महत्वाच्या बातम्या
-
Wendt India Share Price Today | अबब! या शेअरने 1 दिवसात 16 टक्के परतावा दिला, आता 500 टक्के डिव्हीडंड देण्याची घोषणा
Wendt India Share Price Today | ‘वेंड्ट इंडिया’ या स्मॉल कॅप कंपनीने नुकताच आपले मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. यासोबतच कंपनीने आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांम अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. ही बातमी येताच कंपनीचे शेअर्स सुसाट वेगात धावू लागले आहे. शुक्रवार दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी ‘वेंड्ट इंडिया’ कंपनीचे शेअर्स 16.43 टक्के वाढीसह 9,188.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,785.67 कोटी रुपये आहे. (Wendt India Limited)
2 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | या 10 शेअर्सनी आज एकदिवसात 20 टक्क्यांपर्यंत परतावा दिला | यादी सेव्ह करा
आज शेअर बाजार जोरदार बंद झाला. या काळात अनेक शेअर्समध्ये लक्षणीय वाढ झाली. अशा स्थितीत आज टॉप 10 शेअर्समध्ये अप्पर सर्किट लागले. म्हणजेच या शेअर्सना आजच्या नियमानुसार यापेक्षा जास्त फायदा होऊ (Hot Stocks) शकला नाही. या टॉप 10 शेअर्सनी आज 20 टक्क्यांपर्यंत वाढ दिली आहे. तर आज सेन्सेक्स सुमारे 412.23 अंकांच्या वाढीसह 59447.18 अंकांच्या पातळीवर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 144.80 अंकांच्या वाढीसह 17784.30 च्या पातळीवर बंद झाला. आता हे टॉप 10 स्टॉक्स कोणते आहेत ते जाणून घेऊया.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER