Waiting Ticket Rules | रेल्वे प्रवासी वेटिंग तिकिटाच्या नव्या नियमांबद्दल जाणून घ्या, अन्यथा 500 रुपये दंड भरा
ट्रेनने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. प्रवास करताना तुमच्याकडे कन्फर्म तिकीट असणं खूप गरजेचं आहे. होय, तुम्ही बरोबर वाचले. नव्या नियमांनुसार, जर एखादी व्यक्ती वेटिंग तिकीट घेऊन प्रवास करताना पकडली गेली तर त्याला दंड भरावा लागणार आहे. देशात सणासुदीचा काळ सुरू आहे. अशावेळी अनेक जण रेल्वेतून प्रवास करतात आणि रेल्वेत प्रचंड गर्दी होते. प्रवाशांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. इतकंच नाही तर गर्दी पाहता रेल्वेकडून अनेक नव्या गाड्याही सुरू करण्यात आल्या आहेत.
3 वर्षांपूर्वी