Multibagger Stock | हा आहे जबदस्त शेअर | 2000 टक्के परतावा आणि 1 शेअरवर 2 बोनस शेअर मिळणार
एका वर्षात सुमारे 2,000 टक्के इतका जोरदार परतावा देणारी मल्टीबॅगर कंपनी आता आपल्या गुंतवणूकदारांना मोठी भेट देणार आहे. ही कंपनी व्हाईट ऑरगॅनिक रिटेल लिमिटेड आहे. कंपनी २:१ या प्रमाणात बोनस शेअर्स देणार आहे. म्हणजेच व्हाईट ऑरगॅनिक रिटेल लिमिटेडचा 1 शेअर (Multibagger Stock) धारण करणाऱ्या गुंतवणूकदारांना 2 बोनस शेअर्स मिळतील. बुधवारी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) वर कंपनीचे शेअर्स सुमारे 4 टक्क्यांच्या वाढीसह 201.05 रुपयांवर बंद झाले. गेल्या 5 दिवसात कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 25 टक्के वाढ झाली आहे.
3 वर्षांपूर्वी