महत्वाच्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा व्होडाफोन आयडिया शेअर्स पुन्हा तेजीत, एक सरकात्मक बातमी आली, शेअर खरेदी करावा?
Vodafone Idea Share Price | भारतीय स्पर्धा आयोगाने अॅटलस 2022 होल्डिंग्सला व्होडाफोन कंपनीच्या पीएलसीमधील गुंतवणूक वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असल्याची माहिती जाहीर केली आहे. स्पर्धा आयोगाने व्होडाफोन गृपमधील शेअर होल्डिंग 14.6 टक्क्यांपेक्षा जास्त वाढवण्यास मंजुरी दिली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | 14 रुपयाचा पेनी शेअर व्होडाफोन आयडियासाठी तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर, फायदा घेणार?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मे 2019 नंतर व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा 14 रुपये किंमतीच्या पार गेले आहेत. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 2.5 टक्क्यांच्या वाढीसह 14.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 16 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.
1 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | 14 रुपयाचा पेनी शेअर! 4 महिन्यात दिला 100% परतावा, व्होडाफोन आयडिया शेअर वेळीच खरेदी करावा?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअरने मागील 4 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 14.10 रुपये किमतीवर ओपन झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअर'वर लोकं तुटून पडले, व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा घ्यावा?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी एक खुशखबर आहे. व्होडाफोन आयडिया या कर्जबाजारी टेलिकॉम कंपनीचे शेअर्स जोरदार तेजीत वाढत आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 2.5 टक्क्यांच्या वाढीसह 14.01 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | 13 रुपयांची कमाल! व्होडाफोन आयडिया शेअर अल्पवधीत मजबूत परतावा देतोय, 5 दिवसात 27% कमाई
Vodafone Idea Share Price | मागील आठवड्यात व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. आज देखील या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 27 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर व्होडाफोन आयडियाचे शेअर्स उच्चांक किंमतीवर पोहोचले, शेअरची पुढची टार्गेट प्राईस किती?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया लिमिटेड या कर्जबाजारी कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.51 टक्क्यांच्या वाढीसह 14.37 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. मते आज या कंपनीच्या शेअरमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | फक्त 13 रुपयाचा पेनी शेअर! व्होडाफोन आयडिया शेअर अल्पावधीत पैसे दुप्पट करतोय
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया या कर्ज बजारी कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून देत आहेत. व्होडाफोन आयडिया ही भारतातील तिसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी मानली जाते. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | अवघ्या 13 रुपयाचा व्होडाफोन आयडिया पेनी शेअर तेजीत, नवीन ऑफर्समुळे शेअर ठरणार मल्टिबॅगर?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 13.87 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. सध्या व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स आपल्या 21 महिन्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक व्होडाफोन आयडिया तेजीत वाढतोय, 6 महिन्यात शेअरने 103 टक्के परतावा दिला, फायदा घेणार?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया स्टॉक आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीच्या तुलनेत 95 टक्क्यांनी घसरला होता. मात्र आता हा स्टॉक पुन्हा एकदा तेजीत धावत आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअरमध्ये मागील 3 दिवसांपासून तेजी पाहायला मिळत आहे. चालू आठवड्यात मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. दिवसा अखेर व्होडाफोन आयडिया स्टॉक 7 टक्क्यांच्या वाढीसह 12.11 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
1 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन-आयडिया शेअरने एका महिन्यात 51 टक्के परतावा दिला, 11 रुपयाचा शेअर पुन्हा मल्टिबॅगर होणार?
