White Hair Care Tips | डाय न करता 'या' नैसर्गिक तेलाचा वापर करून केसांच्या समस्या दूर करा, फॉलो करा टिप्स
White Hair Care Tips | रोजचा आहार आणि दिनचर्येमध्ये झालेला बदल तुमच्या शरिरासाठी हानिकारक ठरू शकतो. प्रदूषण, ताणतणाव आणि शरीरातील खनिज घटकांची कमतरता यामुळे केस गळायला लागतात आणि यापासून सुटका मिळवण्यासाठी लोक बाजारामध्ये मिळणारे हेअर डाय वापरतात. मात्र हे थोड्या वेळासाठीचे सोल्यूशन आहे केस काही काळानंतर पांढरे पडण्यास सुरुवात होते. यावर आयुर्वेदिक उपाय म्हणून तुम्ही काळ्या मनुका बियांचे तेल वापरू शकता. तसेच काळ्या मनुक्याच्या तेलाने केसांच्या समस्यादेखील दूर होतात.
2 वर्षांपूर्वी