महत्वाच्या बातम्या
-
Wipro Share Price | विप्रो शेअर खरेदी करा, स्टॉक प्राईस 680 रुपयांची लेव्हल स्पर्श करणार, अपडेट नोट कर - NSE: WIPRO
Wipro Share Price | विप्रो लिमिटेड कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल सकारात्मक आहेत. दुसऱ्या तिमाहीत विप्रो लिमिटेड कंपनीचे मार्जिन (NSE: WIPRO) वाढले आहे. नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळण्याचा बाबतीतही दुसरी तिमाही विप्रो लिमिटेड कंपनीसाठी चांगली राहिली आहे. अशा परिस्थितीत विप्रो लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची कामगिरी चांगली राहण्याची शक्यता आहे तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. फ्री बोनस शेअर्सच्या घोषणेमुळेही विप्रो शेअर्सची खरेदी वाढली आहे. सोमवार 21 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.21 टक्के वाढून 549.80 रुपयांवर पोहोचला होता. (विप्रो लिमिटेड कंपनी अंश)
25 दिवसांपूर्वी -
Wipro Share Price | आता नाही थांबणार, रॉकेट स्पीडने होणार कमाई, विप्रो शेअर करणार मालामाल - NSE: WIPRO
Wipro Share Price | स्टॉक मार्केट मधील अनेक दिग्गज कंपन्या गुंतवणूदारांना बोनस शेअर्स आणि डिव्हीडंड देण्यासाठी (NSE: WIPRO) प्रसिद्ध आहेत. आता अजून एका दिग्गज कंपनीने फ्री बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. विप्रो लिमिटेड कंपनीने बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. विप्रो लिमिटेड कंपनीने 14 वेळा बोनस शेअर्स दिले आहेत. आता पुन्हा बोनस शेअर्स देण्याचे जाहीर केले आहे. एकूण 14 वेळा फ्री बोनस शेअर्स देणारी विप्रो लिमिटेड ही एकमेव कंपनी आहे. शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.87 टक्के वाढून 543.90 रुपयांवर पोहोचला होता. (विप्रो लिमिटेड कंपनी अंश)
28 दिवसांपूर्वी -
Wipro Share Price | विप्रो शेअर्स खरेदीला ऑनलाईन गर्दी, मोठी कमाई होणार, कंपनीबाबत अपडेट जाणून घ्या - NSE: WIPRO
Wipro Share Price | विप्रो कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी दिसून आली. मंगळवार 15 ऑक्टोबर रोजी हा शेअर 4.24 टक्के (NSE:WIPRO) वाढून 550.70 रुपयांवर पोहोचला होता. इंट्राडेमध्ये ट्रेडिंगमध्ये सुद्धा विप्रो कंपनी शेअरमध्ये ४% वाढ झाली. विप्रो कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक या आठवड्यात होणार आहे. या बैठकीत फ्री बोनस शेअरबाबत विचार केला शकतो अशी माहिती देण्यात आली आहे. (विप्रो कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
Wipro Share Price | विप्रो सहित या 3 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News
Wipro Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारी सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही इंडेक्स लाल निशाणीवर ट्रेड करत होते. दरम्यान एफएमसीजी आणि पॉवर स्टॉकमध्ये मजबूत पडझड पाहायला मिळाली होती. शुक्रवारी सेन्सेक्स इंडेक्स 0.09 टक्के घसरणीसह 82,890 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी इंडेक्स 25,400 अंकांवर क्लोज झाला होता.
2 महिन्यांपूर्वी -
Wipro Share Price | विप्रो शेअरने शोल्डर्स पॅटर्न तयार करून ब्रेकआउट दिला, स्टॉक सपोर्ट लेव्हल जाणून घ्या
Wipro Share Price | विप्रो कंपनीचे शेअर्स 580 रुपये किंमत स्पर्श करून पुन्हा खाली आले आहेत. विप्रो या लार्जकॅप आयटी शेअरमध्ये आज किंचित घसरण (NSE: WIPRO) पाहायला मिळाली आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.8 लाख कोटी रुपये आहे. विप्रो कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 580 रुपये होती. (विप्रो कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Wipro Share Price | विप्रो शेअर टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक BUY करावा की Sell?