Vodafone Idea Share Price | आर्थिक अडचणीचा सामना करणाऱ्या व्होडाफोन-आयडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मागील एका महिन्यात 51 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होडाफोन-आयडिया लिमिटेड कंपनीचे शेअर 9.63 टक्के वाढीसह 11.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी शेअर तेजीत, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईस जाहीर केली, फायदा करून घेणार?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. फेब्रुवारी 2022 नंतर हा स्टॉक सर्वोच्च किंमत पातळीवर पोहचला आहे. मागील सात ट्रेडिंग सेशनपैकी सहामध्ये हा स्टॉक तेजीत वाढत होता. आज देखील या स्टॉकमध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | फक्त 10 रुपयाचा पेनी स्टॉक! व्होडाफोन-आयडिया शेअर रोज 10-11 टक्के परतावा देतोय, शेअर एवढा तेजीत का?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन-आयडिया लिमिटेड या कर्जबाजारी टेलिकॉम ऑपरेटर कंपनीने शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्या गुंतवणुकदारांना सुखद धक्का दिला आहे. व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स एका दिवसात 12 टक्क्यांनी वाढले होते. व्होडाफोन-आयडिया लिमिटेड स्टॉकने आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 80 टक्के वाढ नोंदवली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | फक्त 9 रुपयाच्या व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीत, अप्पर सर्किट सिरीजमुळे गुंतवणुकदार मालामाल होतं आहेत
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील व्होडाफोन आयडिया स्टॉक 4 टक्के वाढीसह 9.38 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स आपल्या 10 महिन्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते.
1 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | काही आयडिया? 8 रुपयांवर आलेल्या व्होडाफोन आयडिया शेअरमध्ये तेजी, 5 दिवसात 13 टक्के परतावा दिला
Vodafone Idea Share Price | एकेकाळी भारतातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी म्हणून नावाजलेल्या व्होडाफोन आयडिया कंपनी शेअर्स आता मंदीच्या गर्तेतून बाहेर येताना दिसत आहेत. मागील सहा महिन्यांत व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअरने लोकांना 29 टक्के नफा कमावून दिला आहे. एकेकाळी व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 118 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र नंतर कंपनीचे दिवस बदलले आणि शेअरची किंमत अक्षरशः 3.30 रुपये किमतीवर आली होती.
1 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price Today | 'व्होडाफोन-आयडिया' कंपनीच्या शेअर्सने अप्पर सर्किट तोडला, जाणून घ्या स्टॉक वाढीचे कारण
Vodafone Idea Share Price Today | टेलिकॉम कंपनी ‘व्होडाफोन-आयडिया’ चे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के वाढीसह 6.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. भारतातील प्रसिद्ध उद्योजक ‘कुमार मंगलम बिर्ला’ यांना कंपनीच्या संचालक मंडळात सामील करण्यात आले आहे. बिर्ला यांची ‘व्होडाफोन-आयडिया’ कंपनीच्या संचालक मंडळावर अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे. ‘कुमार मंगलम बिर्ला’ यांना दोन वर्षांपूर्वी ‘व्होडाफोन-आयडिया’ कंपनीच्या संचालक मंडळातून बाहेर काढण्यात आले होते. (Vodafone Idea Limited)
2 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | काय म्हणता? व्होडाफोन आयडिया कंपनी बंद होणार? कंपनीचे शेअर्स आणखी खोलात गेले, पुढे काय?
Vodafone Idea Share Price | भारतीय दूरसंचार क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ‘व्होडाफोन आयडिया लिमिटेड’ कंपनीला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. कंपनीवरील वाढते कर्ज, आणि आवश्यक निधी उभारण्यात होणारा उशीर यामुळे कंपनी लागले आपले ऑपरेशन्स बंद करावे लागणार आहे. ब्रोकरेज फर्मने दिलेल्या माहितीनुसार महागाईचा दर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अपेक्षित पातळीवर राहिल्यास पुढील वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर जून 2024 मध्ये अनेक दूरसंचार कंपन्या टेरिफ दर वाढवू शकतात. ‘व्होडाफोन आयडिया लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने घसरण होत आहे. आज मंगळवार दिनाक 28 मार्च 2023 रोजी ‘व्होडाफोन आयडिया लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 4.13 टक्के घसरणीसह 5.80 रुपये या आपल्या 52 आठवड्यांची नवीन नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. (Vodafone Idea Limited)
2 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | तिमाही निकालानंतर शेअरची किंमत 7.55 रुपयांवर, स्टॉकची पुढील वाटचाल कशी राहणार पहा
Vodafone Idea Share Price | ‘व्होडाफोन आयडिया’ या कर्जबाजारी दूरसंचार कंपनीला चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत 7,990 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला आहे. 2021-22 च्या याच तिमाहीमध्ये ‘व्होडाफोन आयडिया’ कंपनीला 7,234.1 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Vodafone Idea Share Price | Vodafone Idea Stock Price | BSE 532822 | NSE IDEA)
2 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | 'व्होडाफोन आयडिया' कंपनीच्या शेअरमध्ये 1 दिवसात 23% वाढ, स्टॉक वाढीचे कारण काय?
Vodafone Idea Share Price | मागील बऱ्याच काळापासून विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करणाऱ्या ‘VI टेलिकॉम’ कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रॉकेटच्या गतीने वर जात होते. काल स्टॉकमध्ये जबरदस्त होत होती, तर आज मंगळवार दिनांक 7 फेब्रुवारी 2023 रोजी ‘व्होडाफोन आयडिया’ कंपनीचे शेअर्स 4.24 टक्के घसरणीसह 7.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ‘व्होडाफोन आयडिया’ कंपनीच्या शेअर्सने सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 24 टक्केची जबरदस्त उसळी घेतली होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Vodafone Idea Share Price | Vodafone Idea Stock Price | BSE 532822 | NSE IDEA)
2 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | भारत सरकार 'व्होडाफोन आयडिया' मध्ये सर्वात मोठी गुंतवणुकदार, शेअर 1 दिवसात 24% वाढला
Vodafone Idea Share Price | भारत सरकारने ‘व्होडाफोन आयडिया’ कंपनीमध्ये इक्विटी रूपांतरण प्रस्ताव मंजूर केला आहे. सध्या केंद्र सरकार ‘व्होडाफोन आयडिया’ कंपनी मधील सर्वात मोठी गुंतवणुकदार बनली आहे. म्हणजे Vi कंपनी टेलिकॉम क्षेत्रातील तिसरी सर्वात मोठी खाजगी कंपनी बनली आहे. या संदर्भात भारत सरकार आणि व्होडाफोन आयडिया यांच्यात बराच काळ चर्चा आणि विचार विमर्श सुरू होता. ज्याला भारत सरकारने शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी हिरवा कंदील दाखवला आहे. भारत सरकारने ‘व्होडाफोन आयडिया’ कंपनीची थकबाकी इक्विटी शेअर्समध्ये रूपांतरित करण्याचा मंजुर केला आहे. स्पेक्ट्रम लिलावाचे हप्ते जमा न करू शकल्याने थकलेले व्याज आणि AGR देय रक्कम पूर्णपणे इक्विटी शेअर्समध्ये रूपांतरित करण्याचे आदेश भारत सरकारने दिले आहेत. शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.94 टक्के वाढीसह 7.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. काल (सोमवार, ०६ फेब्रुवारी २०२३) हा शेअर 24% वाढला होता. तर आज सकाळी (मंगळवार, ०७ फेब्रुवारी २०२३) हा शेअर 3.64% वाढीसह 8.55 रुपयांवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Vodafone Idea Share Price | Vodafone Idea Stock Price | BSE 532822 | NSE IDEA)
2 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Stock Price | वोडाफोन इंडियाचा 9 रुपयाचा स्टॉक खरेदी करा | भविष्यात मजबूत परतावा मिळेल
व्होडाफोन आयडियाच्या (VI) शेअर्समध्ये आज ट्रेडिंगदरम्यान सुमारे 5 टक्क्यांची वाढ झाली. शेवटी जवळपास 4 टक्के मजबुतीने तो बंद झाला. वास्तविक, एक नवा अहवाल समोर आला आहे, ज्यात म्हटले आहे की, ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन 20,000 कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक VI मध्ये करण्याची शक्यता आहे. या बातमीमुळे व्हीआयचा स्टॉक वाढला.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Withdrawal | पगारदारांनो EPF च्या पैशांतून होम लोन फेडत आहात का; तुम्ही जे करताय ते योग्य आहे की अयोग्य, इथे जाणून घ्या