महत्वाच्या बातम्या
-
Whatsapp Updates | नवी पॉलिसी | सहमत नसाल तर व्हॉट्स बंद होणार
फेसबुकच्या मालकीचं व्हॉट्सअॅप नवीन वर्षात कात टाकतंय. येत्या 8 फ्रेबुवारी 2021 ला व्हॉट्स अॅप आपली सेवा, अटी तसंच गोपनियतेच्या धोरणात बदल करत आहे. व्हॉट्स अॅपच्या नव्या अटी आणि धोरणांशी सहमत नसाल तर तुमचं व्हॉट्स बंद होणार आहे. व्हॉट्सअॅपचं नवं अटी आणि गोपनियता धोरण 8 फ्रेब्रुवारी 2021 पासून अंमलात येईल.
4 वर्षांपूर्वी -
WhatsApp Updates | लवकरच multi-device support हे नवे फिचर येणार
व्हॉट्सॲप हे लोकप्रिय ॲप नवनवे फिचर्स सादर करुन आपल्या युजर्संना खुश करत असतं. आता व्हॉट्सॲप एका नव्या फिचरचे टेस्टिंग करत आहे. मल्टी डिव्हाईस सपोर्ट असे या फिचरचे नाव असून यामुळे व्हॉट्सॲप मल्टीपल डिव्हाईसेस वर चालवणे शक्य होणार आहे. दरम्यान, या फिचरची सर्वजण खूप काळापासून वाट पाहत होते. व्हॉट्सॲपचे नवे फिचर ट्रॅक करणाऱ्या WABetainfo या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सॲप या फिचरचे टेस्टिंग करत असून व्हॉट्सॲप मल्टिपल डिव्हाईसेसवर सेटअप असल्यावर सुद्धा कॉल रिसिव्ह होऊ शकतो.
4 वर्षांपूर्वी -
Police Alert | घरबसल्या मोबाईलवरून दिवसाला हजारो कमवा मेसेज | जर त्या लिंकवर..
सध्या तंत्रज्ञान आणि फसवणूक हे एक समीकरण होऊ लागलं आहे. आज प्रत्येक हातात मोबाईल असतो आणि त्यावर समाज माध्यमांशी संबंधित अँप इंस्टाल असतात. त्यात रियलटाइम चॅटिंग अँप व्हाट्सअँप म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. त्यामुळे फसवणूक करण्याचा तो सोपा मार्ग झाला आहे. त्यात बेरोजगारी वाढू लागल्याने सामान्यांना देखील अधिक मार्गाने पैसे कमविण्याचे मार्ग शोधावे लागतात. नेमका त्याचाच फायदा घेऊन काही हॅकर्स लिंक तयार करून व्हाट्सअँप वर एका मेसेजच्या मार्फत पाठवून अनेकांची फसवणूक करत असल्याचं समोर आलं आहे. अशा अफवांना लोकांनी बळी पडू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
३ स्टेप्स | तुमच्या परवानगीशिवाय Whatsapp ग्रुपमध्ये तुम्हाला कोणी ऍड करणार नाही
रियलटाईम मेसेज पाठविण्यासाठी आज व्हॉट्सअॅपचा सर्वाधिक वापर केला जातो. तुमच्या व्हॉट्सअॅपवरही बरेच ग्रुप्स असतात, ज्यात आपण मेसेजेस आणि इतर सर्वकाही शेअर करतो. पण सर्वात मोठी समस्या अशी असते की जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला एखाद्या ग्रुपमध्ये तुमच्या परवानगीशिवाय जोडतो तेव्हा. मात्र आता या अडचणीतून बाहेर पडायचा पर्याय आम्ही देत आहोत. फक्त खाली स्क्रिनशॉटमध्ये दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.
4 वर्षांपूर्वी -
WhatsApp Alert | डिलीट केलेले मेसेज सुद्धा वाचता येतात | ही ट्रिक वापरतात
WhatsApp युजर्सची चॅटिंग आणखी मजेदार करण्यासाठी कंपनी एकापेक्षा एक फीचर देते. २०० कोटी हून अधिक युजर्स असलेले WhatsApp हे जगातील नंबर वन मेसेजिंग अॅप आहे. गेल्या काही वर्षांपासून व्हॉट्सअॅपमध्ये अनेक अपडेट आणि फीचर मिळाले आहेत. यातील एक म्हणजे डिलीट झालेले मेसेज एक आहे. या फीचरला कंपनीने २०१७ ला लाँच केले होते. युजरने चुकून पाठवलेले मेसेज डिलीट करू शकतो. डिलीट झालेले मेसेज ग्रुप किंवा पर्सनल चॅटवरून गायब होतात. डिलीट झालेले मेसेज कोणी पाहू शकत नाही. परंतु, यात एक खास ट्रिक आहे. ज्यामुळे डिलीट झालेले मेसेज वाचता येऊ शकतात.