Wipro Share Price | मंगळवारी 23 जुलै 2024 रोजी विप्रो स्टॉक 509 रुपये किमतीवर ओपन झाला होता. त्यानंतर संसदेत बजेट सादर झाला, आणि शेअरमध्ये जबरदस्त नफा वसुली सुरू झाली होती. आज हा स्टॉक किंचित रिकव्हर झाला आहे. ( विप्रो कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
Wipro Share Price | विप्रो शेअर रेटिंग अपडेट, स्टॉक ओव्हरबॉट होण्याचे संकेत, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
Wipro Share Price | विप्रो स्टॉक आज विक्रीच्या दबावात क्लोज झाला आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 7.87 टक्के घसरणीसह 513.35 रुपये किमतीवर आले होते. मात्र आज बजेट सादर होताच विप्रोसह बऱ्याच शेअरमध्ये नफा वसुली वाढली होती. विप्रो कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.69 लाख कोटी रुपये आहे. ( विप्रो कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
Wipro Share Price | विप्रो शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मजबूत स्टॉक सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस नोट करा
Wipro Share Price | विप्रो या भारतातील दिग्गज आयटी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये विप्रो कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 8.7 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर आज या स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. 2 जुलै 2024 रोजी विप्रो स्टॉक 545 रुपये किमतीवर पोहचला होता. दिवसाअखेर हा स्टॉक 2.06 टक्क्यांच्या वाढीसह 538.10 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज गुरूवार दिनांक 11 जुलै 2024 रोजी विप्रो स्टॉक 0.72 टक्के घसरणीसह 531.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( विप्रो कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
Wipro Share Price | IT विप्रो शेअरची रेटिंग अपग्रेड, झटपट मालामाल करणार, 1 महिन्यात 21% परतावा दिला
Wipro Share Price | विप्रो या आयटी क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या दिग्गज कंपनीच्या शेअर्सबाबत लेटेस्ट अपडेट आली आहे. जगातील सर्वात मोठी रेटिंग एजन्सी CLSA ने विप्रो स्टॉकची रेटिंग ‘बाय’ वरून डाऊनग्रेड ‘आउटपरफॉर्म’ अशी केली आहे. या बातमीनंतर विप्रो स्टॉक 3 टक्क्यांपेक्षा जास्त वाढला होता. आज देखील हा स्टॉक किंचित वाढीसह ट्रेड करत आहे. ( विप्रो कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
Wipro Share Price | विप्रो शेअरची रेटिंग अपग्रेड, हा स्टॉक मालामाल करणार, टार्गेट प्राईस जाणून खुश करणार
Wipro Share Price | विप्रो या आयटी क्षेत्रातील लार्ज कॅप स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी विप्रो स्टॉक 3.62 टक्के वाढीसह 533.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. नुकताच या स्टॉकने 500 रुपये किंमत पार केली आहे. 6 जून 2024 रोजी विप्रो स्टॉक 440 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर सोमवारी हा स्टॉक 534 रुपयेपर्यंत वाढला होता. ( विप्रो कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Wipro Share Price | विप्रो सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, झटपट मिळेल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
Wipro Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. निफ्टी इंडेक्स 23500 च्या जवळ ट्रेड करत आहे. तर सेन्सेक्स 77 हजारांच्या वर क्लोज झाला आहे. शेअर बाजारातील अनेक तज्ञ गुंतवणूक करण्याबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत.
5 महिन्यांपूर्वी -
Wipro Share Price | टेक्निकल सेटअपवर स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, विप्रो शेअर मालामाल करणार
Wipro Share Price | विप्रो कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. नुकताच या आयटी कंपनीला पाच वर्षांच्या कालावधीसाठी 500 दशलक्ष डॉलर्स मूल्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विप्रो स्टॉक 5.46 टक्के वाढीसह 486.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 10 जून 2024 रोजी विप्रो स्टॉक 1.77 टक्के घसरणीसह 475.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( विप्रो कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Wipro Share Price | भरवशाचा IT स्टॉक! विप्रो शेअरबाबत फायद्याची अपडेट, सुसाट तेजीत परतावा देणार
Wipro Share Price | विप्रो या भारतातील दिग्गज आयटी कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीला अमेरिकेतून एक ऑर्डर मिळाली आहे, त्यामुळे एका दिवसात या स्टॉकने 5 टक्केची उसळी घेतली होती. विप्रो स्टॉक शुक्रवारी 47.95 रुपये किमतीवर ओपन झाला होता. काही वेळात हा स्टॉक 5.33 टक्के वाढीसह 485 रुपये किमतीवर पोहचला होता.
5 महिन्यांपूर्वी -
Wipro Share Price | बुलीश क्रॉसओव्हर सिग्नल, या 4 स्टॉकमध्ये मजबूत ट्रेडिंग व्हॉल्यूम, सुसाट तेजीचे संकेत
Wipro Share Price | विप्रो : मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 450.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दरम्यान या शेअरची ट्रेडिंग व्हॉल्यूम 36,00,798 होती. आज शुक्रवार दिनांक 31 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.76 टक्के वाढीसह 440.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
6 महिन्यांपूर्वी -
Wipro Share Price | विप्रो स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआऊटचे संकेत, मोठी कमाई होणार, टार्गेट प्राइस जाणून घ्या
Wipro Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. या तेजी मंदीचा परिणाम आयटी क्षेत्रात देखील पाहायला मिळत आहे. अनेक आयटी स्टॉक स्वस्त मूल्यांकनावर व्यवहार करत आहेत. अशा काळात विप्रो कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे. ( विप्रो कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Wipro Share Price | विप्रो शेअर पुढे तेजीत येणार, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना फायदा होणार
Wipro Share Price | विप्रो कंपनीचे शेअर्स बुधवारी 461.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र हा शेअर किंचित घसरला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.41 लाख कोटी रुपये आहे. नुकताच विप्रो कंपनीने जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजेंसवर आधारित वित्तीय सेवांसाठी मायक्रोसॉफ्ट कंपनीसोबत करार केला आहे. ( विप्रो कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Wipro Share Price | भरवशाच्या विप्रो शेअर्सबाबत तज्ज्ञांचा इशारा, शेअर होल्ड करावा की सेल करावा?
Wipro Share Price | विप्रो या आयटी क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या दिग्गज कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही काळापासून जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. काही ब्रोकरेज हाऊसच्या तज्ञांनी विप्रो स्टॉकची टार्गेट प्राइस कमी केली आहे. 23 एप्रिल रोजी विप्रो स्टॉक 0.11 टक्के घसरणीसह 461.50 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 545.90 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 370.55 रुपये होती. ( विप्रो कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Wipro Share Price | विप्रो शेअर प्राईस घसरणार? तज्ज्ञांनी टार्गेट प्राइस सोबत दिला महत्वाचा सल्ला
Wipro Share Price | विप्रो कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड उलाढालीचे संकेत मिळत आहेत. पुढील काळात या दिग्गज आयटी कंपनीचे शेअर्स 15 टक्के खाली येऊ शकतात. ब्रोकरेज फर्म कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या तज्ञांनी विप्रो स्टॉकचे रेटिंग ‘सेल’ असे अपग्रेड केले आहे.
9 महिन्यांपूर्वी -
Wipro Share Price | विप्रो शेअरने 1 दिवसात 13 टक्के परतावा दिला, स्टॉकबाबत तज्ज्ञ सकारात्मक, पुढे किती फायदा?
Wipro Share Price | विप्रो या भारतीय आयटी कंपनीच्या शेअर्सने मागील काही महिन्यात शानदार कामगिरी केली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील या आयटी कंपनीच्या शेअर्सने खळबळ माजवली होती. विप्रो कंपनीचे शेअर्स सोमवारी 13 टक्क्यांच्या वाढीसह 526.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
10 महिन्यांपूर्वी -
Wipro Share Price | विप्रो शेअर प्राईस 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीजवळ, पण तेजी टिकणार की पुन्हा घसरण?
Wipro Share Price | विप्रो कंपनीने नुकताच आपले चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. त्यामुळे विप्रो स्टॉक अफाट तेजीत वाढत आहे. डिसेंबर 2023 तिमाहीत विप्रो कंपनीचा नफा YOY आधारे 12 टक्के घसरणीसह 2,694 कोटी रुपये नोंदवला वेळा आहे. आणि डिसेंबर 2023 तिमाहीत विप्रो कंपनीचा महसूल संकलन 4.4 टक्के घसरणीसह 22205 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
10 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON