महत्वाच्या बातम्या
-
Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल
Voltas Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या व्होल्टास कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होल्टास कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 1365 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. ( व्होल्टास कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर पुढे मजबूत कमाई करून देईल, टार्गेट प्राईस जाणून घ्या
Voltas Share Price| टाटा समूहाचा भाग असलेल्या व्होल्टास कंपनीच्या शेअर्सबाबत तज्ञ उत्साही पाहायला मिळत आहेत. अनेक तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होल्टास कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 1241.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काही दिवसात 1350 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. आज मंगळवार दिनांक 9 एप्रिल 2024 रोजी व्होल्टास स्टॉक 0.62 टक्के वाढीसह 1,314.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( व्होल्टास कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Voltas Share Price | टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर! व्होल्टास शेअर्स तेजीचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली शेअरची टार्गेट प्राईस
Voltas Share Price | टाटा ग्रुपचा भाग असलेल्या व्होल्टास कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालच्या तज्ञांनी व्होल्टास कंपनीच्या शेअर्सवर 1000 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. त्याच वेळी प्रभुदास लीलाधर फर्मने व्होल्टास स्टॉकवर 909 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. | Tata Group Shares
1 वर्षांपूर्वी -
Voltas Share Price | टाटा कंपनीचा शेअर! घरात गारवा आणि शेअर्समधून मल्टिबॅगर परतावा, गुंतवणूकदारांना करोडपती करतोय
Voltas Share Price | व्होल्टास ही भारतातील एसी आणि फ्रिज बनवणारी सर्वात लोकप्रिय कंपनी आहे. आज या कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळत होती. या कंपनीचे शेअर्स आपल्या वार्षिक उच्चांक किमतीच्या तुलनेत बरेच स्वस्त झाले आहेत, मात्र दीर्घकालीन गुंतवणुकदारांना कंपनीच्या शेअरने करोडपती केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपच्या व्होल्टास शेअरने 9951% परतावा दिला, आता शेअरची नवीन टार्गेट प्राईस जाहीर
Voltas Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या व्होल्टास या फ्रिज आणि एसी बनवणाऱ्या दिग्गज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मागील 20 वर्षात या कंपनीच्या शेअरने 1 लाख रुपये गुंतवणुकीवर लोकांना करोडपती बनवले आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्मच्या मते व्होल्टास कंपनीचे शेअर्स सध्याच्या किंमत पातळीपासून 16 टक्के आणखी वाढू शकतात. आज सोमवार दिनांक 12 जून 2023 रोजी व्होल्टास कंपनीचे शेअर्स 1.76 टक्के वाढीसह 791.65 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Voltas Share Price | वाढत्या गर्मीमुळे एसीची मागणी वाढली, तज्ञ म्हणतात स्टॉक खरेदी करा मजबूत फायदा होईल
Voltas Share Price | सध्या मार्च महिन्यातच भारतातील अनेक भागांत मे महिन्यापेक्षा जास्त उष्णता जाणवू लागली आहे. हवामानातील बदल आणि गर्मी पाहता टाटा उद्योग समूहाचा भाग असेलल्या ‘व्होल्टास’ कंपनीला या वाढत्या तापमानाचा फायदा नक्की होईल, असे चित्र दिसत आहे. वाढत्या उष्णतेच्या काळात देशात एसीची मागणी झपाट्याने वाढल्याने ‘व्होल्टास’ कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळू शकते. नोमुरा फर्मने व्होल्टास कंपनीच्या स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक 1083 रुपये या लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवार दिनांक 18 मेच 2023 रोजी व्होल्टास कंपनीचे शेअर्स 0.062 टक्के घसरणीसह 880.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Voltas Ltd)
2 वर्षांपूर्वी -
Voltas Share Price | वाढत्या उन्हामुळे घाम निघणार आणि एसी'ची मागणी वाढणार, टाटा ग्रुपचा हा शेअर खिसे भरणार
Voltas Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘व्होल्टास’ कंपनीचे शेअर्स सलग पडझडीनंतर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशन सेशनमध्ये हिरव्या निशाणीवर क्लोज झाले आहेत. ब्रोकरेज फर्म जेफरीजने व्होल्टास कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जेफरीजने व्होल्ट्रास कंपनीच्या शेअरवर 1050 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. मागील बंदच्या तुलनेत हा स्टॉक 18.34 टक्के अधिक वाढू शकतो असे तज्ज्ञ म्हणतात. मात्र Goldman Sachs ने व्होल्टास कंपनीच्या स्टॉकवर सेल कॉल दिला आहे, आणि त्यासाठी लक्ष किंमत 840 रुपये निश्चित केली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होल्टास कंपनीचा शेअर बीएसई इंडेक्सवर 2.09 टक्के वाढीसह 905.75 रुपयांवर पोहोचला होता. व्होल्टास कंपनीचे बाजार भांडवल 29,758 कोटी रुपये आहे. बुधवारी (०१ मार्च २०२३) हा शेअर 0.67% वाढून 898 रुपयांवर ट्रेड करत होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Voltas Share Price | Voltas Stock Price | BSE 500575 | NSE VOLTAS)
2 वर्षांपूर्वी -
Voltas Share Price | टाटा ग्रुपचा हा मल्टिबॅगर शेअर निम्म्याने स्वस्त झालाय, स्टॉक खरेदी करावा? तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
Voltas Share Price | भारतात अजून हिवाळा नीट संपला नाही, तर कडक उन्हाळा सुरू झाला आहे. शेअर बाजारात जसा गोंधळ निर्माण झाला आहे, तसाच काहीसा गोंधळ वातरणानाने देखील निर्माण केला आहे. कोणाला काहीच समजत नाहीये, नेमकं चाललंय काय? एक गोष्ट मात्र नक्की आहे की तुम्ही यावर्षीच्या गर्मीत ‘एअर कंडीशनर’ खरेदी करण्याचा विचार तर शंभर टक्के करणार. फेब्रुवारीमध्ये अचानक जाणवू लागलेल्या तापमानवाढीमुळे आणि हवामान खात्याच्या अंदाजामुळे टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘व्होल्टास’ कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत येण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे, त्यामुळे वाढत्या उष्णतेपासून हाल होऊ नये म्हणून लोकांनी एसी खरेदी करायला सुरुवात केली आहे. याचा फायदा टाटा समूहातील ‘व्होल्टास’ कंपनीला होत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Voltas Share Price | Voltas Stock Price | BSE 500575 | NSE VOLTAS)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | या 4 रुपये 50 पैशाच्या शेअरचे गुंतवणूकदार करोडपती झाले | 26122 टक्के परतावा मिळाला
टाटा समूहाच्या व्होल्टास या कंपनीने जबरदस्त कामगिरी दाखवली आहे. व्होल्टोस समभागांनी गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. व्होल्टोस शेअरनी दीर्घ मुदतीत गुंतवणूकदारांना 26,122 टक्के परतावा दिला आहे. व्होल्टोसच्या शेअर्सची कामगिरी इतकी चांगली आहे की काही वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवणारे गुंतवणूकदार आता करोडपती (Multibagger Stock) झाले आहेत. व्होल्टासचे मार्केट कॅप 39,000 कोटी रुपयांच्या जवळपास आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर PSU आरव्हीएनएल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस फुल स्पीड पकडणार – Nifty 50
-
IRFC Share Price | अर्थसंकल्पानंतर रेल्वे शेअर गुंतवणूकदारांची चिंता वाढली, स्टॉक BUY, SELL की Hold करावा – Nifty 50