4 वर्षांपूर्वी -
Whatsapp updates | व्हिडिओ पाठवताना आणि स्टेट्स ठेवताना होणार हे बदल
रियल टाईम मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप वर दिवसेंदिवस अनेक बदल होतं असल्याचं पाहायला मिळत आहे. व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना चांगला अनुभव यावा आणि त्यातून अधिक वापरकर्ते वाढावे असा व्हॉट्सअॅपचा व्यावसायिक हेतू आहे. मात्र यामध्ये सर्वाधिक महत्व वापरकर्त्यांच्या सुरक्षेला देण्यात आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
भारतात Whatsapp Pay फीचर आले | चॅटिंग प्लस ऑनलाइन पेमेंट
भारतात प्रसिद्ध असलेल्या रियलटाइम मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर मागील काही महिन्यांपासून ऑनलाईन पेमेंट सर्विस Whatsapp Pay ची टेस्टिंग केली जात होती. दरम्यान, २०१८ मध्ये BETA युजर्ससोबत सुरू झालेली ही टेस्टिंग आता पूर्ण झाली असून अखेर हे फीचर भारतातील सामान्य युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे आता सामान्य वापरकर्त्यांना देखील थेट व्हाट्सअँपच्या माध्यमातून ऑनलाईन पेमेंट करणं शक्य होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
WhatsApp Updates | फेक नोटिफिकेशन्स डोक्यात जातात | आलं नवं फीचर
WhatsApp वर एक नवीन अपडेट आले आहे. नवीन अपडेट सोबत एक नवीन फीचर सुद्धा आले आहे. अँड्रॉयड आणि आयओएस दोन्हीवर युजर्संना ग्रुप्स किंवा चॅटचे नोटिफिकेशन्स नेहमीसाठी म्यूट करण्याचे ऑप्शन मिळाले आहे. जवळपास प्रत्येक युजर्सच्या व्हाट्सअँपमध्ये अनेक ग्रुप्स असतात ज्याचे मेंबर असणे मजबुरी असते. फॅमिली ग्रुप्स पासून काही ऑफिशल ग्रुप्स पर्यंत असू शकतात. यातील मेसेज काही कामाचे नसतात. त्यामुळे हे नेहमीसाठी म्यूट करता येवू शकते.
4 वर्षांपूर्वी -
WhatsApp | येत आहेत हे टॉप नवे ५ फीचर्स
WhatsApp Chatting App जगात सर्वात जास्त वापरले जाणारे आणि लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अॅप आहे. कंपनी WhatsApp Chatting App मध्ये लागोपाठ नवीन नवीन फीचर्स घेऊन येत आहे. कंपनीने ऍनीमिटेड स्टिकर्स, क्यूआर कोड्स, वेबसाठी डार्क मोड यासारखे अनेक फीचर्स नुकतेच आणले आहेत. आता आणखी नवीन फीचर्स आणण्यात येणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
पर्सनल चॅट गुप्ततेचा मुद्दा समोर येताच व्हाट्सअँपचं इतर बॅकअप प्लॅटफॉर्मकडे बोट?
सुशांत प्रकरणावरुन सुरु झालेल्या ड्रग्ज कनेक्शनमध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांची नावं समोर येत आहेत. या प्रकरणात बॉलिवूड कलाकरांचं व्हॉट्सऍप चॅट सतत चर्चेत आहे. सुशांतच्या निधनानंतर सुरु झालेल्या चौकशीदरम्यान, ड्रग्जबाबत अनेक गोष्टींचा खुलासा होत आहे. एनसीबीने या प्रकरणी रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीसह अनेकांना ताब्यात घेतलं आहे. त्याशिवाय एका-मागे एक बॉलिवूड सेलिब्रिटींचं जुनं व्हॉट्सऍप चॅटही उघड होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
सेल्फ डिस्ट्रिक्टिंग फीचर | व्हॉट्सअॅपवर पाठलेले फोटो आणि व्हिडीओ गायब होणार
व्हॉट्सअॅपचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. व्हॉट्सअॅपचा देखील नवनवीन फीचर्स आणून युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर करत असतं. मात्र आता व्हॉट्सअॅपवर पाठलेले फोटो आणि व्हिडीओ गायब होणार आहेत. लवकरच युजर्सना सेल्फ डिस्ट्रिक्टिंग फीचर मिळणार आहे. यामुळे मेसेज एका टाईम लिमिटच्या आतमध्ये ऑटो डिलीट होतील. युजर्संना सेल्फ डिस्ट्रिक्टिंग टेक्स्टसोबत सेल्फ डिस्ट्रिक्टिंग फोटो आणि व्हिडीओ सुद्धा शेयर करण्याचा ऑप्शन मिळणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
WhatsApp मध्ये लवकरच एक अकाऊंट मल्टीपल डिव्हाईसमध्ये
व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असून ते सातत्याने युजर्ससाठी भन्नाट फीचर्स आणत असतं. व्हॉट्सअॅप युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे. व्हॉट्सअॅपमध्ये लवकरच युजर्सना एक अकाऊंट हे मल्टीपल डिव्हाईसमध्ये एकाच वेळी वापरता येणार आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, सध्या हे फीचर फायनल स्टेजमध्ये आहे. तसेच व्हॉट्सअॅप आता ते बीटा अॅपसाठी जारी करणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
WhatsApp Time | तुमचं चॅटिंग कोणीच वाचू शकणार नाही | भन्नाट सेटिंग फीचर्स
व्हाट्सअँप आज प्रत्येक सामान्य माणूस ते श्रीमंतांपासून सर्वाच्याच आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. तुमच्या व्हाटसअँप’मध्ये अनेक ओळखीची लोकं, मित्रमंडळी, नातेवाईक ते घरातील माणसं असे सर्वच संपर्कात असतात. मात्र यातील सर्वांशीच तम्ही तुमच्या खाजगी गोष्टी शेअर करू इच्छिता असं नाही. त्यामुळे अनेकांना आपण काही गोष्टींपासून थोडं लांबच ठेवणं पसंत करतो. त्यासाठीच व्हाट्सअँप’मध्ये काही भन्नाट फीचर्स आहेत जे अनेकांना आजही माहित नाहीत.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल
- Smart Investment | अशी करा स्मार्ट गुंतवणूक, केवळ 100 आणि 500 रुपये बचत करून व्हाल करोडपती
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: RELIANCE
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH