What Is Multibagger Stocks | मल्टीबॅगर स्टॉक्स म्हणजे काय? आपले पैसे वाढवणारे स्टॉक ओळखायचे कसे? जाणून घ्या सविस्तर
What Is Multibagger Stocks | मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांचे कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि व्यवस्थापन अतिशय शक्तिशाली असते. तसेच, त्यांचा व्यवसाय इतका शानदार असतो की त्यात खूप काळात तुम्हाला वेगवान वाढ होताना दिसून येईल. असे भरघोस परतावा देणारे स्टॉक ओळखण्याचे अनेक मार्ग असतात. मल्टीबॅगर स्टॉक कंपनीचे कर्ज तिच्या इक्विटी मूल्याच्या 30 टक्क्यांपेक्षा जास्त नसावे. त्यांच्या महसुलात वाढ होण्याची क्षमता अधिक असावी, आणि PE मध्ये होणारी वाढ स्टॉकच्या किमतीच्या वाढीपेक्षा जास्त असावी. ज्या स्टॉक मध्ये हे गुणधर्म असतात, त्या स्टॉकमध्ये मल्टीबॅगर परतावा देण्याची भरपूर क्षमता असते. याशिवाय, कंपनीच्या भांडवली खर्चाच्या मॉडेलवरही लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
2 वर्षांपूर्वी