात वाढ करणार आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | शेअर प्राईस 12 रुपये! तज्ज्ञांचा स्टॉक 'होल्ड' करण्याचा सल्ला, पुढे 100% परतावा देईल
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनी सध्या जबरदस्त आर्थिक संकटाना तोंड देत आहे. मात्र तज्ञांच्या मते, या कंपनीच्या शेअर्समध्ये रिकव्हरी पाहायला मिळू शकते. ब्रोकरेज फर्म नुवामा सिक्युरिटीजने व्होडाफोन आयडिया स्टॉकवर ‘होल्ड’ रेटिंग जाहीर केली आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान?
Vodafone Idea Share Price | गेल्या काही दिवसांपासून व्होडाफोन आयडिया स्टॉकमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. या कंपनीने आपल्या FPO च्या माध्यमातून 18 हजार कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. याशिवाय BofA ने व्होडाफोन आयडिया स्टॉकवर न्यूट्रल रेटिंग जाहीर केली आहे. मागील एका आठवड्यात व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांनी घसरले होते. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून स्टॉक रेटिंग अपग्रेड
Vodafone Idea Share Price | बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीज फर्मने व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीची रेटिंग ‘अंडरपरफॉर्म’ वरून अपग्रेड करून ‘न्यूट्रल’ केली आहे. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की, व्होडाफोन आयडिया कंपनीला निधी उभारण्यात यश मिळाल्यामुळे कंपनीच्या 4G-5G नेटवर्क पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ( व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 14 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर आज या शेअर्समध्ये मजबूत तेजीत पाहायला मिळत आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने 18,000 कोटी रुपये मूल्याचा FPO ओपन केला होता. हा FPO भारतातील सर्वात मोठा फॉलो-ऑन पब्लिक ऑफर ठरला आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीचा FPO तिसऱ्या दिवशी पूर्णपणे सबस्क्राइब झाला होता. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर 13 रुपयांवर आला, आता IIFL ब्रोकरेज फर्मने टार्गेट प्राइस केली जाहीर
Vodafone Idea Share Price | IIFL सिक्युरिटी फर्मने दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांबाबत एक नवीन अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, पुढील 3 वर्षांमध्ये मोबाईल सेवांच्या शुल्कात दुप्पट वाढ होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत व्होडाफोन आयडिया आणि भारती एअरटेल, रिलायन्स जिओ यासारख्या दूरसंचार कंपन्यांना थेट फायदा होऊ शकतो. त्यामुळे टेलिकॉम कंपन्यांच्या शेअर्सबाबत सकारात्मक तेजीचे संकेत मिळत आहेत. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स गुंतवणूकदारांसाठी फायद्याची बातमी, सकारात्मक तेजीचे संकेत
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया स्टॉकबाबत एक मोठी अपडेट आली आहे. जीक्यूजी पार्टनर कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष राजीव जैन व्होडाफोन आयडिया कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक करू शकतात, अशी बातमी मिळत आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | एका वर्षात 113% परतावा देणारा 12 रुपयाचा शेअर कोसळणार? तज्ज्ञांचा इशारा काय?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीने पुढील आठवड्यात 10-11 रुपये प्राइस बँडवर 18,000 कोटी रुपये मूल्याची फॉलो-ऑन पब्लिक ऑफर लाँच करण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे संचालक मंडळ आणि शेअरधारकांच्या मंजुरीनंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया स्टॉकबाबत CLSA अहवाल, शेअरमध्ये वाढ होणार की घसरण?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया या दूरसंचार कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. ग्लोबल ब्रोकरेज फर्म CLSA च्या तज्ञांनी आपल्या अहवालात व्होडाफोन आयडिया स्टॉकमधे घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Withdrawal | पगारदारांनो EPF च्या पैशांतून होम लोन फेडत आहात का; तुम्ही जे करताय ते योग्य आहे की अयोग्य, इथे जाणून घ्या